देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: दोन गटात झालेल्या भांडणात पेटविली दुचाकी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
क्राईम जगतपरभणी

दोन गटात झालेल्या भांडणात पेटविली दुचाकी

Digital Nagpur
Last updated: 2024/04/29 at 10:53 AM
By Digital Nagpur Published April 29, 2024
Share

गंगाखेड(Gangakhed):- दोन गटात झालेल्या भांडणात(quarrel) दुचाकी पेटवून दिल्याची घटना दिनांक २८ एप्रिल रविवार सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास पालम रस्त्यावर दत्त मंदिर परिसरात घडली. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की शहरातील पालम रस्त्यावर दत्त मंदिर परिसरात दोन गटात झालेल्या भांडणात दुचाकी पेटवून दिल्याची घटना घडली. रस्त्यावर दुचाकी जळत असल्याची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, पोलीस शिपाई अनंत डोंगरे आदींनी घटनास्थळी धाव घेत.

नगर परिषदेचे(City Council) मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांना संपर्क साधला असता त्यांनी अग्निशामक दलाचे रामविलास खंडेलवाल, श्रीकांत साळवे, आकाश लव्हाळे, शाम जगतकर, सुरज खंडेलवाल आदींना घटनास्थळी पाठविले असता त्यांनी आग लागलेल्या दुचाकीची आग(fire) विझवून दुचाकी रस्त्याच्या बाजूला घेतली. या घटनेत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली असून कोणतीही जीवित हानी झाली नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. भांडणं कोणत्या कारणावरून झाले होते हे मात्र समजू शकले नाही.

You Might Also Like

Assault and threats : मारहाण करून जीवे मारण्याची धमकी.

Two motorcycles collided : परभणीत दोन दुचाकीची समोरासमोर धडक ; एकाचा मृत्यू…!

Parbhani Municipal Corporation : परभणीत मनपाच्या विकासाला निधी कमी पडणार नाही – आ.डॉ. राहुल पाटील

Protest against the arrest : परभणीच्या पाथरीत दीपक बोराडे यांच्या अटकेचा निषेध

Illegal sand Tipper: जिल्हाधिकार्‍यांनी पकडले अवैध रेतीचे टिप्पर

TAGGED: City council, fire, quarrel
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Devendra Fadnavis on Kunal Kamra
Breaking Newsदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Devendra Fadnavis on Kunal Kamra: शिंदे यांचा अपमान सहन केला जाणार नाही: मुख्यमंत्री फडणवीस

Digital Nagpur Digital Nagpur March 24, 2025
Rishabh Pant Digvesh Rathi Fined : LSG स्टार दिग्वेश राठीला ५० लाखांचा दंड, कर्णधार ऋषभ पंतही सुटू शकला नाही; येथे कारण जाणून घ्या
‘Ji Ram Ji’ scheme : राज्यातील शासनाची जी राम जी योजना धोक्यात !
CM Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या आनंद सोहळ्यासाठी प्रशासनाची लगबग
MLA Sanjay Gaikwad: धर्मवीरांवरील चित्रपट धर्मवीराच्या वाढदिवशी धर्मवीर आमदारांकडून
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Assault and threats : मारहाण करून जीवे मारण्याची धमकी.

January 18, 2026
मराठवाडापरभणी

Two motorcycles collided : परभणीत दोन दुचाकीची समोरासमोर धडक ; एकाचा मृत्यू…!

January 18, 2026
मराठवाडापरभणी

Parbhani Municipal Corporation : परभणीत मनपाच्या विकासाला निधी कमी पडणार नाही – आ.डॉ. राहुल पाटील

January 18, 2026
मराठवाडापरभणी

Protest against the arrest : परभणीच्या पाथरीत दीपक बोराडे यांच्या अटकेचा निषेध

January 18, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?