देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani News: सोमनाथच्या कुटुंबाला १० लाख; पोलीस निरीक्षक घोरबांड निलंबीत
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani News: सोमनाथच्या कुटुंबाला १० लाख; पोलीस निरीक्षक घोरबांड निलंबीत
मराठवाडापरभणी

Parbhani News: सोमनाथच्या कुटुंबाला १० लाख; पोलीस निरीक्षक घोरबांड निलंबीत

Deshonnati Digital
Last updated: 2024/12/20 at 3:29 PM
By Deshonnati Digital Published December 20, 2024
Share

सरकारकडून कुटुंबाला दहा लाखांची मदत

परभणी(Parbhani) :- येथील संविधान विटंबना प्रकरणानंतर सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi)मृत्यू झालेल्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी विधानभवनात आपले मत व्यक्त केले. सोमनाथ सूर्यवंशी च्या कुटुंबांना दहा लाख रुपयांची मदत व पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना निलंबित करून न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. या घोषणेनंतर आंबेडकरी चळवळीत याचे काय पडसाद उमटतात याकडे बघावे लागणार आहे.

सारांश
सरकारकडून कुटुंबाला दहा लाखांची मदतमुख्यमंत्री फडणवीस यांची विधानभवनात घोषणाकुटुंबाला दहा लाखाची सरकारकडून मदत जाहीर

मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानभवनात घोषणा

परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर(Dr. Babasaheb Ambedkar)  पुतळा परिसरातील संविधान विटंबना प्रकरणानंतर शहरात दगडफेक व इतर घटना घडल्या. त्यानंतर दुसर्‍या दिवशी सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू (Death)झाला. याचे पडसाद राज्यभर उमटले. राज्याचे राजकारण परभणीच्या घडामोडीमुळे चांगले तापले आहे. परभणीत देखील आंबेडकरी चळवळीच्या वतीने सोमनाथ व कालवश विजय वाकोडे यांना न्याय देण्याची मागणी घेऊन धरणे आंदोलन सुरू केले आहे. या सर्व घडामोडीवर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले विटंबनेच्या घटनेनंतर जी दगडफेक झाली त्यामध्ये जवळपास व्यापार्‍यांचे एक कोटीच्यावर नुकसान झाले आहे. विटंबना करणारा आरोपी हा हिंदू मोर्चात सहभागी नसून तो मनोरुग्ण असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी अतिरिक्त बळाचा वापर केला असला तरी महिलांवर कुठलीही कारवाई केली नाही.

कुटुंबाला दहा लाखाची सरकारकडून मदत जाहीर

सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला याविषयी अजूनही स्पष्टता नाही. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार आहे. तोपर्यंत पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना निलंबित केल्याची घोषणा केली. मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला दहा लाखाची सरकारकडून मदत जाहीर केली आहे. तसेच वत्सलाबाई मानवते यांनी महिला पोलीस कर्मचार्‍यास मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना उचलून गाडीत टाकले असे सांगून या प्रकरणात त्यांनी पोलिसांची बाजू घेतली. मुख्यमंत्र्यांनी असे बोलून परभणीच्या झालेल्या सर्व घडामोडीवर आपले मत व्यक्त केले आहे. न्यायालयीन चौकशी होणार असल्याने चौकशीत काय पुढे येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

You Might Also Like

Illegal liquor Raids: हिंगोली जिल्ह्यात एकाच दिवशी अवैध दारुवर तब्बल 90 छापे

Illegal sand seized: अवैध वाळूचे दोन ट्रॅक्टर ट्रॉली पकडली; तिघावर गुन्हा दाखल

Youth died Case: विहिरीच्या खोदकामात दगड कोसळून एकाचा मृत्यू

Heavy Rain: वादळी वार्‍याने १५७७ हेक्टर क्षेत्रावरील केळी व पपईचे नुकसान

Parbhani Theft: परभणीच्या दिवसाढवळ्या चोरीने उमरा गावात खळबळ; तीन तोळ्यांचे दागिने लंपास..!

TAGGED: death, Devendra Fadanvis, Dr. Babasaheb Ambedkar, Somnath Suryawanshi
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
महाराष्ट्रतंत्रज्ञानराजकारण

‘Nirbhaya’ Cyber ​​Lab : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘निर्भया’ सायबर लॅबचे उद्घाटन, जाणून घ्या कसे काम करेल?

web editorngp web editorngp April 7, 2025
Washim : अंबिका विद्यालयात कापी मुक्त अभियानाचा फज्जा..!
Agriculture Exhibition: राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष म्हणाले, ‘कर्जबाजारीपणामुळे शेतकरी वैफल्यग्रस्त!’
Parbhani Mushaira: जागतिक पातळीवरील मुशायर्‍याला भर पावसात उत्स्फुर्त प्रतिसाद
America (Guatemala) : अबब..! बस थेट पुलाचे रेलिंग तोडून खोल दरीत कोसळली; ५१ प्रवाशांचा जागीच मृत्यू
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Illegal liquor Raids
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Illegal liquor Raids: हिंगोली जिल्ह्यात एकाच दिवशी अवैध दारुवर तब्बल 90 छापे

June 22, 2025
Illegal sand seized
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Illegal sand seized: अवैध वाळूचे दोन ट्रॅक्टर ट्रॉली पकडली; तिघावर गुन्हा दाखल

June 22, 2025
Youth died Case
मराठवाडाहिंगोली

Youth died Case: विहिरीच्या खोदकामात दगड कोसळून एकाचा मृत्यू

June 22, 2025
Heavy Rain
मराठवाडाशेतीहिंगोली

Heavy Rain: वादळी वार्‍याने १५७७ हेक्टर क्षेत्रावरील केळी व पपईचे नुकसान

June 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?