महाराष्ट्रात १२ नव्या आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती; ३१ ऑगस्टपासून उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून रुजू होणार
जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिलासा!
कल्याण–लातूर जनकल्याण एक्सप्रेसवेला हिरवा कंदील; ४४२ किमीच्या सहापदरी महामार्गाने मुंबई–मराठवाडा प्रवासाला मिळणार वेग
कल्याण–लातूर जनकल्याण एक्सप्रेसवेला हिरवा कंदील; ४४२ किमीच्या सहापदरी महामार्गाने मुंबई–मराठवाडा प्रवासाला मिळणार वेग
हिंगोलीत पोलिस उपनिरीक्षकाची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या; अमोल गंगलवाड यांच्या मृत्यूने खळबळ
जागतिक बाजारपेठेत सोयाबीनच्या भावाला सुगी; सोयापेंडची मोठी मागणी
ब्रेकिंग स्पेशल
महाराष्ट्र
moreआंदोलक तरुणांना तुरुंगात डांबणे हा सरकारचा भेकडपणा; राहुल गांधींचा हल्लाबोल
Rahul Gandhi with CJP: शांततापूर्ण आंदोलनात तिरंगा फडकवणे हा गुन्हा नाही. आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या तरुणांना तुरुंगात डांबणे हा भेकडपणा आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते राहुल गांधी..
इतर बातम्या
- • अभिषेक शर्माचा षटकारांचा विश्वविक्रम! सूर्यकुमार यादवला टाकले मागे
- • दुष्काळ आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर दिवाळीत एसटी भाडेवाढ नाही! प्रताप सरनाईकांनी १५ टक्के वाढीचा प्रस्ताव फेटाळला
- • महाराष्ट्राच्या विश्वजित मोरेने अमेरिकेत रचला इतिहास
- • अंगणवाडी सेविका-मदतनीसांना दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट; प्रत्येकी २ हजार रुपये मिळणार
- • CJP नेत्यांच्या अटकेवरून राहुल गांधी आक्रमक; शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकारावरून केंद्रावर हल्लाबोल
देश
moreकॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा; व्यापाऱ्यांची याचिका फेटाळली नाही, तातडीच्या सुनावणीस नकार
दिल्लीतील ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनावर तातडीने हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. कॅनॉट प्लेसमधील व्यापाऱ्यांच्या याचिकेवर पुढील सुनावणीकडे लक्ष.
- 1. संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, राऊतांनी मागितली माफी
- 2. हवेत उडणारी कार आणणार एलॉन मस्क? १ सेकंदापेक्षा कमी वेळेत १०० किमीचा वेग, जाणून घ्या फीचर्स
- 3. आंदोलक तरुणांना तुरुंगात डांबणे हा सरकारचा भेकडपणा; राहुल गांधींचा हल्लाबोल
- 4. भारतात राहणीमानाचा दर्जा सर्वात निकृष्ट! दिल्ली-मुंबई देशात अव्वल, पण जगात पार शेवटी..
- 5. रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! 12 वी पास तरुणांसाठी 1,688 पदांची मोठी भरती
- 6. जागतिक डिझेल संकट गडद! दिवाळीनंतर इंधन दरवाढीची शक्यता; २०२७ पर्यंत टंचाई कायम राहण्याचा IEA चा इशारा
- 7. ‘पत्रकार परिषद बंद करा’च्या घोषणा; कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
विदेश
moreभारतात राहणीमानाचा दर्जा सर्वात निकृष्ट! दिल्ली-मुंबई देशात अव्वल, पण जगात पार शेवटी..
Global Cities Index 2026: भारतातील प्रमुख महानगरे आर्थिक विकास आणि मानवी कौशल्याच्या बाबतीत आघाडीवर असली, तरी नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा आणि पर्यावरणाच्या गुणवत्तेबाबत अद्याप खूप मागे...
अॅमेझॉनचा 1,000 कर्मचाऱ्यांना धक्का! भारत, अमेरिका आणि ब्रिटनमधील नोकऱ्यांवर परिणाम
Amazon Layoffs: अॅमेझॉनमध्ये सुमारे 1,000 कर्मचाऱ्यांची कपात. भारत, अमेरिका आणि ब्रिटनमधील कर्मचाऱ्यांवर परिणाम झाल्याचे वृत्त.
भारतीय वंशाच्या नवी पिल्लई यांना नोबेल शांतता पुरस्कार; शांतता, समानता आणि न्यायाचा गौरव
Nobel Peace Prize 2026: भारतीय-तमिळ वंशाच्या दक्षिण आफ्रिकन कायदेतज्ज्ञ नवनेथम ‘नवी’ पिल्लई यांना 2026 चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचे महत्त्व अधोरेखित करणे...
'सर आपको मिस करेंगे', नाना पाटेकरांसाठी पाकिस्तानी क्रिकेटपटू झाला भावुक
Veteran actor Nana Patekar: पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमल (Umar Akmal) याने नाना पाटेकर यांच्यासोबतचा फोटो समाजमाध्यमांवर शेअर करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. ‘सर, तुमची उणीव भासेल,’ अशा..
आपले शहर
moreहिंगोलीत जिल्हा न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळी फीत लावून आंदोलन; समान वेतनासाठी १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा
हिंगोलीत समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आंदोलन. मागणी मान्य न झाल्यास ५ नोव्हेंबरला सामूहिक रजा, तर १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा.
इतर बातम्या
- • मालेगाव डोंगराळे बालिका अत्याचार-हत्या प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा; न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
- • महाराष्ट्रात आजपासून १० टक्के पाणीकपात; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवे जलनियोजन
- • एकनाथ शिंदे मंत्र्यांवर नाराज; दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचे दौरे करण्याचे आदेश, १० दिवसांत अहवाल सादर करण्याची सूचना
- • आंदोलक तरुणांना तुरुंगात डांबणे हा सरकारचा भेकडपणा; राहुल गांधींचा हल्लाबोल
- • भारतात राहणीमानाचा दर्जा सर्वात निकृष्ट! दिल्ली-मुंबई देशात अव्वल, पण जगात पार शेवटी..
क्रीडा
moreअभिषेक शर्माचा षटकारांचा विश्वविक्रम! सूर्यकुमार यादवला टाकले मागे
Abhishek Sharma world record: वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात भारतीय फलंदाज अभिषेक शर्मा याला मोठी खेळी करता आली नसली, तरी त्याने आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला...
महाराष्ट्राच्या विश्वजित मोरेने अमेरिकेत रचला इतिहास
स्मृती मंधाना बनली टीम इंडियाची नवी कर्णधार
हरमनप्रीत कौरने सोडले टीम इंडियाचे कर्णधारपद
शुभमन गिलचा विक्रमी द्विशतक; वनडेमधील सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग
Shubman Gill Record: वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने विक्रमी द्विशतक झळकावत इतिहास रचला. गुवाहाटी येथे वेस्ट इंडिजने दिलेल्या 406 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग
भारताचा ‘सुवर्ण चौकार’; आशियाई क्रीडा स्पर्धेत एकाच दिवसात 4 गोल्ड
Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अकराव्या दिवशी भारताने शानदार कामगिरी करत तब्बल चार सुवर्णपदकांची कमाई केली. तिरंदाजीच्या कम्पाऊंड प्रकारात भारताने तीन सुवर्णपदके, नेमबाजीत एक सुवर्णपदक
इतिहास घडला! नीरू ढांडा एशियन गेम्समध्ये वैयक्तिक ट्रॅप गोल्ड जिंकणारी पहिली भारतीय महिला
नीरू ढांडाने एशियन गेम्स 2026 मध्ये महिलांच्या ट्रॅप शूटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. २८ गुणांसह तिने आशियाई विक्रमही मोडला.
क्राईम जगत
moreपुण्यात IT इंजिनिअरची २७ व्या मजल्यावरून उडी; ड्रग्सच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप
पुण्यातील खराडीत आयटी इंजिनिअरच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्सच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप; वडिलांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल.
इतर बातम्या
- • प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवे वळण! हेल्मेटधारी आरोपीबाबत मुलाचा संशय; मीनाक्षी शिंदेंवर कारवाईची मागणी
- • मेट्रोतील एका सीटसाठी जीवघेणा वाद! ४८ वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, निवृत्त IAS अधिकारी अटकेत
- • अमरावतीत इंजिनिअर मुलाकडून आईची हत्या; गळा दाबून संपवलं जीवन, मृतदेहाशेजारीच बसून राहिला
- • दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक
- • नोएडाच्या सुपरनोव्हा सोसायटीत धक्कादायक घटना; ४३व्या मजल्यावरून उडी घेत तरुणाची आत्महत्या
मनोरंजन
moreसोनाली बेंद्रेचा कॅन्सरच्या प्रवासाबद्दल मोठा खुलासा; म्हणाली, ‘ज्यामुळे त्रास होतो, त्यावर प्रेम करणं कठीण असतं’
सोनाली बेंद्रेने कॅन्सरच्या प्रवासाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले. माधुरी दीक्षितच्या प्रश्नावर तिने स्वतःच्या शरीराचा स्वीकार करण्यामागचा दृष्टिकोन सांगितला.
- 1. 'सर आपको मिस करेंगे', नाना पाटेकरांसाठी पाकिस्तानी क्रिकेटपटू झाला भावुक
- 2. नाना पाटेकरांच्या निधनानंतर ‘Evil Dead’ वक्तव्यावरून तनुश्री दत्ता ट्रोल; मीटू मोहिमेनंतरच्या अनुभवांबद्दल काय म्हणाली?
- 3. ‘माझ्यासाठी रडू नका...’ नाना पाटेकरांची शेवटची इच्छा
- 4. ‘लोकांचं मनोरंजन करता करता मीच ड्रामा झालो’; कोर्टात राजपाल यादव भावुक; १.१५ कोटी जमा, उर्वरित ८५ लाखांसाठी मुदत
- 5. कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा आई-बाबा होणार; सोशल मीडियावर दिली गुडन्यूज
- 6. अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’ची बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; ५ दिवसांत ₹२१६.५० कोटींची कमाई
- 7. प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालच्या घरी आनंदाची बातमी; गणेश चतुर्थीला मुलाचा जन्म
आणखी
moreसाखरेच्या दरात सहा दिवसांत 17% पर्यंत वाढ! दिवाळीपूर्वी मिठाई महागण्याची शक्यता, सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार
दिवाळीपूर्वी साखरेच्या दरात मोठी वाढ झाली असून महाराष्ट्रात भाव 5,100 रुपये क्विंटलवर पोहोचला आहे. पुरवठ्यातील कमतरतेमुळे दर आणखी वाढण्याची भीती.
चारधाम यात्रेने रचला नवा विक्रम; भाविकांची संख्या तब्बल 56.18 लाखांपार
Chardham Yatra Record: यंदा केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारही धामांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल. भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यातील धार्मिक आणि आध्यात्मिक पर्यटन
दसऱ्याआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण; २४ कॅरेट सोने ₹१,४९,७०० वर
दसऱ्याआधी सोन्याच्या दरात घसरण झाली. २४ कॅरेट सोने ₹१,४९,७००, तर २२ आणि १८ कॅरेटचे दरही कमी झाले.
कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; EMIचा भार वाढणार? RBIचा रेपो रेट ५.५०% वर
RBIने रेपो रेट ५.५०% केला. होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनच्या EMIवर परिणाम होण्याची शक्यता.
आरोग्य
moreमहाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण
Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..
इतर बातम्या
- • अमेरिकेचा मोठा निर्णय; भारतातील औषधांवरील अतिरिक्त शुल्क रद्द!
- • सर्वत्र भेसळयुक्त कारभार! अन्न भेसळीविरोधात धडक मोहीम; 90 किलो पनीर, 147 लिटर दूध नष्ट
- • आग्नेय आशियात 2030 पर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे लक्ष्य आव्हानात्मक
- • मुंबईत मलेरियाचा वाढता धोका; ४ वर्षांत रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढले
- • पॅकेज्ड फूडमध्ये जास्त साखर, मीठ किंवा फॅट? आता लाल षटकोनी चिन्हातून मिळणार स्पष्ट इशारा
संपादकीय
moreलोकशाहीचे पहारेकरी बदलताना - निशांत अशोक पोहरे
उन्हाळ्याची सुट्टी मुलांसाठी ‘क्लासेस’पेक्षा अनुभवांची संधी ठरू द्या!
उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मुलांना सतत क्लासेसमध्ये व्यस्त ठेवण्याचा काळ नव्हे. पालकांनी मुलांसोबत वेळ घालवून त्यांना अनुभव, मोकळा वेळ, सर्जनशीलता आणि जीवनकौशल्ये शिकण्याची संधी द्यावी.
- 1. अन्ना चांडी बनल्या केरल उच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश
- 2. Maharashtra Budget: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आणि प्रश्नच प्रश्न…
- 3. Writer Suman Dubey: हिंगोलीच्या साहित्यिका सुमन दुबे यांना ‘महादेवी वर्मा नॅशनल रायटर लिटरेरी ॲवॉर्ड’ जाहीर
- 4. India-US Trade deal: ‘ट्रेड डील’ की शेतकर्यांसाठी ‘डेथ वॉरंट’?
- 5. Maharashtra Budget: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आणि प्रश्नच प्रश्न…
शेती
moreडोक्यावर 6 लाखांचे कर्ज अन् हातात शून्य उत्पन्न!
Solapur Drought situation: अनियमित पाऊस, पाण्याची कमतरता आणि हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. शेतीसाठी घेतलेले कर्ज, उत्पादनासाठी केलेला खर्च
मान्सूनचा अर्थव्यवस्थेला फटका! खरीप उत्पादनापासून अन्नमहागाईपर्यंत परिणाम
Monsoon Economy Impact: भारताची अर्थव्यवस्था आणि मान्सून यांचे नाते अत्यंत घट्ट. देशातील मोठ्या लोकसंख्येचे उत्पन्न तसेच ग्रामीण भागातील मागणी मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून असल्याने पावसाचे प्रमाण...
जागतिक बाजारपेठेत सोयाबीनच्या भावाला सुगी; सोयापेंडची मोठी मागणी
Soybean Prices Rise: जागतिक बाजारपेठेत सोयाबीनच्या भावाला सुगी आल्याचे संकेत मिळाले आहेत.त्याचवेळी चीनने सोयाबीनची आयात वाढविली आहे. सोयापेंडची मागणीही वाढली आहे.
महाराष्ट्रावर हवामान बदलाचे सावट; दुहेरी दुष्काळाचे संकट
Maharashtra Drought: काही तासांत मुसळधार पाऊस पडणे आणि त्यानंतर दीर्घकाळ पावसाचा खंड पडणे, हा नवा पॅटर्न महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत जाणवत आहे. हवामानबदलामुळे वातावरणाची आर्द्रता धारण...
करीअर
moreरेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! 12 वी पास तरुणांसाठी 1,688 पदांची मोठी भरती
RRB NTPC UG Recruitment 2026: एनटीपीसी पदभरतीअंतर्गत बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 1,688 पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी 15 ऑक्टोबर 2026 पासून ऑनलाइन अर्ज करता येणार..
इतर बातम्या
- • पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी
- • ‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!
- • दहावीनंतर पॉलिटेक्निकचा मार्ग; CET-JEE च्या स्पर्धेऐवजी विद्यार्थ्यांची पदविकेला पसंती
- • NEET-PG परीक्षेत डॉ. ओम उत्तम तायडे यांचे उल्लेखनीय यश; ऑल इंडिया रँक १५२१
- • 65 हजार 866 सरकारी पदांची भरती रखडली; उमेदवारांमध्ये असंतोष