देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli: अंमली पदार्थाला प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी- जिल्हाधिकारी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli: अंमली पदार्थाला प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी- जिल्हाधिकारी

admin1
Last updated: 2024/11/28 at 6:23 PM
By admin1 Published November 28, 2024
Share

हिंगोली(Hingoli) :- शहरातील नगर पालिका, आरोग्य विभाग व पोलीस यानी संयुक्त पथक तयार करून तंबाखू जन्य पदार्थ व अंमली पदार्थाला प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहीम राबवून कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्या.

सारांश
अंमली पदार्थाला प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहीम राबवून कार्यवाहीकार्यवाही करण्यासाठी पोलीस विभागाने विशेष मोहीम राबवावीगावातील माहिती न देणाऱ्या पोलीस पाटलांवर कार्यवाही करावी

अंमली पदार्थाला प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहीम राबवून कार्यवाही

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक दि. 26 नोव्हेंबर घेण्यात आली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, समाज कल्याणचे ए. एम. वागतकर, स्थानिक गुन्हे शाखेचे (Local Crime Branch) पोलीस निरीक्षक विकास पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मोहन मातकर, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी डॉ. प्रकाश जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे डॉ. बालाजी भाकरे, डॉ. निशांत मानका, अन्न व औषध प्रशासन विभागाचे मनोज पैठणे, वन विभागाचे सचिन माने उपस्थित होते.

कार्यवाही करण्यासाठी पोलीस विभागाने विशेष मोहीम राबवावी

जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी जिल्हा रुग्णालयांच्या (District Hospitals) तंबाखू नियंत्रण पथकाने पोलिसांचे सहकार्य घेऊन शाळा, विद्यालय, महाविद्यालय, रुग्णालयासमोर पानशॉपीवर गुटखा विक्री होत असल्यास त्यांच्यावर कोटपा कायद्यानुसार कार्यवाही करावी. अन्न व औषध प्रशासन विभागाने मेडीकल स्टोअर्सवर अंमली पदार्थ किंवा नशा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास त्या ठिकणी डमी ग्राहक पाठवून कार्यवाही करण्यात यावी. सर्व सदस्यांनी आपापल्या कार्य क्षेत्रातील परिसरात गांजा, अंमली पदार्थ (N.D.P.S.) सदराखालील गुन्हे घडणार नाहीत याबाबत सर्वांनी लक्ष ठेवावे आणि तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला माहिती कळवावी. जिल्ह्यातील गांजा, अंमली पदार्थ (एन.डी.पी.एस.) संबंधाने जास्तीत जास्त कार्यवाही करण्यासाठी पोलीस विभागाने विशेष मोहीम राबवावी.

गावातील माहिती न देणाऱ्या पोलीस पाटलांवर कार्यवाही करावी

तसेच ज्या गांजाची कार्यवाही झाली आहे, अशा गावातील माहिती न देणाऱ्या पोलीस पाटलांवर कार्यवाही करावी, अशा सूचना केल्या. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी हिंगोली जिल्ह्यात गांजा वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच तात्काळ गुन्हे दाखल केले आहेत. विधानसभा निवडणूक (Assembly Elections) आचारसंहिता काळात औंढा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे आसोला शिवारातील शेत गट क्र 260 मध्ये 10 गांजाची झाडे व आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील बोल्डावाडी शिवारातील शेत गट क्र 58 मध्ये 139 गांजाची झाडे मिळून आले आहेत. या दोन्ही गुन्ह्यात 149 लहान, मोठे गांजाची झाडे वजन 29.72 कि.ग्रॉम मिळून आली आहेत. याबाबत कायदेशीर कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती दिली.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे मनोज पैठणे यानी मेडीकल स्टोअर्स तपासणीत कोठेही अंमली पदार्थ किंवा नशेची औषध मिळून आली नसल्याने कार्यवाही केली नाही. तसेच वसमत येथील एम.आय.डि.सी. मध्ये असलेली भुमीन्युट्रोसिटी कंपनीमध्ये नियमानुसार केमिकल वापरल्याने कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याची माहिती दिली.

You Might Also Like

Teachers march: परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा

Parbhani Sugar Limited: परभणीच्या ट्वेण्टी वन शुगर लिमिटेड देणार २ हजार ७२५ रुपये

Parbhani Crime: परभणीत एकाच मुलावर दोन वेळा प्रसुती लाभ; दाम्पत्यावर गुन्हा दाखल…!

Parbhani Road Potholes: परभणीत रस्त्यावर खड्डे, हवेत धूळ नागरिक त्रस्त; प्रशासन मात्र हवेतच..!

Parbhani Vehicle Accident: परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार…!

TAGGED: Assembly Elections, District Hospitals, local crime branch
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतवाशिम

Washim: दोन घरात अज्ञात चोरट्यांची घरफोडी; हजारोंचा मुद्देमाल लंपास

admin1 admin1 May 18, 2024
Sugar workers: राज्यातील साखर कामगार १६ डिसेंबर पासून बेमुदत संपावर
Mumbai: महाराष्ट्रात पुन्हा होऊ शकतो मोठा खेळ..! आमदारांच्या संगनमताने ही रणनीती आखली
Farmer Crop Insurance: ही थट्टा आहे की क्रूरता; शेतकर्‍याच्या जखमेवर मीठ!
Khatron Ke Khiladi 15: ‘खतरों के खिलाडी 15’ मध्ये मास्टरशेफचा एक मजबूत स्पर्धक दाखल?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Teachers march: परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा

December 5, 2025
Parbhani Sugar Limited
मराठवाडापरभणी

Parbhani Sugar Limited: परभणीच्या ट्वेण्टी वन शुगर लिमिटेड देणार २ हजार ७२५ रुपये

December 5, 2025
Parbhani Crime
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Crime: परभणीत एकाच मुलावर दोन वेळा प्रसुती लाभ; दाम्पत्यावर गुन्हा दाखल…!

December 5, 2025
Parbhani Road Potholes
मराठवाडापरभणी

Parbhani Road Potholes: परभणीत रस्त्यावर खड्डे, हवेत धूळ नागरिक त्रस्त; प्रशासन मात्र हवेतच..!

December 5, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?