Lucknow :- उत्तर प्रदेशातील लखनौ येथील ट्रान्सपोर्ट (Transport) नगरमध्ये इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. रात्री उशिरा आणखी तीन मृतदेह(Dead Body) ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि जिल्हा प्रशासनाचे पथक अजूनही बचाव कार्यात गुंतले आहेत.
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, कोसळलेली तीन मजली इमारत चार वर्षांपूर्वीच बांधली गेली होती.