देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli : कळमनुरी शहरातील 200 वर्षे पेक्षा जास्त वयाच्या वडाच्या झाडांचे पुनर्रोपण
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाहिंगोली

Hingoli : कळमनुरी शहरातील 200 वर्षे पेक्षा जास्त वयाच्या वडाच्या झाडांचे पुनर्रोपण

admin1
Last updated: 2025/03/21 at 6:18 PM
By admin1 Published March 21, 2025
Share

Hingoli :- नगरपरिषद कळमनुरीच्या अंतर्गत नांदेड हिंगोली या मुख्य रस्त्याचे चौपदरीकरण ची कामे शहरात सुरू आहेत याकरता रस्त्यालगतची मोठाली झाडे तोडून टाकण्यात येत आहेत यातच 200 पेक्षा जास्त वर्षे वयाची वडाची झाडे(Banyan trees)  पण तोडल्या जात आहेत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, जेष्ठ पत्रकार नंदकिशोर तोष्णीवाल यांच्या संकल्पनेतून सदरची झाडे मुळातून काढून नगरपरिषद कळमनुरीच्या हिंदू स्मशानभूमीत स्थलांतरित करण्याचे ठरल्यानुसार आज रोजी पर्यंत सहा झाडे स्थलांतरित करून पुर्नरोपीत करण्यात आली आहेत.

200 पेक्षा जास्त वर्षे वयाची वडाची झाडे

नगर परिषदेचे प्रशासकीय अध्यक्ष तथा तहसीलदार जीवककुमार कांबळे, मुख्याधिकारी रवीराज दरक, नगर अभियंता निकेत यरमळ ,ज्येष्ठ लिपिक आनंद दायमा, करण चापके व वनखात्याचे सेवानिवृत्त अधिकारी वाजेद भाई यांच्या सहकार्याने व परिश्रमाने सहा झाडांचे स्थलांतर करण्यात आले असून सदरची झाडे पुर्नरोपीत करण्यात आली आहेत या झाडांना नियमितपणे पाणी घालून त्यांना जगविण्याचा मानस नंदकिशोर तोष्णीवाल यांनी व्यक्त केला आहे. 200 वर्ष जुनी झाडे स्थलांतरित करण्याचा हा प्रयोग प्रथमताच शहरात करण्यात आला आहे. या झाडांच्या वाढीकडे शहरवासीय उत्सुकतेने लक्ष देऊन आहेत.

You Might Also Like

Teachers march: परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा

Parbhani Sugar Limited: परभणीच्या ट्वेण्टी वन शुगर लिमिटेड देणार २ हजार ७२५ रुपये

Parbhani Crime: परभणीत एकाच मुलावर दोन वेळा प्रसुती लाभ; दाम्पत्यावर गुन्हा दाखल…!

Parbhani Road Potholes: परभणीत रस्त्यावर खड्डे, हवेत धूळ नागरिक त्रस्त; प्रशासन मात्र हवेतच..!

Parbhani Vehicle Accident: परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार…!

TAGGED: Banyan trees, Hingoli
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Maharashtra BJP
ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Maharashtra BJP: महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी अनेक मोठे नेते भाजप मध्ये सामील

admin1 admin1 June 20, 2025
Parbhani : पालापाचोळा जाळताना साडीने घेतला पेट; महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू
Parbhani: वीज कोसळून जिल्ह्यात तिघांचा मृत्यू; पोलीस ठाणे हद्दित एक जण दगावला
Washim: शेतकरीविरोधी धोरणाविरुद्ध काँग्रेसचे धरणे आंदोलन
Orange Farmer: आसोला बु गावाचे शेतकरी शाम पाटील संञा बागातून करोडपती
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Teachers march: परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा

December 5, 2025
Parbhani Sugar Limited
मराठवाडापरभणी

Parbhani Sugar Limited: परभणीच्या ट्वेण्टी वन शुगर लिमिटेड देणार २ हजार ७२५ रुपये

December 5, 2025
Parbhani Crime
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Crime: परभणीत एकाच मुलावर दोन वेळा प्रसुती लाभ; दाम्पत्यावर गुन्हा दाखल…!

December 5, 2025
Parbhani Vehicle Accident
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Vehicle Accident: परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार…!

December 5, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?