देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli: पहाटे व्यायाम करतांना आज्ञात वाहणाची धडक; २१ वर्षे तरूणाचा जागीच मृत्यू
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli: पहाटे व्यायाम करतांना आज्ञात वाहणाची धडक; २१ वर्षे तरूणाचा जागीच मृत्यू

admin1
Last updated: 2024/11/27 at 3:17 PM
By admin1 Published November 27, 2024
Share

पानकनेरगांव(Hingoli):- सेनगाव तालुक्यात येत असलेल्या पानकनेरगाव येथील युवक दररोज प्रमाणे सकाळी आपली आर्मी भरतीची तयारी करत असताना अज्ञात वाहनाची धडक लागून तरुणाचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे.

सारांश
सेनगाव ते रिसोड राष्ट्रीय महामार्गावर घडली दूर्देवी घटनाकुटुंबावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाआर्मीमध्ये जाऊन देश सेवा करायची हे स्वप्न उराशी बाळगत

सेनगाव ते रिसोड राष्ट्रीय महामार्गावर घडली दूर्देवी घटना

पानकनेरगाव येथे २६ नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजताच्या सुमारास कार्तिक प्रल्हाद डोंगरे (वय वर्षे २१) हा आर्मी भरतीची तयारी करत असताना रोजच्या प्रमाणे सेनगाव रिसोड रस्त्यावर व्यायाम करण्यासाठी गेला होता. काही वेळ त्याने आपली व्यायामाची तयारी केली.व्यायाम करत असताना रस्त्यावर काळोख असल्याने भरगाव वेगात येत असलेल्या अज्ञात वाहनाने कार्तिकला जोरदार धडक दिली. या धडकेत कार्तिक गंभीर जखमी झाला सोबत असलेले मित्र यांनी आरडा ओरड करूण आज्ञात वाहणांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. सदर मात्र अज्ञात वाहनाने न थांबता धूम ठोकली सोबत असलेल्या मित्रांनी गावात संपर्क साधून तात्काळ वाहणात टाकून रिसोड येथे रूग्णालयात हलवण्यात आले परंतु वेळ निघून गेली असल्याने डॉक्टरने (Doctor) त्याला मृत घोषित केले.

कुटुंबावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला

कार्तिक हा लहानपणी अंदाजीत दिड – दोन वर्षाचा असताना २००६ मध्ये आई- वडील व आपल्या कूटूबियासोबत शेगांव दर्शनाला जात असताना यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला होता. त्यावेळी दैव बलवत्तर म्हणून कार्तिक या अपघातामधून वाचला होता. पण, या अपघातात त्याचे चूलत कूटूंब व आईचा जागीच मृत्यू झाला आणि वडील गंभीर जखमी झाले होते. या भीषण अपघातात आई व चूलत कूटूंब आणि इतर प्रवासी एकूण ६ जण ठार झाले होते या दुःखामधून परिवार कसाबसा सावरला. कार्तिक दोन वर्षाचा असताना या भीषण अपघातातून वाचला होता सदर मात्र २१ व्या वर्षी काळाने अखेर घाला घातला. आणि कार्तिक देश सेवा करण्याचे स्वप्न अधूरच राहिले. कार्तिक एक अत्यंत सर्वसामान्य घरातला मुलगा कष्ट व जिद्दीने मेहनत करून शिक्षण घेत होता. परंतु कार्तिक यांच्या जाण्याने वडील व कुटुंबावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. आता मात्र आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्तिक खूप मेहनत करत होता.

आर्मीमध्ये जाऊन देश सेवा करायची हे स्वप्न उराशी बाळगत

कार्तिक जिद्दीने भक्तीची तयारी करत होता. दरम्यान, त्याला देखील काळाने हिरावून घेतले आहे. या घटनेने त्याची सावत्र आई व वडील तसेच, नातलगांनवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रिसोड येथील शासकीय सामान्य रुग्णालयात कार्तिक याच्या मृतदेहावर शवविच्छेदन (Autopsy) करण्यात आले व पानकनेरगाव गावी सायंकाळी अंत्यविधी करण्यात आला आहे. अज्ञात वाहन चालका विरोधात अजून तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचं यावेळी सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी फोनवरून माहिती दिली आहे. तरी, या प्रकरणाचा पुढील तपास सध्या सुरु आहे.

You Might Also Like

Parbhani Crime: परभणीत एकाच मुलावर दोन वेळा प्रसुती लाभ; दाम्पत्यावर गुन्हा दाखल…!

Minor Girl Molestion: वयोवृध्द आजोबाने केला अल्पवयीन नातीचा विनयभंग

Parbhani Road Potholes: परभणीत रस्त्यावर खड्डे, हवेत धूळ नागरिक त्रस्त; प्रशासन मात्र हवेतच..!

Parbhani Vehicle Accident: परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार…!

Mass Leave Agitation: सामूहिक रजा आंदोलनामुळे जिल्ह्यातील बहुतांश शाळा बंद

TAGGED: Autopsy, death, Doctor
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

तमाशा दुरूनच बरा…!

Deshonnati Digital Deshonnati Digital May 15, 2024
Cooking Fire: परभणीत स्वयंपाक करताना लुगड्याने घेतला पेट!
26/11 Mumbai Attack: संपूर्ण देशाला हादरवणारी घटना; बघा ‘या’ चित्रपट आणि वेब सीरिजच्या माध्यमातून…
Constitution Desecration Case: उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांमार्फत चौकशी करा
Maa Jijau Urban bank: मॉं जिजाऊ अर्बन पतसंस्थेला मानाचा राज्यस्तरीय दीपस्तंभ 2024 पुरस्कार प्रदान!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Crime
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Crime: परभणीत एकाच मुलावर दोन वेळा प्रसुती लाभ; दाम्पत्यावर गुन्हा दाखल…!

December 5, 2025
Parbhani Road Potholes
मराठवाडापरभणी

Parbhani Road Potholes: परभणीत रस्त्यावर खड्डे, हवेत धूळ नागरिक त्रस्त; प्रशासन मात्र हवेतच..!

December 5, 2025
Parbhani Vehicle Accident
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Vehicle Accident: परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार…!

December 5, 2025
Minor Girl Molestion
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Minor Girl Molestion: वयोवृध्द आजोबाने केला अल्पवयीन नातीचा विनयभंग

December 5, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?