Amravati Leopard :- अमरावतीच्या महादेव खोरी परिसर मधील जंगलात बिबट्याचा वावर असून टी भागात अनेक नागरिकांना बिबट्याचे (Leopard) दर्शन झाले आहे तर काही क्या सीसीटीव्ही कॅमेरा(CCTV Cameras) मध्ये त्याचे व्हिडिओ टिपले आहे, अशातच बिबट्याची संख्या वाढली असल्याने आज सकाळी दोन बिबट्याच्या झुंजीत एका मादी बिबट्याचा मृत्यू (Death)झाला असून नागरिकाने वनविभागाला माहिती दिलीं असता वनविभाग अधिकारी त्या जागी जावून पंचनामा करून त्या बिबट्याला अग्नी देण्यात आली आहे. अश्या घटना वारंवार घडू नये म्हणून वनविभाग आता काय उपाय योजना करते हे महत्वाचे ठरते.
Amravati Leopard: दोन बिबट्याच्या झुंजीत एका मादी बिबट्याचा मृत्यू

Follow US
Find US on Social Medias
Popular News
- Advertisement -



Global Coronavirus Cases
Confirmed
0
Death
0
More Information:Covid-19 Statistics