देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: लोकशाहीच्या उत्सवात एक पाऊल पुढे..!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा > लोकशाहीच्या उत्सवात एक पाऊल पुढे..!
बुलडाणाराजकारणविदर्भ

लोकशाहीच्या उत्सवात एक पाऊल पुढे..!

Deshonnati Digital
Last updated: 2024/04/25 at 4:22 PM
By Deshonnati Digital Published April 25, 2024
Share

देशोन्नती वृत्तसंकलन 

चिखली (बुलडाणा/ Buldhana) :- संपूर्ण देशात सर्वोच्च सभागृहाच्या निवडीची अर्थात भारत देशाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.त्या अनुषंगाने मातृतीर्थ बुलडाणा लोकसभा (Buldana Lok Sabha) मतदार संघ अंतर्गत २३ चिखली विधानसभा(Assembly)  मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व ती प्रक्रिया चोख सांभाळणाऱ्या सर्व यंत्रणेतील घटक यांच्या माध्यमातून एक आगळी वेगळी व समाजाचे लक्ष वेध होईल अश्या प्रकारची कृती घडवून आणल्या गेली आहे.

चिखली तहसीलदाराचे अनोखे निवडणूक पथक

या निवडणूक प्रक्रियेत मतदान घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या चमू मध्ये संपूर्ण महिला भगिनीं (female sisters)यांचा समावेश असून मतदान केंद्राध्यक्ष व इतर सर्व कर्मचारी ह्या महिला आहेत. आम्ही सुद्धा सक्षम आहोत, अबला नाही सबला आहोत, आणि देशाच्या या महान कार्यात आमचा सुद्धा सहभाग आहे व त्यात आम्ही अग्रभागी आहोत याचा सार्थ अभिमान ह्या महिला भगिनींच्या चेहऱ्यावर दिसत होता. मंडळ अधिकारी मंगल सवडदकर, तलाठी कल्पना वानखेडे, अर्चना बाहेकर, इंदु शेजोळ, अर्चना शिंगणे, संगीता कासारे यांचा या चमुमध्ये समावेश आहे. अभिनव अशा या चमू चे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. या उपक्रमामुळे नक्कीच ही प्रकिया गतिमान होणार आहे.

You Might Also Like

Girl commits suicide: टीव्ही वरील चॅनेल पाहण्याच्या वादातून 10 वर्षाच्या मुलीची आत्महत्या

jansangharsh Embezzlement case: न्यायपालिकेने जलदगतीने कारवाईचा कल्याणकारी घेतला निर्णय

Butibori flyover: बुटीबोरी उडाण पुलाचे भार सहन क्षमता चाचणी पूर्ण

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २९ मे रोजी हिंगोलीत

Shiv Sena Tiranga Rally: शिवसेनेच्या तिरंगा बाईक रॅलीने परभणीकरांचे वेधले लक्ष

TAGGED: Assembly, Buldana Lok Sabha, female sisters
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
ISRO:
Breaking Newsतंत्रज्ञान

ISRO: इस्रोने पुन्हा इतिहास रचला; ‘पुष्पक विमान’चे परफेक्ट लँडिंग

Deshonnati Digital Deshonnati Digital June 23, 2024
Nagpur Crime :- हमसफर एक्सप्रेसमध्ये ८८ हजारांची दारू जप्त
Rain water: नाल्या सफाई अभावी पावसाचे पाणी शिरले नागरीकांच्या घरात
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे निकष बदलणार!
Aundha Nagnath Panchayat Samiti: औंढा ना.पं.स. कार्यालयात आग लागलेल्या लेखा विभागाला केले सील
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भगडचिरोली

Girl commits suicide: टीव्ही वरील चॅनेल पाहण्याच्या वादातून 10 वर्षाच्या मुलीची आत्महत्या

May 22, 2025
jansangharsh Embezzlement case
विदर्भवाशिम

jansangharsh Embezzlement case: न्यायपालिकेने जलदगतीने कारवाईचा कल्याणकारी घेतला निर्णय

May 22, 2025
Butibori flyover
विदर्भनागपूर

Butibori flyover: बुटीबोरी उडाण पुलाचे भार सहन क्षमता चाचणी पूर्ण

May 22, 2025
CM Devendra Fadnavis
मराठवाडाराजकारणहिंगोली

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २९ मे रोजी हिंगोलीत

May 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?