देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: 31st Party: थर्टीफस्ट निमित्ताने पोलिसांनी वाहन चालकांची ब्रेथ अनाॅलायझर केली तपासणी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाहिंगोली

31st Party: थर्टीफस्ट निमित्ताने पोलिसांनी वाहन चालकांची ब्रेथ अनाॅलायझर केली तपासणी

Digital Nagpur
Last updated: 2024/12/30 at 9:26 PM
By Digital Nagpur Published December 30, 2024
Share

थर्टी फर्स्ट च्या पृष्ठभूमीवर हिंगोली जिल्ह्यात वाहन चालक तळीरामावर उपसला कारवाईचा बडगा

हिंगोली (31st Party) :  थर्टीफस्ट निमित्ताने ड्रंक अँन्ड ड्राईव्हसह अन्य गैरप्रकारावर कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. त्या निमित्ताने जिल्हाभरात अनेक ठिकाणी वाहन तपासणीद्वारे ब्रेथ अनाॅलायझर यंत्र (मद्यपानाच्या प्रमाणाची चाचणी घेणारे यंत्र) याद्वारे तपासणी करण्यात आली. यामध्ये काही मद्य चालक आढळून आल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

नववर्षाच्या स्वागतासाठी जिल्हाभरात हॉटेल्स, लॉन्स व हायवेवरील ढाब्यांवर पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. नववर्षाच्या स्वागतासाठी होणारी गर्दी, पार्ट्यांचा विचार करून जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला आहे. यासोबच फिक्स पॉईंट, गस्त वाढविण्यात आली आहे. (31st Party) थर्टी फस्ट निमित्ताने अनेक वाहन चालक मद्य सेवन करून वाहन चालवित असतात अशा मद्यपी चालकावर कारवाई करण्याकरीता हिंगोली जिल्ह्यात ३२ ठिकाणी नाकाबंदी करून वाहन तपासणी केली जात आहे. २९ डिसेंबर पासूनच या मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे.

ब्रेथ अनाॅलायझर मशिनद्वारे प्रत्येक वाहन चालकांची तपासणी केली जात आहे. काही ठिकाणी मद्यपी वाहन चालक आढळून येत असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहे. शहरातील प्रमुख मार्गासह महामार्ग व जिल्हा हद्दीत येणाऱ्या रस्त्यावर देखील पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात केले असून त्यांच्याजवळ ब्रेथ अनाॅलायझर यंत्र देण्यात आले आहे.

बंदोबस्तासाठी अनेकजण सज्ज

जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखा, ३ उपविभागीय पोलीस अधिकारी, ११ पोलीस निरीक्षक, ५५ सहाय्यक पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक, ५५० होमगार्ड, १ एसआरपी कंपनी, ७५० पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहे.

नववर्षाचे स्वागत सर्वांनी आनंदात व उत्साहात साजरे करावे: पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे

नववर्षाच्या स्वागताकरीता अनेकजण आतुरतेने वाट पाहत आहेत; परंतु सर्वांनी या (31st Party) आनंदाचा उत्सव जबाबदारीने साजरा करणे आवश्यक आहे. तसेच जिल्ह्यातील हॉटेल्स, ढाबा चालकांनी अवैधरित्या दारू विक्री करू नये, कुठेही असा प्रकार आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला आहे.

You Might Also Like

Farm Loan Waiver : भाजप-शिंदे गटाला पाठिंबा नाही, ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात-अंबादास दानवे

Kayadhu Fair : कयाधू मिनी सरस जिल्हास्तरीय प्रदर्शनीत पाच दिवसात दहा लाखाची उलाढाल

Damini Squad Guidance : मागासवर्गीय वसतिगृहातील मुलींना दामिनी पथकाचे मार्गदर्शन

Golden Poth Returned : इमानदारीचा प्रेरणादायी आदर्श : सापडलेली सोन्याची पोथ प्रामाणिकपणे परत

ZP Teacher Dismissed : एटीएसने अटक केलेल्या माध्यमिक शिक्षकाला केले बडतर्फ

TAGGED: 31st Party
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतभंडारा

Tumsar Accident : भरधाव पिकअप च्या धडकेत एक ठार; दोन गंभीर

Digital Nagpur Digital Nagpur August 5, 2024
Akot Accident: ट्रकने पाच वर्षीय चिमुरडीला चिरडले!
Parbhani : गौडगाव येथील श्मशान भूमीकडे कोणी लक्ष देणार का ?
Vasmat Police: मोठ्या पोलीस बंदोबस्तात झाली वसमतमधील सर्वेनंबर 150 ची मोजणी
महाराष्ट्र शासन शिष्यवृत्ती: 12वी उत्तीर्ण तरुणांसाठी खुशखबर; सरकार दर महिन्याला देणार तरुणांसाठी ‘इतके हजार’ रुपये
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Farm Loan Waiver
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरराजकारण

Farm Loan Waiver : भाजप-शिंदे गटाला पाठिंबा नाही, ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात-अंबादास दानवे

February 17, 2026
Kayadhu Fair
मराठवाडाहिंगोली

Kayadhu Fair : कयाधू मिनी सरस जिल्हास्तरीय प्रदर्शनीत पाच दिवसात दहा लाखाची उलाढाल

February 17, 2026
Damini Squad Guidance
मराठवाडाहिंगोली

Damini Squad Guidance : मागासवर्गीय वसतिगृहातील मुलींना दामिनी पथकाचे मार्गदर्शन

February 17, 2026
Golden Poth Returned
मराठवाडाहिंगोली

Golden Poth Returned : इमानदारीचा प्रेरणादायी आदर्श : सापडलेली सोन्याची पोथ प्रामाणिकपणे परत

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?