देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani : चक्क पोलिस उपनिरीक्षकाने केला ३८ लाख रुपयांचा अपहार; परभणी शहरातील नानलपेठ पोलिसात गुन्हा दाखल…!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani : चक्क पोलिस उपनिरीक्षकाने केला ३८ लाख रुपयांचा अपहार; परभणी शहरातील नानलपेठ पोलिसात गुन्हा दाखल…!

Digital Nagpur
Last updated: 2025/04/21 at 4:39 PM
By Digital Nagpur Published April 21, 2025
Share

परभणी (Parbhani) :- येथील पोलिस पेट्रोल पंपावर कर्तव्यावर असताना आर्थिक गैरव्यवहार करत श्रेणी पोलिस उपनिरीक्षकाने ३७ लाख ९४ हजार ५११ रुपयांच्या शासकीय रक्कमेचा अपहार केला. अपहार केल्या प्रकरणी १९ एप्रिल रोजी नानलपेठ पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे. सदरचे प्रकरण तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.

पोलिस उपनिरीक्षकाने ३७ लाख ९४ हजार ५११ रुपयांच्या शासकीय रक्कमेचा अपहार केला

सहाय्यक पोलिस निरीक्षक पोलिस कल्याण विभाग बालाजी तोटेवाड यांनी फिर्याद दिली आहे. मे २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत पोलिस पेट्रोल पंप येथे श्रेणी पोउपनि. तुकाराम सदाशिव वाघमारे हे कर्तव्यावर असताना त्यांनी सोपविलेले काम योग्य पध्दतीने केले नाही. पोउपनि. तुकाराम वाघमारे यांनी पेट्रोल पंप (Petrol pump) परभणी येथील कामकाजात बेजबाबदारपणा दाखवुन केलेला आर्थिक गैरव्यवहार लपविण्यासाठी विक्री रजिस्टरवर खोटे दस्तऐवज केले. तसेच अपहार करण्यासाठी त्याचे बनावटीकरण करत ३७ लाख ९४ हजार ५११ रुपये एवढ्या शासकीय रक्कमेचा अपहार केला. सदर प्रकरणात श्रेणी पोउपनि. तुकाराम वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि. शिवराज जमदडे करत आहेत.

You Might Also Like

Cargo Vehicle Accident: भटाळा दर्शनावरून परत येताना मालवाहक वाहन पलटी; एक ठार, १७ प्रवासी जखमी

MD Drugs Seized: सुंदरनगरमधून १.४६ लाखांचे ‘एमडी’ ड्रग्ज जप्त

Celebrating Roti Day: पाश्चात संस्कृतीला फाटा देत व्हॅलेंटाईन डे नव्हे रोटी डे साजरा

Anushka Patole Death case: अनुष्का पाटोळे मृत्यूप्रकरणी न्याय मागण्यासाठी मातंग समाजाचा आज आक्रोश महामोर्चा

Farmers Association: अमेरिकेसोबतचा करारातून शेतकऱ्यांचा कडेलोट!

TAGGED: Crime, parbhani, Petrol pump
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Health problems
विदर्भआरोग्यगडचिरोली

Bedgaon Health problems: बेडगावच्या आरोग्य समस्यांबाबत आंदोलनाचा इशारा

Digital Nagpur Digital Nagpur September 7, 2024
Wardha : भाजप सरकारविरोधात ‘काळी दिवाळी’ आंदोलन; महाविकास आघाडीचा हल्लाबोल
Wardha : जिल्हा परिषदेच्या ५२ गट, पंचायत समितीच्या १०४ गणांकरिता आरक्षण जाहीर
Krushi Seva kendra: भंडारा जिल्ह्यातील ४ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित
10 Minute Delivery Dispute: ब्लिंकिट आता 10 मिनिटांची डिलिव्हरी नाही देणार…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Cargo Vehicle Accident
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Cargo Vehicle Accident: भटाळा दर्शनावरून परत येताना मालवाहक वाहन पलटी; एक ठार, १७ प्रवासी जखमी

February 15, 2026
MD Drugs Seized
विदर्भक्राईम जगतगोंदिया

MD Drugs Seized: सुंदरनगरमधून १.४६ लाखांचे ‘एमडी’ ड्रग्ज जप्त

February 15, 2026
Celebrating Roti Day
मराठवाडाहिंगोली

Celebrating Roti Day: पाश्चात संस्कृतीला फाटा देत व्हॅलेंटाईन डे नव्हे रोटी डे साजरा

February 15, 2026
Anushka Patole Death case
मराठवाडालातूर

Anushka Patole Death case: अनुष्का पाटोळे मृत्यूप्रकरणी न्याय मागण्यासाठी मातंग समाजाचा आज आक्रोश महामोर्चा

February 15, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?