देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli: हिंगोली नगर परिषद तर्फे एक वृक्ष आईच्या नावे मोहीम
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Hingoli: हिंगोली नगर परिषद तर्फे एक वृक्ष आईच्या नावे मोहीम
हिंगोलीआरोग्यमराठवाडा

Hingoli: हिंगोली नगर परिषद तर्फे एक वृक्ष आईच्या नावे मोहीम

Deshonnati Digital
Last updated: 2024/09/20 at 6:08 PM
By Deshonnati Digital Published September 20, 2024
Share

हिंगोली(Hingoli):- स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (Ministry of Works), भारत सरकार यांनी स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत 17 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान “स्वच्छता ही सेवा”(SHS) पंधरवाड्याचे आयोजन करून “स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता” हि संकल्पना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने नगरपालिके मार्फत शहरात विविध उपक्रम, लोकसहभाग, जनजागृती करणे बाबत आदेशित केले आहे.त्याअंतर्गत हिंगोली नगर परिषदेचे (City Council) प्रशासक तथा मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिके मार्फत स्वच्छता हि सेवा अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये श्रमदान, स्वच्छता शपथ,एक पेड मा के नाम, विविध स्पर्धा, जनजागृती पर कार्यक्रम, सेल्फी पॉइंट, पथनाट्ये, स्वच्छता पाठशाला, ई. कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यानुसार २० सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा कोषागार कार्यालयाच्या रस्त्यावरील मध्यभागी असलेल्या डिव्हायडर मध्ये एक पेड मा के नाम उपक्रम राबविण्यात आला असून यामध्ये आईच्या नावाने एक झाड लावण्यात आले.

जिल्हा कोषागार अधिकारी श्री. झुंझारे सर यांच्या हस्ते वृक्षारोपण

सदर कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा कोषागार अधिकारी श्री. झुंझारे सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले.तसेच यामध्ये जिल्हा कोषागार कार्यालयाचे अधिकारी/कर्मचारी,बांधकाम विभागाचे इंजि. धाडवे सर,हरदीपसिंग भाटीया,तसेच नगर पालिकाचे उपमुख्याधिकारी
शाम माळवटकर, लेखापाल अनिकेत नाईक, इंजि. वसंत पुतळे, राजेश पदमने, किशोर काकडे, प्रवीण मोहेकर, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, आकाश देशमुख, संदीप घुगे, विनय शाहू, आशिष रणसिंगे, अशोक गवळी, पंडित मस्के, विजय रामेश्वरे, भागवत धायतडक, श्रीमती सनोबर तसनीम, कमलेश इंगळे, आकाश गायकवाड, अथर्व वर्मा, रवी जोंधळे, चेतन भूजवने आदी कर्मचारी उपस्थित राहून सदर वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला.

You Might Also Like

Hingoli Municipality: मोठ्या नाल्यातील पाईप हिंगोली नगरपालिकेच्या पथकाने हटविले

Asha workers march: आशा वर्कर, गट प्रवर्तकांचा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर भर पावसात मोर्चा

Mahavitaran Strike: हिगोलीत महावितरण कर्मचाऱ्यांचा संप

India Communist Party: भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हा कचेरी समोर धरणे आंदोलन

Bank employees strike: कामगार विरोधी भुमिकेच्या विरोधात बँक कर्मचार्‍यांचा पुकारला संप

TAGGED: City council, Ministry of Works, SHS
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Soybeans Crop prices
विदर्भवाशिमशेतीशेती(बाजारभाव)

Soybeans Crop prices: शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मिळतोय कवडीमोल भाव

Deshonnati Digital Deshonnati Digital October 11, 2024
Hingoli : ‘या’ जिल्ह्यातील ३ लाख शेतकऱ्यांना अग्रिम भरपाई विमा मिळण्याचा मार्ग झाला मोकळा
Hingoli Police: हिंगोली जिल्हा पोलीस दलातील पोलिस निरीक्षक पाडळकर, वाघमारे यांची बदली; राहीरे यांना मुदतवाढ
Manvat Accident: स्कुलबसच्या धडकेत 3 वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू
IANS Dhaka : बांगलादेशात हसीनानंतर आता युनूसविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन, 14 मुलींच्या आत्महत्या..!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

मराठवाडाहिंगोली

Hingoli Municipality: मोठ्या नाल्यातील पाईप हिंगोली नगरपालिकेच्या पथकाने हटविले

July 9, 2025
मराठवाडापरभणी

Asha workers march: आशा वर्कर, गट प्रवर्तकांचा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर भर पावसात मोर्चा

July 9, 2025
मराठवाडाहिंगोली

Mahavitaran Strike: हिगोलीत महावितरण कर्मचाऱ्यांचा संप

July 9, 2025
मराठवाडाहिंगोली

India Communist Party: भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हा कचेरी समोर धरणे आंदोलन

July 9, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?