औंढा नागनाथ () : येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिराच्या (Shri Nagnath Temple) भक्त निवास क्रमांक एक येथे आज दिनांक 13 मार्च गुरुवार रोजी सायंकाळी सव्वा सात वाजे दरम्यान 11111 नारळाची होळी करण्यात आली.
यावेळी (Shri Nagnath Temple) श्री दत्त मठाचे महंत शामगिरी महाराज, साहेबराव देशमुख, बबन सोनुणे, मनोज देशमुख, राजू गिरी महाराज, नवनाथ देशमुख, अभिजीत लोखंडे, सुरेश गिरी महाराज, प्रशांत स्वामी, अभिजीत लोखंडे,मंगेश गुरव, महेश जोशी, जगदेव दिंडे, देवा देशमुख, मुकेश पडोळे, आकाश सोनुणे, दशरथ राठोड,मोहन मेहता सह नागरिकांची उपस्थिती होती