देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Blood Donation Camp: देसाईगंज येथील रक्तदान शिबीरात २४९ यूनिट रक्तदान
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भआरोग्यगडचिरोली

Blood Donation Camp: देसाईगंज येथील रक्तदान शिबीरात २४९ यूनिट रक्तदान

Digital Nagpur
Last updated: 2025/04/25 at 9:09 PM
By Digital Nagpur Published April 25, 2025
Share

संत निरंकारी मंडळाचा उपक्रम

देसाईगंज (Blood Donation Camp) : संत निरंकारी मंडळ शाखा देसाईगंजच्या वतीने आज २५ एप्रिल रोजी आरमोरी मार्गावरील संत निरंकारी सत्संग भवनात भव्य रक्तदान शिबीराचे (Blood Donation Camp) आयोजन करण्यात आले. यात २१३ पुरुष व ३६ महिला अशा एकूण २४९ लोकांनी स्वयं स्फूर्तीने रक्तदान केले. रक्तदान शिबीराचे उद्घाटन माजी आ. कृष्णा गजबे यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी झोनेल इंचार्ज किचन नागदेवे होते. प्रमुख अतिथी म्हणुन संयोजक भासाराम निरंकारी , हरिष निरंकारी, डॉ. सम्मी शेख, डॉ. रवी मोटवानी, r सदानंद कुथे, डॉ. सचिन कारंजेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

संत निरंकारी मंडळाद्वारे २४ एप्रिल ला सदगुरू बाबा गुरबचन सिंहजी महाराज तथा अन्य हुताम्यांना श्रद्धांजली देण्यासाठी ‘मानव एकता दिवस’ साजरा करण्यात येतो व त्याच दिवशी सर्व जिल्हा केंद्र किंवा इतर मुख्य विकाणी रक्तदान शिबीराचे (Blood Donation Camp) आयोजन करून रक्तदान करून श्रद्धांजली दिली जाते. व त्यांनतर सर्व विश्वभरात आवश्यकता व सोईनुसार रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यांत येते. गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात रक्त टंचाई निर्माण झाल्यामुळे मंडळाला रक्तदान शिबीरासाठी विनंती करताच मंडळाद्वारे मानवसेवेसाठी तातडीने रक्तदान शिबीराचे आयोजन केल्याचे किशन नागदेवे यांनी सांगितले.

रक्तदान शिबीराला (Blood Donation Camp) माजी आ. डॉ. देवराव होळी, पोलीस निरिक्षक जगताप, हेमंत बोरकुटे, रवी ओल्लारवार इ. मान्यवरांनी भेट देवून रक्तदात्यांचे कौतूक केले. रक्त संकलनासाठी सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथील रक्तपेढीतील डॉ. प्रणय कासे, गणेश सावळे,राहुल सिडाम, स्वाती मरस्कोल्हे ,राहुल वाळके, स्वप्निल चापले, समता खोब्रागडे, धिरज खेवले, प्रमोद देशमुख, राजकुमार भगत, बंडू कुंभारे तसेच भंडारा रक्तपेढी येथील डॉ. मीरा सोनवाने, प्रशांत बडोले, सना शेख, खुशाल झाडे, राजु नागदेवे, लोकेश गोटेफोडे, शरद जांभुळे, राहुल गिरी, शुभम गजभिये यांनी सहकार्य केले. देसाईगंज ग्रामीण रूग्णालयातील चमुने सर्व रक्तदात्यांची तपासणी केली.

रक्तदान शिबीराला (Blood Donation Camp) यशस्वी करण्यासाठी सेवादलचे सर्व स्त्री-पुरुष सदस्यांनी गणवेशात सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक हरीश निरंकारी, संचालन नानकराम कुकरेजा, तर आभार पुरुषोत्तम डेंगानी यांनी सहकार्य केले.

You Might Also Like

Ji Ram Ji Scheme : जी रामजी योजने विरोधात यलगार

Gyan Deep School : ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय रिसोड येथे रौप्य महोत्सव उत्साहात साजरा

Koya Krishi Kumbh 2026 : ‘कोया कृषी कुंभ २०२६’ मध्ये ११११ किलो नाचणी शिरा तयार करून जागतिक विक्रम

Illegal Liquor Violence : अवैध दारू विक्रीची तक्रार केल्याने तंटामुक्ती सदस्याच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला

Farmer Rights Conference : भेंडाळा येथील शेतकरी हक्क परिषदेत शेतकर्‍यांच्या अन्याय, शोषणावर मंथन

TAGGED: Blood donation camp
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
हिंगोलीBreaking Newsमराठवाडाराजकारण

Hingoli: मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी शासन कटीबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Digital Nagpur Digital Nagpur August 13, 2024
Mayor Ritu Tawade: भाजपकडून बीएमसी महापौरपदासाठी रितू तावडे यांची घोषणा
Har Ghar Triranga: आजपासून ‘हर घर तिरंगा’ मोहिम; नागरिकांनी सहभागी व्हावे…
Saiyara Box Office: अवघ्या, 3 दिवसांत ‘या’ चित्रपटाने रचला इतिहास!
Collector Rahul Gupta: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला उद्योग विभागाचा आढावा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Ji Ram Ji Scheme
विदर्भअकोला

Ji Ram Ji Scheme : जी रामजी योजने विरोधात यलगार

February 9, 2026
Gyan Deep School
विदर्भवाशिम

Gyan Deep School : ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय रिसोड येथे रौप्य महोत्सव उत्साहात साजरा

February 9, 2026
Koya Krishi Kumbh 2026
विदर्भगडचिरोली

Koya Krishi Kumbh 2026 : ‘कोया कृषी कुंभ २०२६’ मध्ये ११११ किलो नाचणी शिरा तयार करून जागतिक विक्रम

February 9, 2026
Illegal Liquor Violence
विदर्भगडचिरोली

Illegal Liquor Violence : अवैध दारू विक्रीची तक्रार केल्याने तंटामुक्ती सदस्याच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला

February 9, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?