देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Bhandara Fire: दोन दुकानांना भीषण आग; दुकानांसह दोन चारचाकी वाहनांची राखरांगोळी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > भंडारा > Bhandara Fire: दोन दुकानांना भीषण आग; दुकानांसह दोन चारचाकी वाहनांची राखरांगोळी
Breaking Newsक्राईम जगतभंडाराविदर्भ

Bhandara Fire: दोन दुकानांना भीषण आग; दुकानांसह दोन चारचाकी वाहनांची राखरांगोळी

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/25 at 1:33 PM
By Deshonnati Digital Published June 25, 2024
Share

भंडारा(Bhandara) :- भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर पोलीस स्टेशन (Police Station) हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील शहापूर येथे महामार्गालगतच्या दोन दुकानांना दि.२५ जून २०२४ च्या मध्यरात्रीदरम्यान भीषण आग (terrible fire)लागली. या आगीत दोन्ही दुकानांची राखरांगोळी होऊन दुकानासमोरील दोन चारचाकी वाहने भस्म झाले.

गावकर्‍यांच्या मदतीने अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात

शहापूर येथील नुतन हार्डवेअर व सौरभ इंटरप्रायझेस या दोन दुकानांना आग (fire) लागली. आग लागल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुकानातील इलेक्ट्रानिक तथा हार्डवेअरचे (hardware) साहित्य जळून खाक झाले. तसेच दुकानासमोर ठेवलेल्या दोन चारचाकी वाहनांना आग लागून भस्म झाले. घटनास्थळी अग्नीशमन दल(fire brigade) दाखल होऊन गावकर्‍यांच्या मदतीने अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. तोपर्यंत मात्र दोन्ही दुकानातील संपूर्ण साहित्यासह दोन्ही कारची राखरांगोळी झाली. यात दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणारे दुकानमालक सुदैवाने बचावले. आगीत दुकानमालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे(short circuit) आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. नेमकी आग कशामुळे लागली याचा तपास जवाहरनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी(Police Station Staff) करीत आहेत.

You Might Also Like

Chandrasekhar Bawankule: शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी समिती स्थापन करणार- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Parbhani Police: परभणीत १२ बैलाची वाहतूक करणारे दोन वाहन पोलीसांनी पकडले..!

Government Yojana: थेट गावातच मिळणार शासकीय योजनांचा लाभ

Pickup Accident: कामठा शिवारात महामार्गावर पिकअप उलटुन दोघे जख्मी

Foreign liquor Raid: मुख्य रस्त्यावर बियरबार फोडून सव्वा लाखाची विदेशी दारू पळवली

TAGGED: fire, Fire brigade, hardware, police station, Police Station Staff, Terrible fire
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडापरभणी

Parbhani: पिकविम्यासाठी शेतकर्‍यांचा मोर्चा धडकला; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा

web editorngp web editorngp February 18, 2025
Parbhani: पतीच्या त्रासाला कंटाळुन पत्नीने घेतला गळफास
Yuvraj Singh: युवराज सिंग बनला ब्रँड ॲम्बेसेडर; क्रिकेटमध्ये आणणार नवी क्रांती!
JioFinance: Jio ने PhonePe-Paytm च्या अडचणी वाढवल्या; हे ॲप उत्तम कार्य करते
CM Devendra Fadnavis: 12 महत्त्वाचे कायदे मंजूर, अर्थसंकल्पाबाबत मोठा निर्णय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Chandrasekhar Bawankule
विदर्भअमरावतीमहाराष्ट्रराजकारण

Chandrasekhar Bawankule: शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी समिती स्थापन करणार- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

June 13, 2025
Parbhani Police
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Police: परभणीत १२ बैलाची वाहतूक करणारे दोन वाहन पोलीसांनी पकडले..!

June 13, 2025
Pickup Accident
विदर्भगोंदिया

Government Yojana: थेट गावातच मिळणार शासकीय योजनांचा लाभ

June 13, 2025
Pickup Accident
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Pickup Accident: कामठा शिवारात महामार्गावर पिकअप उलटुन दोघे जख्मी

June 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?