देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani Assembly constituency: परभणीच्या चार विधानसभा मतदार संघात 15 लाख 44 हजार मतदार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडापरभणीराजकारण

Parbhani Assembly constituency: परभणीच्या चार विधानसभा मतदार संघात 15 लाख 44 हजार मतदार

Digital Nagpur
Last updated: 2024/10/16 at 7:25 PM
By Digital Nagpur Published October 16, 2024
Share

पत्रकार परिषदेत परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची माहिती

परभणी (Parbhani Assembly constituency) : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. परभणी जिल्ह्यात जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी असे चार विधानसभा क्षेत्र आहेत. १५ ऑक्टोबरच्या मतदार यादीनुसार या क्षेत्रात १५ लाख ४४ हजार ४५१ इतके मतदार आहेत. त्यामध्ये ७ लाख ९५ हजार ७१४ पुरुष, ७ लाख ४७ हजार ५३० महिला, तृतीय पंथी २९ तर सैन्य दलातील १ हजार १७८ एवढे मतदार आहेत, अशी माहिती बुधवार १६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते यांची उपस्थिती होती.

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह प्रशासन देखील कामाला लागले आहे. राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. परभणी जिल्ह्यात जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी असे चार विधानसभा मतदार संघ आहेत. या मतदार संघात उपविभागीय अधिकारी यांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी तीन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असतील. प्रत्येक विधानसभा निहाय एक मतदान केंद्रावर केवळ महिला अधिकारी असतील. एका ठिकाणी केवळ दिव्यांग मतदान अधिकारी असतील.

तर एका ठिकाणी तरुण अधिकारी मतदान अधिकारी म्हणून काम पाहतील. काही मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र म्हणून तयार करण्यात येतील. तसेच आयोगाच्या सुचनेनुसार ५० टक्के मतदान केंद्रावर वेब कास्टींग सुध्दा करण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी परभणी जिल्ह्यात १७१ क्षेत्रीय अधिकारी, विविध पथकामध्ये ५५० अधिकारी, कर्मचारी आणि मतदान केंद्रावरील अधिकारी मिळून १२ हजार ५६८ मनुष्यबळ उपलब्ध आहे. निवडणुकीत कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्‍यांसाठी पोस्टल मतदानाची सुविधा पुरविण्यात येणार आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ३ हजार ६०२ बॅलेट युनिट, १ हजार ९७६ कंट्रोल युनिट आणि २ हजार १२७ व्हिव्हिपॅट मशीन उपलब्ध आहेत. ८५ पेक्षा अधिक वय असलेले मतदार आणि ४० टक्के पेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द झाल्यानंतर पुढच्या पाच दिवसापर्यंत या मतदारांनी स्वाक्षरी केलेले प्रपत्र १२ ड निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे बिएलओ मार्फत प्राप्त करुन सादर करावेत.

You Might Also Like

Road Accident : परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अ‍ॅटो मधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Sukliveer Sword Attack: सुकळीवीर येथे किचन ओट्याच्या कामावरून वाद; तलवारीच्या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी

Workers Union March: कामगारहिताचे कायदे रद्द केल्याचा निषेध!

Parbhani Bus Accident: परभणीत रस्ता सोडून बस खडली पुलाखाली उतरली; दहा प्रवासी जखमी…!

Mahashivratri Bhagar: महाशिवरात्री निमित्त भगरीच्या सेवनाबाबत नागरिकांनी घ्यावी काळजी..

TAGGED: Assembly Constituency, Parbhani Assembly constituency
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Risod Case : चाळीस वर्षीय व्यक्तीची गळफास लावून आत्महत्या

Digital Nagpur Digital Nagpur March 15, 2025
PM Awas Yojana 2.0: पुन्हा…लाखो कुटुंबांना पक्के घरे देण्याची सरकारची तयारी!
Parbhani Police: स्थानिक गुन्हा शाखा पथकाची कारवाई; तब्बल 4 लाखाचा मुद्देमाल जप्त
NCP Republican Sena Alliance: संविधान रक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व रिपब्लिकन सेना युतीला निवडून द्या!
Gadchiroli : जिएसटी भरणा करण्यासाठी दिलेल्या ७१ लाख रूपयांच्या अपहार प्रकरणी सी.ए. ला अटक
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Road Accident
मराठवाडापरभणी

Road Accident : परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अ‍ॅटो मधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

February 13, 2026
Sukliveer Sword Attack
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Sukliveer Sword Attack: सुकळीवीर येथे किचन ओट्याच्या कामावरून वाद; तलवारीच्या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी

February 12, 2026
Workers Union March
मराठवाडालातूर

Workers Union March: कामगारहिताचे कायदे रद्द केल्याचा निषेध!

February 12, 2026
Parbhani Bus Accident
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Bus Accident: परभणीत रस्ता सोडून बस खडली पुलाखाली उतरली; दहा प्रवासी जखमी…!

February 12, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?