देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Yawatmal : जिल्ह्यात नऊ हमीभाव केंद्रांवर ४ हजार ६०७ क्लिंटल सोयाबीनची खरेदी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भयवतमाळशेती(बाजारभाव)

Yawatmal : जिल्ह्यात नऊ हमीभाव केंद्रांवर ४ हजार ६०७ क्लिंटल सोयाबीनची खरेदी

Degital Deshonnati
Last updated: 2025/11/27 at 11:46 AM
By Degital Deshonnati Published November 27, 2025
Share

Yawatmal :- जिल्ह्यात नऊ मार्किंग फेडरेशनच्या सोयाबीन (Soyabean)हमीभाव केंद्रांवर आतापर्यंत ४ हजार ६०७ क्लिंटल सोयाबीन पिकाची खरेदी करण्यात आली आहे शेतकर्‍यांना ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करताना विविध अडचणी येत असल्याने तसेच खाजगी बाजारात सोयाबीनला ४ हजार ५०० प्रती क्विंटल दर मिळाल्याने शेतकरी वर्ग खाजगी बाजाराकडे वळला आहे.
अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांच्या सोयाबीनला हमीभाव देण्यासाठी राज्य सरकारने (State Govt) यावर्षी १५ नोव्हेंबरपासूनच सोयाबीनची खरेदी सुरू केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या सात तर महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनच्या दोन हमीभाव केंद्रांमार्फत सोयाबीन खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे.

३ लाख १४ हजार ६० शेतकर्‍यांनी ऑनलाईन पोर्टलद्वारे नोंदणी

या एकूण नऊ केंद्रांवर आतापर्यंत ४ हजार ६०७ क्लिंटल सोयाबीन पिकाची खरेदी करण्यात आली असून जवळपास दोनशे अंशी ऑनलाइन नोंदणीकृत शेतकर्‍यांनी आपला शेतमाल विक्री केला आहे. तसेच आतापर्यंत ३ लाख १४ हजार ६० शेतकर्‍यांनी ऑनलाईन पोर्टलद्वारे नोंदणी केली आहे. मात्र शासनाकडून सोयाबीनला ५ हजार ३२८ रुपये हमीभाव मिळाला असला तरीही जिल्ह्यातील या ९ हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्रावर अजूनपर्यंत शेतकर्‍यांनी आपला शेतमाल विक्री करण्यासाठी कमी प्रमाणात आणलेला असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी खासगी बाजारातील सोयाबीनचे ४ हजार ३१५ तर ४ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल भाव वाढले आहेत. यामुळे काही शेतकर्‍यांनी खाजगी बाजारपेठेत आपला शेतमाल विक्रीला आणला आहे.

शेतकर्‍यांना आपले सोयाबीन हमीभावाने विक्री करण्यासाठी शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करावी लागत आहे. मात्र ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करताना विविध प्रकारच्या अडचणी जात असल्याच्या तक्रारी शेतकर्‍यांनी केल्या आहेत. शासनाने ऑफलाइन सरसकट शेतमाल खरेदी करावा अशी ही मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

You Might Also Like

Nafed Shopping Center: अखेर नाफेड खरेदी केंद्रासाठी नोंदणीला मंजुरी!

Teacher AI Training: शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवे क्षितीज

Vitholi Protection Wall: विठोली येथील संरक्षण भिंतीचे काम विरुध्द दिशेने!

MP Sanjay Deshmukh: TET अनिवार्यता रद्द करण्याची लोकसभेत खासदार संजय देशमुख यांची मागणी

Man suicide Case: 4० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

TAGGED: Soyabean, State Govt, Yawatmal
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Eknath Shinde
मुंबईमहाराष्ट्रराजकारण

Eknath Shinde: मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी कटीबद्ध व्हावे: एकनाथ शिंदे

admin1 admin1 February 24, 2025
Yashoda Company Fraud Case: यशोदा कंपनीकडून शेतकर्‍यांची फसवणूक; बोगस बियाणांचा फटका शेतकर्‍यांना का?
Yojana corruption: लाखनी तालुक्यात विकलांग, निराधार योजनेंतर्गत मोठा भ्रष्टाचार
ISRO New Chairman: आयआयटी टॉपर आहेत इस्रोचे नवे प्रमुख; डॉ. व्ही नारायणन करणार इस्रोचे नेतृत्व…
BJP Sunil Kharate: सुनील खराटे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Nafed Shopping Center
विदर्भवाशिमशेती

Nafed Shopping Center: अखेर नाफेड खरेदी केंद्रासाठी नोंदणीला मंजुरी!

December 5, 2025
Teacher AI Training
विदर्भअमरावतीतंत्रज्ञान

Teacher AI Training: शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवे क्षितीज

December 5, 2025
Vitholi Protection Wall
विदर्भवाशिम

Vitholi Protection Wall: विठोली येथील संरक्षण भिंतीचे काम विरुध्द दिशेने!

December 5, 2025
MP Sanjay Deshmukh
विदर्भराजकारणवाशिम

MP Sanjay Deshmukh: TET अनिवार्यता रद्द करण्याची लोकसभेत खासदार संजय देशमुख यांची मागणी

December 5, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?