परभणी (Parbhani AAP rally ) : शहरातील रस्त्यांची बिकट अवस्था झाली असून जगात जर्मनी आणि खड्ड्यात परभणी हे ब्रिद वाक्य म्हणायची वेळ आली आहे. त्या विरोधात (AAP rally) आम आदमी पार्टीच्या वतीने रविवार ४ ऑगस्ट रोजी खानापूर फाटा ते शनिवार बाजार पर्यंत पायी रॅली आयोजीत करण्यात आले होते.
शहरातील रस्त्यांबाबत लोकप्रतिनिधी बोलत नाहीत. उलट चांगले रस्ते देण्याऐवजी हे नेते, पुढारी, अधिकारी यांच्यासह गुत्तेदारांना सोबत घेत टक्केवारी घेण्यात धन्यता मानतात. मागील ३० ते ३५ वर्षापासून शहराची झालेली बकाल अवस्था याला येथील लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. त्यामुळे पाँच सौ- हजार में बिकोगे तो ऐसाही रोड पाओगे म्हणत आपच्या कार्यकर्त्यांनी नागरीकांमध्ये जागृती केली. Parbhani pollution परभणी शहराच्या विकासाचा नवीन मार्ग घेवून अरविंद केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण, आरोग्य, रोजगार, वीज, पाणी, रस्ते या मुलभूत प्रश्नांना न्याय देण्यासाठी आम आदमी पार्टी सज्ज आहे. आता जनतेने आपच्या माध्यमातून परभणीच्या विकासासाठी नवीन पर्याय म्हणून आम आदमी पार्टीच्या मागे उभे राहावे, असे आवाहन पायी रॅली दरम्यान जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांनी केले. (AAP rally) पार्टीच्या वतीने रविवार ४ ऑगस्ट रोजी खानापूर फाटा ते शनिवार बाजार पर्यंत पायी रॅली आयोजीत करण्यात आले होते.
शहरातील रस्त्यांबाबत लोकप्रतिनिधी बोलत नाहीत. उलट चांगले रस्ते देण्याऐवजी हे नेते, पुढारी, अधिकारी यांच्यासह गुत्तेदारांना सोबत घेत टक्केवारी घेण्यात धन्यता मानतात. मागील ३० ते ३५ वर्षापासून शहराची झालेली बकाल अवस्था याला येथील लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. त्यामुळे पाँच सौ- हजार में बिकोगे तो ऐसाही रोड पाओगे म्हणत आपच्या कार्यकर्त्यांनी नागरीकांमध्ये जागृती केली. (Parbhani pollution) परभणी शहराच्या विकासाचा नवीन मार्ग घेवून अरविंद केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण, आरोग्य, रोजगार, वीज, पाणी, रस्ते या मुलभूत प्रश्नांना न्याय देण्यासाठी आम आदमी पार्टी सज्ज आहे. आता जनतेने आपच्या माध्यमातून परभणीच्या विकासासाठी नवीन पर्याय म्हणून (AAP rally) आम आदमी पार्टीच्या मागे उभे राहावे, असे आवाहन पायी रॅली दरम्यान जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांनी केले