देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Fake Currency Case: ‘फुल टू फन’ नकली नोटा प्रकरणात पुसदच्या 3 आरोपींना अटक
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भयवतमाळ

Fake Currency Case: ‘फुल टू फन’ नकली नोटा प्रकरणात पुसदच्या 3 आरोपींना अटक

Digital Nagpur
Last updated: 2025/06/09 at 4:23 PM
By Digital Nagpur Published June 9, 2025
Share
Fake Currency Case

तालुका प्रतिनिधी 
पुसद (Fake Currency Case) : ५ जुन २०२५ रोजी पुसद शहरात ५००रु च्या नकली नोट बनविण्याच्या प्रयत्नात असलेल्या ४ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. या घटनेच्या ४ दिवसांपूर्वी म्हणजे १जुन २०२५ रोजी मानोरा पोलिसांनी आर्णी पो.स्टे. हद्दीत लहान मुलांच्या खेळनाच्या ५००रु च्या ७ लाख रु किमतीच्या फुल टू फन नोटा देऊन त्या मोबदल्यात २लाख रु घेऊन फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला जेरबंद केले . याच टोळी जवळून (Fake Currency Case) दरोडा टाकण्यासाठी उपयोगात आणल्या जाणारे साहित्य जप्त करण्यात आले हे येथे उल्लेखनीय.

या टोळीतील अटकेत असलेल्या पैकी ३सदस्य पुसद तालुक्यातील रहिवासी आहेत.प्राप्त माहिती नुसार १जुन रोजी आर्णी पो स्टे अंतर्गत कोलवण गावच्या हद्दीत एका बंद धाब्यासमोर ३दुचाकी वर आलेल्या सहा व्यक्तींनी २ लाख रु च्या मोबदल्यात ५००रु च्या (Fake Currency Case) बनावट नोटा चे १४बंडल (७लाख रु) मानोरा तालुक्यातील व्यक्तीला देण्याची बोलणी केली. मात्र त्या व्यक्ती ने आधीच मानोरा पोलिसांना या बाबत माहिती दिल्याने पोलिसांनी रॅकेटला रंगेहात पकडण्यासाठी संबंधित व्यक्तीला विश्वासात घेऊन सापळा रचला. आणि ठरल्या प्रमाणे वरील घटनास्थळी ६व्यक्ती आले.

पोलिसांना इशारा मिळताच रेड टाकली असता २ जण घटना स्थळावरून फरार झाले. तर ४ जणांना पोलिसांनी अटक करून त्यांच्या जवळून ७लाख रु च्या फुल टू फन या बनावट नोटांच्या (Fake Currency Case) बंडल सह मोटर सायकल, मोबाईल, इलेक्ट्रिक सामान, चाकू लोखंडी रॉड, चटणी च्या पुड्या आदी दरोडा टाकण्यात उपयोगी पडणारे साहित्य जप्त केले.अटककरण्यात आलेल्या ४ आरोपी पैकी संतोष साहेबराव पवार, साईनाथ नामदेव सोळंके, जयदेव विजय सोळंके हे तीन आरोपी पुसद तालुक्यातील ज्योतीनगर घाटोडी येथील रहिवासी असून जुनेद खान रियाज खान पठाण हा हदगांव जि. नांदेड येथील रहिवासी आहे. अन्य २जण फरार झाले.

सहा आरोपी विरुद्ध कलम ३१८(४), ३१०(४),३१०(५) बी.एस. एन. २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मानोरा ठाणेदार प्रवीण शिंदे यांच्या मार्गदर्शनात एपिआय प्रदीप अल्लापुरकर, पीएसआय अभिजीत बारे, विजय अजमिरे, जमादार राहुल जयसिंगकार, पोलिस शिपाई मनिष अगलदरे, शेख फिरोज यांनी कारवाई केली. त्यांना आर्णी पोलिसांचे सहकार्य मिळाले.

You Might Also Like

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

Worker Technician Dismissal: मृत्यूस कारणीभूत कामगार तंत्रज्ञ सेवेतून बडतर्फ

Gadchiroli Naxalite Chalval: मग नक्षलवाद आणि कोरचीची पोलीस यांच्यात फरकच काय?

TAGGED: Fake currency case
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाआरोग्यपरभणी

Parbhani: अकरा कोटींचे देयक थकल्याने ‘या’ शहरातील घंटागाड्या बंद

Digital Nagpur Digital Nagpur July 12, 2024
Manora Accident: कंत्राटदार कंपनीच्या संथ कामाच्या गतीमुळे दररोज होत आहे ‘अपघात’
Machindra Patil Dhone: रिसोड शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्र पाटील ढोणे; शिवसेना नेत्या भावानाताई गवळी केले नियुक्त
Parbhani :- नवनिर्वाचित आ.विटेकरांचे सोनपेठ नगरीत भव्य स्वागत
Health Camps: 40 लाख महिलांसाठी आरोग्य सुरक्षेचा कार्यक्रम हाती घेणार उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Truck Accident
विदर्भगडचिरोली

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

January 16, 2026
Kashinath Baba Sansthan
अध्यात्मवाशिमविदर्भ

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

January 16, 2026
Dr. Shyam Jadhav
विदर्भवाशिम

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

January 16, 2026
Worker Technician Dismissal
विदर्भअकोला

Worker Technician Dismissal: मृत्यूस कारणीभूत कामगार तंत्रज्ञ सेवेतून बडतर्फ

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?