देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani Government offices: परभणीत शासकीय कार्यालयांकडे 47 कोटी 58 लाखांची थकबाकी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडापरभणी

Parbhani Government offices: परभणीत शासकीय कार्यालयांकडे 47 कोटी 58 लाखांची थकबाकी

Digital Nagpur
Last updated: 2024/12/01 at 5:48 PM
By Digital Nagpur Published December 1, 2024
Share
Government offices

परभणी (Parbhani Government offices) : शहरात असलेल्या शासकीय कार्यालयांकडे ४७ कोटी ५७ लाख ९३ हजार ९२३ रुपये इतका मालमत्ता कर थकला आहे. थकीत मालमत्ता कराचा डोंगर वाढत असून महापालिकेला आपला गाडा ओढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत मालमत्ता व पाणीपट्टी कर असतो. शहरातील मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात कर थकीत आहे. त्यामुळे महापालिकेला आर्थिक नियोजन करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरामध्ये रहिवाशी, वाणिज्य, औद्योगिक अशा एकूण ७८ हजार ३७४ मालमत्ता आहेत. एप्रिल २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत शहरातील मालमत्ता धारकांकडे ८ कोटी ७४ लाख ६६ हजार २९२ एवढा करत थकीत आहे.

मालमत्ताधारकांकडे एकूण थकीत कराची रक्कम ही विलंब शास्तीसह १६८ कोटी ४१ लाख ३० हजार २८७ एवढा करत थकीत आहे. तर विना विलंब शास्तीसह ही रक्कम १०९ कोटी ६८ लाख ९३ हजार २७१ रुपये एवढी होते. शहरातील शासकीय कार्यालयांकडे देखील कर थकीत आहे. परभणी शहर महापालिकेच्या प्रभाग समिती अ.ब.क. अंतर्गत वसुली पथकांमार्फत वसुलीची कार्यवाही करण्यात येत आहे. थकीत मालमत्ताधारकांनी त्यांच्याकडे थकीत असलेला कर भरुन महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कर थकल्याने महापालिकेचा आर्थिक गाडा ओढणे अवघड होऊन बसले आहे.

कर्मचारी वेतन तसेच विविध विकासकामे करताना निधीची चणचण भासत आहे. आर्थिक ताळमेळ बसविताना महापालिकेची मोठ्या प्रमाणात अडचण होत असल्याचे दिसत आहे.

२ हजार ६९९ मालमत्ताधारकांकडे अधिक कर

शहरातील २ हजार ६९९ मालमत्ता धारकांकडे ५० हजारांच्या वर कर थकबाकी आहे. पाच वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून मालमत्ता कर थकीत असणार्‍या मालमत्तांची संख्या २ हजार १५४ इतकी आहे.

शहर महापालिकेचा मालमत्ता कर थकला

मालमत्ताधारकांनी कर भरणा करावा

शहरातील मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात कर थकीत आहे. शासकीय कार्यालयांकडे थकीत करासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. निधी मिळाल्यानंतर ते कर भरतील. शहरातील नागरीकांनी कराचा भरणा करावा. नियमित तसेच ऑनलाईन पध्दतीने कर भरणार्‍यांना सुट देण्यात येणार आहे. करासाठी महापालिका आपल्या दारी ही संकल्प राबविण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त धैर्यशील जाधव यांनी सांगितले.

You Might Also Like

Hingoli Hollyball tournament: शिवजन्मोत्सवा निमित्त आयोजित हॉलीबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन

Sengaon Nagar Panchayat: सेनगाव नगरपंचायतीतील संचिका दडपशाहीप्रकरणी माजी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Hingoli Home Minister: हिंगोलीत ‘होम मिनिस्टर’चा उत्साह जिजाऊच्या लेकीने पटकावल्या मानाच्या पैठणी साड्या

Hingoli Chimni Bazar: हिंगोलीतील मंगळवारा बाजारात भरला चिमणी बाजार

Police Recruitment: बंदोबस्तामुळे पुन्हा तिन दिवस भरती प्रक्रिया बंद

TAGGED: Parbhani Government offices
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Hingoli theft crime
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli theft crime: जबरी चोरीच्या गुन्ह्याचा २४ तासांत उलगडा; तिघांना पकडले

Digital Nagpur Digital Nagpur June 6, 2025
Hingoli New Railway: 20 जुलैपासून धावणार काचीगुडा नांदेड भगत की कोठी नवीन रेल्वे
Parbhani: कृषी विद्यापीठात फिरण्याला बंदी; परभणीकरांमध्ये संताप
Union Budget 2026: केंद्रीय अर्थसंकल्प 2026: अर्थसंकल्पात काय स्वस्त आणि काय महाग?
Buldhana: अवैध दारु विक्रीचे ४५ गुन्हे दाखल असलेल्या महिलेला केले दोन जिल्ह्यातून हद्दपार
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli Hollyball tournament
मराठवाडाक्रीडाहिंगोली

Hingoli Hollyball tournament: शिवजन्मोत्सवा निमित्त आयोजित हॉलीबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन

February 17, 2026
Sengaon Nagar Panchayat
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Sengaon Nagar Panchayat: सेनगाव नगरपंचायतीतील संचिका दडपशाहीप्रकरणी माजी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

February 17, 2026
Hingoli Home Minister
मराठवाडाहिंगोली

Hingoli Home Minister: हिंगोलीत ‘होम मिनिस्टर’चा उत्साह जिजाऊच्या लेकीने पटकावल्या मानाच्या पैठणी साड्या

February 17, 2026
Hingoli Chimni Bazar
मराठवाडाहिंगोली

Hingoli Chimni Bazar: हिंगोलीतील मंगळवारा बाजारात भरला चिमणी बाजार

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?