देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli Accident : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यक्तीचा टिप्परच्या धडकेत जागीच मृत्यु
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli Accident : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यक्तीचा टिप्परच्या धडकेत जागीच मृत्यु

Digital Nagpur
Last updated: 2025/03/04 at 5:59 PM
By Digital Nagpur Published March 4, 2025
Share

रामेश्वर तांडा (Hingoli) :- कळमनुरी तालुक्यातील डिग्रस बुद्रक ते झिरो फाटा रस्त्यावर ४ मार्च रोजी सकाळी ५ .३० वाजता मॉर्निग वॉकसाठी गेलेल्या ४५ वर्षीय एका व्यक्तीला भरधाव वेगाने आलेल्या टिप्परने दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे.

टिप्परच्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू

याबाबत मिळालेली माहिती अशी की कळमनुरी तालुक्यातील डिग्रस बुद्रुक येथील बालाजी चांदोजी खांडरे ( ४५ ) हे नेहमी पहाटे पाच वाजता मॉनिग वॉकसाठी गेले होते. झिरो फाटा रस्त्यावरील विद्युत वितरण सब स्टेशन जवळ एका भरधाव वेगाने वाहतुक करणाऱ्या टिप्परने त्यांना धडक दिली ज्यामध्ये टिप्पर चे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी आखाडा बाळापूर पोलिसांना सांगितल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते, जमादार नागोराव बाभळे, जमादार रिेठे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह रामेश्वर तांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला या ठिकाणी शवविच्छेदन (Autopsy) झाल्यानंतर मृतदेह (Dead Body)नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.

या प्रकरणात आखाडा बाळापूर पोलिसांनी गिरगाव येथील एका कपंनीच्या कँम्पवर जाऊन तेथील काही टिप्पर चालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे पोलीसाकडुन समजले आहे. घटनेबाबत गुन्हा दाखल झाला नव्हता.

You Might Also Like

Hingoli Hollyball tournament: शिवजन्मोत्सवा निमित्त आयोजित हॉलीबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन

Sengaon Nagar Panchayat: सेनगाव नगरपंचायतीतील संचिका दडपशाहीप्रकरणी माजी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Hingoli Home Minister: हिंगोलीत ‘होम मिनिस्टर’चा उत्साह जिजाऊच्या लेकीने पटकावल्या मानाच्या पैठणी साड्या

Hingoli Chimni Bazar: हिंगोलीतील मंगळवारा बाजारात भरला चिमणी बाजार

Police Recruitment: बंदोबस्तामुळे पुन्हा तिन दिवस भरती प्रक्रिया बंद

TAGGED: Autopsy, Dead body, death
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Illegal logging
विदर्भभंडारा

Illegal logging: लाखनी तालुक्यात अवैध वृक्षतोडीचे धुमाकूळ

Digital Nagpur Digital Nagpur April 20, 2025
Chikhli Assembly Election: चिखली विधानसभा मतदारसंघात ४३ पैकी १ बाद; तर १८ जणांनी घेतली माघार, २४ जण मैदानात
Parbhani Thieves Case: अपना कॉर्नरवरील सराफा दुकान चोरट्यांनी फोडले..
Shri Sakharam Maharaj: श्री सखाराम महाराज पुण्यतिथी निमित्त यात्रा महोत्सव!
Lawrence Bishnoi: लॉरेन्स बिश्नोई टोळीची दहशत; चार ठिकाणी गोळीबार, VIDEO व्हायरल
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli Hollyball tournament
मराठवाडाक्रीडाहिंगोली

Hingoli Hollyball tournament: शिवजन्मोत्सवा निमित्त आयोजित हॉलीबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन

February 17, 2026
Sengaon Nagar Panchayat
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Sengaon Nagar Panchayat: सेनगाव नगरपंचायतीतील संचिका दडपशाहीप्रकरणी माजी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

February 17, 2026
Hingoli Home Minister
मराठवाडाहिंगोली

Hingoli Home Minister: हिंगोलीत ‘होम मिनिस्टर’चा उत्साह जिजाऊच्या लेकीने पटकावल्या मानाच्या पैठणी साड्या

February 17, 2026
Hingoli Chimni Bazar
मराठवाडाहिंगोली

Hingoli Chimni Bazar: हिंगोलीतील मंगळवारा बाजारात भरला चिमणी बाजार

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?