देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Umarkhed crime : २ किलो ३१३ ग्रॅम गांजा जप्त; डिटेक्शन बँच उमरखेड यांची कारवाई  
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Umarkhed crime : २ किलो ३१३ ग्रॅम गांजा जप्त; डिटेक्शन बँच उमरखेड यांची कारवाई  

Digital Nagpur
Last updated: 2025/07/11 at 11:52 AM
By Digital Nagpur Published July 11, 2025
Share

Umarkhed crime :- पोलीस अधिक्षक यवतमाळ यांच्या अवैध धंदे कारवाई करणे संबंधाने दिलेल्या निर्देशानुसार  उपविभागीय पोनि शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात ९ जुलै  रोजी पोउपनि योगेश जाधव यांना मिळालेल्या माहीतीवरून त्यांनी  उमरखेड महागाव महामार्ग रोडवर असलेल्या राजस्थान धाब्याजवळ एक व्यक्ती ज्याने अंगात काळया रंगाचा शर्ट व काळ्या रंगाचा पॅन्ट परिधान केलेला होता असा व्यक्ती गांज्याची विक्री करण्याच्या उद्देशाने अवैध रित्या गांजा, अंमलीपदार्थ (Narcotics) घेउन रस्त्याने येत होता.

एकुण ४६ हजार रुपये किंमतीचा गांजा अंमली पदार्थ माल जप्त

ही गोपनिय माहिती मिळाल्यावरुन पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ उमरखेड, पोउपनि योगेश जाधव, पोउपनि सागर इंगळे, नोळे ,महाळनर, दरबस्तेवार, चालक रुद्र तसेच वजनकाटेवाले,फोटोग्राफर, दोन सरकारी पंच असे रवाना होवुन सदर ठिकाणी जावुन आरोपी गजानन अशोक डहाळे (२५), रा. गोचरस्वामी वार्ड, सोनार लाईन, उमरखेड यांचे ताब्यातील एक पांढर्‍या रंगाची नायलॉनची पोतडी ज्याच्यावर राष्ट्रीय उत्पादक्ता पुरस्कार विभुषीत असे लाल अक्षरात लिहलेले ज्यामध्ये हिरवट काळपट गांजा (Marijuana) अंमली पदार्थ ज्याचे वजन २३१३ ग्रॅम किमंत अं २० हजार रुपये प्रति किलो प्रमाणे असा एकुण ४६ हजार रुपये किंमतीचा गांजा अंमली पदार्थ माल मिळुन आला. एक पांढर्‍या रंगाची नायलॉनची पोतडी ज्याच्यावर राष्ट्रीय उत्पादक्ता पुरस्कार विभुषीत असे लाल अक्षरात लिहलेले पोतडीचे खाली वजन ११५ ग्रॅम, एकुन वजन २४२८ ग्रॅम असा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे पो.स्टे उमरखेड येथे  विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

You Might Also Like

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

Leopard Rescue : शिकारीच्या शोधात विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

TAGGED: Marijuana, Narcotics
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Sanjay Gaikwad
विदर्भबुलडाणाराजकारण

Sanjay Gaikwad: बस स्टॅन्डचे काँक्रिटीकरण…आ. गायकवाड यांच्या निधीतून तब्बल 2.5 कोटीचा निधी!

Digital Nagpur Digital Nagpur July 15, 2024
Bhupendra Singh: होळीच्या दिवशी काँग्रेस नेत्याची मारहाण करून हत्या!
Adv. Rohini Khadse: रोहिणीताई खडसेंच्या हस्ते होणार भव्य बचतगट प्रदर्शनीचे उद्धाटन
Revolutionary Peasant Organization: बारदाना नसल्याने सोयाबीन खरेदी बंद!
Vasmat Aagar Bus: वसमत आगारासाठी मिळाल्या नव्या दहा बसेस
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

E Crop Registration
विदर्भनागपूर

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

March 5, 2026
Arni Crime
विदर्भयवतमाळ

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

March 5, 2026
वाशिमविदर्भ

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

March 5, 2026
Journalist Tribute
विदर्भनागपूर

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

March 5, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?