नांदेड (Nanded):- बदलापूर येथील एका नामाकिंत शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थींनीवर अत्याचार (torture) करण्यात आल्याप्रकरणी बुधवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे(Uddhav Balasaheb Thackeray) शिवसेना पक्षाच्यावतीने शहरातील महात्मा फुले पतळ्यासमोर राज्यसरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केलीय.
माता भगिनीचे संरक्षण न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत निषेध (Prohibition) व्यक्त करण्यात आलायं राज्यातील महिला मुलीवर होत असलेले अत्याचार थांबवावेत,अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देवून पिडीत विद्यार्थिनींना न्याय द्यावा.अशी मागणी शिवसेना उबाठा गटाच्या वतीने करण्यात आलीय.