Akola :- पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाडेगाव कापसी रस्त्यावर पात्र पोलिसांनी (Police)दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास तांदूळ घेऊन जाणारे वाहन पकडले . सदर वाहनांमध्ये 29 क्विंटल तांदूळ जप्त केला असून मालवाहू वाहन वडगाव कडून बार्शीटाकळीकडे जात असल्याची माहिती समोर येत आहे कापशी रोडवर तपासणी(Inspection) केली असता वाहनाच्या कट्ट्यामध्ये तांदूळ आढळून आला वृत्तलेस्तोवर पुढील कार्यवाही कळू शकली नाही.