देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: अकरा कोटींचे देयक थकल्याने ‘या’ शहरातील घंटागाड्या बंद
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाआरोग्यपरभणी

Parbhani: अकरा कोटींचे देयक थकल्याने ‘या’ शहरातील घंटागाड्या बंद

Digital Nagpur
Last updated: 2024/07/12 at 1:29 PM
By Digital Nagpur Published July 12, 2024
Share

परभणी(Parbhani) :- घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कंत्राटदाराचे जवळपास अकरा कोटीचे देयक थकले आहे. त्यामुळे घंटागाड्यांवरील चालक, मजुरांचे वेतनही थकीत आहे. या वेतनासाठी कर्मचारी कामावर येत नाहीत. त्यामुळे मागील चार दिवसांपासून शहरातील घंटागाड्या बंद आहेत. परिणामी शहरात ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिग दिसत आहेत.

सारांश
मनपाकडे कंत्राटदाराचे जवळपास अकरा कोटी रुपये थकलेनागरीक आपल्या घरातील कचरा उघड्यार टाकत

मनपाकडे कंत्राटदाराचे जवळपास अकरा कोटी रुपये थकले

कचर्‍यामुळे दुर्गंधी पसरली असून आरोग्याच्या समस्या (Health problems)देखील उद्भवत आहेत. शहरातील कचरा घरोघरी जावून संकलीत करण्यासाठी एका खाजगी एजन्सीला कंत्राट देण्यात आले आहे. महापालिकेकडून सदर एजन्सीला रक्कम दिली जाते. मात्र सप्टेंबर २०२३ पासून देयक देण्यात आलेले नाही. मनपाकडे कंत्राटदाराचे जवळपास अकरा कोटी रुपये थकले आहेत.
कंत्राटदाराने घंटागाडीवरील कर्मचारी, कामगारांचे वेतन (Salary) नियमित केले. मात्र आर्थिक अडचणीमुळे(Financial difficulties) मागील तीन महिन्यापासून त्यांचे देखील वेतन थकले आहे. वेतनाची मागणी करत सोमवार ८ जुलै पासून वाहनचालक, मजुरांनी कामबंद केले आहे.

नागरीक आपल्या घरातील कचरा उघड्यार टाकत

त्यामुळे घंटागाड्या बंद आहेत. सोळा प्रभागात प्रत्येक प्रभागाला एक मोठे आणि चार लहान वाहन देण्यात आले आहेत. सद्यस्थितीत ८० घंटागाड्या, ८ ट्रॅक्टर, ३ कॉम्पॅक्टर, २ हायवा ही वाहने बंद आहेत. जवळपास तिनशे कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत. या कर्मचार्‍यांनी वेतनाची मागणी करत कामबंद ठेवले आहे. परिणामी शहरातील घनकचरा संकलन पूर्णपणे ठप्प आहे. ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिग जमा झाले आहेत. नागरीक आपल्या घरातील कचरा उघड्यार टाकत आहेत. आधीच पावसाळा त्यात कचरा उघड्यावर टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या देखील उभ्या टाकल्या आहेत. पंधराव्या वित्त आयोगाचा निधी प्राप्त झाल्यावर कंत्राटदाराचे देयक देण्यात येईल. सध्या मनपा निधीतून वेळोवेळी रक्कम अदा करण्यात येत आहे.

You Might Also Like

Celebrating Roti Day: पाश्चात संस्कृतीला फाटा देत व्हॅलेंटाईन डे नव्हे रोटी डे साजरा

Anushka Patole Death case: अनुष्का पाटोळे मृत्यूप्रकरणी न्याय मागण्यासाठी मातंग समाजाचा आज आक्रोश महामोर्चा

Farmers Association: अमेरिकेसोबतचा करारातून शेतकऱ्यांचा कडेलोट!

Sub-Divisional Magistrate: उपविभागीय दंडाधिकार्‍यांचा दणका; सहा गुंडांना केले हद्दपार

Hamal Workers Strike: परभणीत सोमवार पासून बाजार समितीतील हमाल कामगार बेमुदत संपावर

TAGGED: Financial difficulties, health problems, salary
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Hingoli Assembly Election: निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी ६८ इच्छुकांकडून १५३ अर्जांची उचल

Digital Nagpur Digital Nagpur October 22, 2024
Tipper Accident: टिप्परचा पल्ला लागल्याने क्लिनरचा मृत्यू
Amateur Kabaddi Federation: कबड्डी क्षेत्रातील इतर सर्व संघटना फसव्या- ए. उसी रेड्डी
Latur Municipal Elections: लातूरमध्ये पोलिसांचा रूट मार्च!
Chandrapur :- बल्लारपूर वन परिक्षेत्रात विजेच्या धक्क्याने म्हशींचा मृत्यू
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Celebrating Roti Day
मराठवाडाहिंगोली

Celebrating Roti Day: पाश्चात संस्कृतीला फाटा देत व्हॅलेंटाईन डे नव्हे रोटी डे साजरा

February 15, 2026
Anushka Patole Death case
मराठवाडालातूर

Anushka Patole Death case: अनुष्का पाटोळे मृत्यूप्रकरणी न्याय मागण्यासाठी मातंग समाजाचा आज आक्रोश महामोर्चा

February 15, 2026
Farmers Association
मराठवाडालातूर

Farmers Association: अमेरिकेसोबतचा करारातून शेतकऱ्यांचा कडेलोट!

February 15, 2026
Sub-Divisional Magistrate
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Sub-Divisional Magistrate: उपविभागीय दंडाधिकार्‍यांचा दणका; सहा गुंडांना केले हद्दपार

February 15, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?