देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Code of Conduct: आचारसंहिता भंगाचे १४ दखलपात्र व ६ अदखलपात्र गुन्हे दाखल
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाराजकारणहिंगोली

Code of Conduct: आचारसंहिता भंगाचे १४ दखलपात्र व ६ अदखलपात्र गुन्हे दाखल

Digital Nagpur
Last updated: 2024/11/27 at 7:53 PM
By Digital Nagpur Published November 27, 2024
Share
Code of conduct

विधानसभा निवडणूक २०२४ दरम्यान

हिंगोली (Code of Conduct) : विधानसभा निवडणूक कालावधीमध्ये उमेदवारासह त्यांच्या समर्थकांनी केलेल्या प्रचारामुळे चांगलाच धुराळा उडाला होता. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाचे पालन न केल्याने जिल्हाभरात निवडणूक कालावधीत तब्बल २० दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यामध्ये दोन विद्यमान आमदारांचाही समावेश आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची घोषणा झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आदर्श (Code of Conduct) आचार संहिता लागू केली होती.

सारांश
विधानसभा निवडणूक २०२४ दरम्यानगुन्ह्यात लोकप्रतिनिधींचाही समावेश

या आचार संहिता (Code of Conduct) कालावधीमध्ये काय करावे व काय करू नये याबाबतचे निर्देश निवडणूक विभागाच्या अधिकार्‍यासह निवडणूक रिंगणातील उमेदवारांना देण्यात आल्या होत्या. अनेक अधिकृत पक्षाच्या उमेदवारासह अपक्षानी देखील निवडणूक रिंगणात दंड थोपटले होते. या निवडणुकीमुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह अधिकच वाढला होता. प्रचाराकरीता उमेदवाराच्या नेत्यांच्याही जाहीर सभा झाल्या. त्याचप्रमाणे अनेक उमेदवारांनी रॅली काढून मोठे शक्ती प्रदर्शन केले होते. एकूणत: निवडणूक कालावधीमध्ये कुठेही आदर्श आचार संहितेचे (Code of Conduct) उल्लंघन होऊ नये, या दृष्टीने पथकही नियुक्त केले होते.

प्रचारा दरम्यान काही ठिकाणी उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने पथकाने पोलिसात रितसर तक्रारी दिल्या. त्यात जिल्हाभरात १४ दखलपात्र व ६ अदखलपात्र गुन्हे नोंदविण्यात आले. दखलपात्र गुन्हे पोलीस ठाणे निहाय कळमनुरी ६, सेनगाव, आखाडा बाळापूर प्रत्येकी २ आणि वसमत ग्रामीण, वसमत शहर, गोरेगाव, हिंगोली ग्रामीण प्रत्येकी एका गुन्ह्याचा समावेश आहे तर दखलपात्र गुन्ह्यामध्ये पोलीस ठाणे निहाय हिंगोली शहर, कळमनुरी प्रत्येकी २ तर हिंगोली ग्रामीण व सेनगाव ठाणे प्रत्येकी एका गुन्ह्याचा समावेश आहे. ऑक्टोंबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. निवडणूक कालावधीमध्ये अनेक ठिकाणी आचार संहितेचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे.

गुन्ह्यात लोकप्रतिनिधींचाही समावेश

आदर्श आचार संहितेचे (Code of Conduct) उल्लंघन केल्या प्रकरणी दाखल झालेल्या दखलपात्र व अदखलपात्र गुन्ह्यामध्ये महायुतीमधील भाजपचे आमदार तान्हाजीराव मुटकुळे आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार संतोष बांगर यांचाही समावेश आहे.

You Might Also Like

Shiv Jayanti celebrations : यंदाचा शिवजन्मोत्सव जिजाऊंच्या लेकींच्या हाती

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

TAGGED: Code of conduct
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भअमरावतीक्राईम जगत

Nandgaonpeth Murder Case: १२ तासांत खुनाचा उलगडा: यवतमाळमधून केली आरोपीला अटक

Digital Nagpur Digital Nagpur October 19, 2025
Maharashtra Assembly Election 2024: महायुती आघाडीने अडीच वर्षे काय काम केले? निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुती सरकारचे रिपोर्ट कार्ड जारी
Manora Crime: जीवे मारण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग
Jintur police station: विद्यार्थीनीचा विनयभंग आरोपी विरुद्ध जिंतूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करावा
Parbhani Accident: परभणीतील युवकाचा हिंगोलीत अपघाती मृत्यू; अपघातात दोघेजण गंभीर जखमी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

हिंगोलीमराठवाडा

Shiv Jayanti celebrations : यंदाचा शिवजन्मोत्सव जिजाऊंच्या लेकींच्या हाती

January 17, 2026
Sant Namdev Warkari Educational Institute
मराठवाडाहिंगोली

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

January 16, 2026
Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Shri Sarangaswamy Yatra
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?