देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gondia: १८७९४ विद्यार्थी बारावी तर १८५९२ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भकरीअरगोंदिया

Gondia: १८७९४ विद्यार्थी बारावी तर १८५९२ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

Digital Nagpur
Last updated: 2025/01/29 at 2:14 PM
By Digital Nagpur Published January 29, 2025
Share

गोंदिया (Gondia):-  शालांत परीक्षा मंडळाच्या वतीने दहावी व बारावीची परीक्षा फेब्रुवारी महिन्यापासून घेण्यात येणार आहे. ११ फेब्रुवारीपासून बारावीची (12th Examination)तर २१ फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात होणार आहे. यासाठी परीक्षा बोर्डाची (board Exam)जोरदार तयारी सुरू झाली आहे. गोंदिया जिल्ह्यातून १८ हजार ७९४ विद्यार्थी इयत्ता बारावीची तर १८ हजार ५९२ विद्यार्थी दहावीच्या परीक्षा देणार आहेत.

कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाची जोरदारी तयारी

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीची परिक्षा लवकरच सुरू होणार आहे. फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवड्यातील ११ तारखेपासून बारावीची तर शेवटच्या आठवड्यातील २१ फेब्रुवारीपासून दहावीच्या परिक्षेला सुरुवात होणार आहे. यासाठी परिक्षा मंडळाच्या वतीने शिक्षण विभागाकडून कॉपीमुक्त वातावरणात परिक्षा घेण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी एकूण ७८ केंद्राची उभारणी करण्यात येणार असून त्यातून १८ हजार ७९४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर दहावीच्या परिक्षेसाठी जिल्ह्यात ९८ केंद्र तयार करण्यात येणार असून त्यातून १८ हजार ५९२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

परीक्षा अवघ्या १४ दिवसांवर येऊन ठेपली आहे. परीक्षा काळात विद्यार्थ्यांना येणारा ताण कमी करण्यासाठी व तणावमुक्त परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्याच्या सुचना शालेय शिक्षण विभागाच्यावतीने शाळा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

You Might Also Like

Neglect of Rural Passengers :ग्रामीण भागातील प्रवाशांची अहवेलना

Daring Robbery : आरमोरी शहरात सोन्या – चांदीच्या दुकानात धाडसी चोरी

Farmers’ Uprising Inevitable : धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करा, नाहीतर शेतकर्‍यांचा उद्रेक अटळ

No-confidence motion withdrawn : उपाध्यक्षावरील अविश्वास प्रस्ताव विनाअट घेतला मागे

Project Udan : ४३०० विद्यार्थ्यांनी दिली सराव परीक्षा

TAGGED: 12th Examination, board Exam, Gondia
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Hill Station
फिरस्ता

Hill Station : ट्रॅकिंग उत्साही लोकांसाठी ‘हे’ उत्तम ठिकाण…

Digital Nagpur Digital Nagpur February 1, 2025
Chandrapur case : ३ लाखांचे अनाधिकृत कापूस बियाणे जप्त
Maharashtra Darshan: कळमेश्वर वासियांनी घेतला महाराष्ट्र दर्शनातून महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा आस्वाद
Bank Robbery Case: सहाय्यक व्यवस्थापकच निघाला बँकेचा दरोडेखोर
Latur : ‘देशिकेंद्र’चे अवघे ‘मुसळ’ कसे घातले केरात?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Neglect of Rural Passengers :ग्रामीण भागातील प्रवाशांची अहवेलना

January 18, 2026
Daring robbery
विदर्भगडचिरोली

Daring Robbery : आरमोरी शहरात सोन्या – चांदीच्या दुकानात धाडसी चोरी

January 18, 2026
विदर्भगडचिरोली

Farmers’ Uprising Inevitable : धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करा, नाहीतर शेतकर्‍यांचा उद्रेक अटळ

January 18, 2026
विदर्भगडचिरोली

No-confidence motion withdrawn : उपाध्यक्षावरील अविश्वास प्रस्ताव विनाअट घेतला मागे

January 18, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?