देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करून निलंबित करा !
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani: पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करून निलंबित करा !

Digital Nagpur
Last updated: 2024/06/26 at 4:05 PM
By Digital Nagpur Published June 26, 2024
Share

परभणी/पाथरी (Parbhani):- वकील संघाचे सदस्य एडवोकेट पोटभरे यांना पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी.एम. मोहीते यांनी केलेल्या मारहाण (beating) प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करत संबंधित पो .नि . यांना तात्काळ निलंबित करण्यात याव अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा एका निवेदनाद्वारे पाथरी वकील संघाने
तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हा अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे .

वकिल संघाची मागणी; उपोषणाचा इशारा

पाथरी वकील संघाच्या वतीने बुधवार 26 जून रोजी पाथरी तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना एक निवेदन सादर करण्यात आले आहे. यामध्ये म्हटले आहे की, पाथरी वकील संघाचे सदस्य ऍड .पोटभरे हे १९ जुन रोजी रात्री ७ वाजता पाथरी पोलीस स्टेशनला गेले असता पोनि. मोहिते यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ (abuse)करून मारहाण करत पाथरी पोलीस ठाण्यातुन हाकलून दिले असल्याचा गंभीर आरोप केला आहे . याप्रकरणी २६ जुन रोजी ऍड. पोटभरे यांनी रितसर लेखी तक्रार (complaint) पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांच्या कडे दाखल केली असुन अद्याप पर्यंत पोनि मोहिते यांच्यावर कुठलीही कार्यवाही झाली नसल्याचे म्हटले आहे. पुढील दोन दिवसात पोनि .मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित केले नाही तर पाथरी वकील संघच्या वतीने शुक्रवार २८ जुन पासून पाथरी तहसिल समोर उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला आहे .निवेदनावर वकील संघाचे अध्यक्ष ऍड. श्रीपाद कोंत , उपाध्यक्ष ऍड बि. एल .रोकडे , सचिव ऍड.के . आर . नाईक ,कोषाध्यक्ष ऍड. आर .व्ही . गिराम व वकिल संघातील सदस्यांच्या स्वाक्षऱ्या (Signature)आहेत.

You Might Also Like

Cargo Vehicle Accident: भटाळा दर्शनावरून परत येताना मालवाहक वाहन पलटी; एक ठार, १७ प्रवासी जखमी

MD Drugs Seized: सुंदरनगरमधून १.४६ लाखांचे ‘एमडी’ ड्रग्ज जप्त

Celebrating Roti Day: पाश्चात संस्कृतीला फाटा देत व्हॅलेंटाईन डे नव्हे रोटी डे साजरा

Anushka Patole Death case: अनुष्का पाटोळे मृत्यूप्रकरणी न्याय मागण्यासाठी मातंग समाजाचा आज आक्रोश महामोर्चा

Farmers Association: अमेरिकेसोबतचा करारातून शेतकऱ्यांचा कडेलोट!

TAGGED: abuse, Beating, Complaint, Signature
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Paddy Procurement Centre: उन्हाळी धान खरेदी केंद्र तातडीने सुरु करा अन्यथा आमरण उपोषण करणार- मनोज अग्रवाल

Digital Nagpur Digital Nagpur May 20, 2025
Developed Maharashtra-2047: ‘विकसित महाराष्ट्र- 2047’ चे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करण्यासाठी दीर्घकालीन उद्दिष्टे
Sengaon Nagar Panchayat: सेनगाव नगरपंचायतीवर उबाठा शिवसेनेची सत्ता
Mahashivratri: महाशिवरात्रीनिमित्त श्रीक्षेत्र औंढा नागनाथाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांचा जनसागर
Gondia Guardian Minister: जिल्ह्याचा नवा पालकमंत्री कोण? ‘यांच्या’ नावाची चर्चा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Cargo Vehicle Accident
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Cargo Vehicle Accident: भटाळा दर्शनावरून परत येताना मालवाहक वाहन पलटी; एक ठार, १७ प्रवासी जखमी

February 15, 2026
MD Drugs Seized
विदर्भक्राईम जगतगोंदिया

MD Drugs Seized: सुंदरनगरमधून १.४६ लाखांचे ‘एमडी’ ड्रग्ज जप्त

February 15, 2026
Celebrating Roti Day
मराठवाडाहिंगोली

Celebrating Roti Day: पाश्चात संस्कृतीला फाटा देत व्हॅलेंटाईन डे नव्हे रोटी डे साजरा

February 15, 2026
Anushka Patole Death case
मराठवाडालातूर

Anushka Patole Death case: अनुष्का पाटोळे मृत्यूप्रकरणी न्याय मागण्यासाठी मातंग समाजाचा आज आक्रोश महामोर्चा

February 15, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?