देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Washim: गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार; एका विरुद्ध गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतवाशिम

Washim: गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार; एका विरुद्ध गुन्हा दाखल

Digital Nagpur
Last updated: 2024/07/31 at 2:55 PM
By Digital Nagpur Published July 31, 2024
Share

मंगरुळपीर (Washim) :- मद्यविक्रीच्या दुकानात भागीदारी देण्याचे सांगून पीडितेला शेलूबाजार येथे एका इमारतीत नेऊन गुंगीचे औषध देऊन अत्याचार (torture) करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडीतेच्या तक्रारीवरून २९ जुलै रोजी तालुक्यातील पिंपळगाव इजारा येथील विष्णू प्रल्हाद चव्हाण वय 53 वर्ष याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

५० टक्के भागीदारी देण्याचे सांगून त्याने महिलेकडून पाच धनादेश स्वाक्षरी करून घेतले

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका ४२ वर्षीय पीडितेने तक्रार दिली की, पिंपळगाव येथील विष्णू चव्हाण याचे मद्यविक्रीचे दुकान (Liquor store) आहे.या दुकानात ५० टक्के भागीदारी देण्याचे सांगून त्याने महिलेकडून पाच धनादेश स्वाक्षरी (Signature) करून घेतले. त्यानंतर भागीदारीचा विषय पूर्ण करण्यासाठी त्याच्या बहिणीची स्वाक्षरी घेण्यासाठी म्हणून त्याने पीडित महिलेला दुचाकीने शेलुबाजार येथे नेले व तिथे इमारतीत एका खोलीत बसवले आणि बहिणीला आणण्यासाठी जात असल्याचे सांगितले. काही वेळाने पाण्याची बॉटल घेऊन एकटाच परत आला. पाणी पिल्यानंतर गुंगी आल्याने आरोपीने अश्लील चाळे करणे सुरू केले. महिलेने विरोध केला असता, नकार दिल्यास तुझी बदनामी करेल, किंवा तुझ्या मुलांचा अपघात (Accident)घडवून मारून टाकीन अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरून गेलेल्या आणि प्रतिकार करण्यास असमर्थ झालेल्या फिर्यदिचे त्याने लैगिंक शोषण करून अनैसर्गिक अत्याचार केला, अशा तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३७६, ३७७, ४२०,५०६, भादवीनुसार गुन्हा दाखल केला.

You Might Also Like

Neglect of Rural Passengers :ग्रामीण भागातील प्रवाशांची अहवेलना

Daring Robbery : आरमोरी शहरात सोन्या – चांदीच्या दुकानात धाडसी चोरी

Farmers’ Uprising Inevitable : धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करा, नाहीतर शेतकर्‍यांचा उद्रेक अटळ

No-confidence motion withdrawn : उपाध्यक्षावरील अविश्वास प्रस्ताव विनाअट घेतला मागे

Project Udan : ४३०० विद्यार्थ्यांनी दिली सराव परीक्षा

TAGGED: Accident, Liquor store, Signature, torture
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Russia-Ukraine War
विदेशBreaking Newsदिल्ली

Russia-Ukraine War: रशियाचा प्राणघातक ड्रोन हल्ला; युक्रेनच्या अनेक भागांना केले लक्ष्य!

Digital Nagpur Digital Nagpur April 27, 2025
Crane-Cycle Accident: क्रेनच्या धडकेत सायकलस्वार ठार
congress: आ. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन
Jagannath Temple: 46 वर्षांनंतर उघडला जगन्नाथ मंदिराचा खजिना; दरवाजा उघडताच एसपी बेशुद्ध !
Gutkha smuggler: कुरुंद्याच्या गुटखा तस्कराला वसमत शहर पोलिसांनी पकडले
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Neglect of Rural Passengers :ग्रामीण भागातील प्रवाशांची अहवेलना

January 18, 2026
Daring robbery
विदर्भगडचिरोली

Daring Robbery : आरमोरी शहरात सोन्या – चांदीच्या दुकानात धाडसी चोरी

January 18, 2026
विदर्भगडचिरोली

Farmers’ Uprising Inevitable : धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करा, नाहीतर शेतकर्‍यांचा उद्रेक अटळ

January 18, 2026
विदर्भगडचिरोली

No-confidence motion withdrawn : उपाध्यक्षावरील अविश्वास प्रस्ताव विनाअट घेतला मागे

January 18, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?