देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: ABVP Amravati: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अमरावती महानगराची नूतन कार्यकारिणी घोषित
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भअमरावती

ABVP Amravati: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अमरावती महानगराची नूतन कार्यकारिणी घोषित

Digital Nagpur
Last updated: 2024/09/27 at 2:29 PM
By Digital Nagpur Published September 27, 2024
Share
ABVP Amravati

अध्यक्ष डॉ. क्षितिज शहा व मंत्री रिद्धेश देशमुख यांच्या नेतृत्त्वात अमरावती टीम सज्ज

अमरावती (ABVP Amravati) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) अमरावती महानगर शाखेच्या नूतन कार्यकारिणीची काल घोषणा करण्यात आली. या नवीन कार्यकारिणीच्या सदस्यांना विद्यार्थ्यांच्या हितासाठी, शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी, आणि सामाजिक मुद्दयांवर काम करण्याची जबाबदारी सोपवली गेली आहे. नवीन कार्यकारिणीला विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण, समाजात शैक्षणिक जागरूकता निर्माण करणे, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश विदर्भ प्रदेश मंत्री पायलताई किनाके यांनी दिले.

अध्यक्ष डॉ. क्षितिज शहा, उपाध्यक्ष डॉ. सुनील बोरकर, अनुप मडगे, महानगर मंत्री रिद्धेश देशमुख, सहमंत्री तृष्णा चव्हाण, गौरी भारती, योगेश येवले, मानव गुल्हाने, कार्यालयमंत्री प्रद्युम्न सागाणी, मेडीव्हिजन संयोजक विनायक पाटील, सहसंयोजक सुप्रिया देशमुख, तंत्र शिक्षण विद्यार्थी कार्यसंयोजक अनिश बोदळे, सहसंयोजक अथर्व हिवाळे, ॲग्रीव्हिजन संयोजक अथर्व कालंके, सहसंयोजक गौरव उमाळे, फार्माव्हिजन संयोजक प्रसाद गागरे, सहसंयोजक वेदांत दुधे, जिज्ञासा संयोजक शुभम सोनार, सहसंयोजक मृणाल पर्वत, मीडिया संयोजक कैवल्य रूद्रे, सहसंयोजक निकिता कथे, सोशल मीडिया संयोजक ओम ढाके, सहसंयोजक चेतन पवार, विमर्श संयोजक समीक्षा कावळे, साविष्कार संयोजक वशिष्ठ राजा, राष्ट्रीय कलामंच संयोजक सरगम शहा, सहसंयोजक प्रज्वल तायडे, शोध कार्यप्रमुख पवन चिखलकर, जनजाती कार्य संयोजक श्रुती कोर्टेकर, सहसंयोजक चैतन्य ताकसांडे, विधीकार्य संयोजक गौरी गुप्ता, विद्यापीठ प्रमुख शिवानी भेंडारकर, स्टुडन्ट फॉर सेवा प्रमुख श्री. शुभम कदम सर, संयोजक परम कुलकर्णी, स्टुडन्ट फॉर डेव्हलपमेंट संयोजक श्रावणी बाळापुरे, सहसंयोजक अगम येवले, समाजकार्य प्रमुख युवराज खोडसकर, कार्यसंयोजक गौरी घुरडे, सुडोमेट्री संयोजक ऋषी शाहू, खेलो भारत संयोजक प्रथमेश दलाल अशी नूतन कार्यकारिणीची संरचना असून सर्वांनी आगामी कार्यकालात प्रभावीपणे काम करून विद्यार्थ्यांना उत्तम सेवांचे आश्वासन दिले आहे.

कार्यकारिणीची घोषणा झाल्यानंतर, (ABVP Amravati) अभाविपने त्यांच्या कार्यकर्त्यांसह एक चर्चा सत्र आयोजित केले आणि नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या व पुढील कार्यकाळात विद्यार्थी संघटनांच्या प्रगतीसाठी आणि शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी त्यांच्या योजना व उद्दिष्टे यावर चर्चा केली. यावेळी डॉ. श्याम मुंजे सर, डॉ. अभिजीत इंगळे, रिया हिंडोजा, शंकर सूर्यवंशी, संदेश उरकुडे, अनुराग बालेकर, योगेश शेळके, रिया गुप्ते, स्वरश्री केतकर, अनिकेत पजई व इतर सदस्य, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

You Might Also Like

12th Exam Copy Exemption: फरारी पथकाच्या कारवाई नंतर बातमी लागल्याने संस्था कर्मचा-यांचे पित्त खवळले…

Risod Nagar Parishad: रिसोड नगर परिषदेतील पाणी पुरवठा वसुली कर्मचा-यांना मारहाण

Intermedia T20 Cricket Tournament: देशोन्नती Vs लोकमत: सचिन खडके ‘मॅन ऑफ दी मॅच’ पुरस्काराने सन्मानित

Cotton Sale Deadline : सीसीआय खरेदी केंद्रावर २७ फेब्रुवारीपर्यंत कापूस विक्री करावा!

Farm Loan Waiver : कर्जमाफीच्या धोरणात नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे काय ?

TAGGED: ABVP Amravati, Akhil Bharatiya Vidyarthi Parishad, Amravati Mahanagar, cultural programs, Educational awareness, Executive Committee
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
ZP School
मराठवाडाहिंगोली

ZP School: ब्रम्हवाडी, तांदुळवाडी शाळेला जिल्हाधिकार्‍यांची अचानक भेट

Digital Nagpur Digital Nagpur July 17, 2025
Farmer Tansi fire: अज्ञात व्यक्तीने लावली तणसीच्या ढिगाला आग
Washim: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व विद्यार्थी करिअर मार्गदर्शन संवादपर कार्यशाळेचे आयोजन
Washim: विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या घोषणेची मतदारांना प्रतीक्षा !
मध्यप्रदेशात भाजप नेत्यावर चाकूने हल्ला; कामगारांनी एकच गोंधळ घातला
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

12th Exam Copy Exemption
विदर्भवाशिम

12th Exam Copy Exemption: फरारी पथकाच्या कारवाई नंतर बातमी लागल्याने संस्था कर्मचा-यांचे पित्त खवळले…

February 17, 2026
Risod Nagar Parishad
विदर्भवाशिम

Risod Nagar Parishad: रिसोड नगर परिषदेतील पाणी पुरवठा वसुली कर्मचा-यांना मारहाण

February 17, 2026
Intermedia T20 Cricket Tournament
Breaking Newsक्रीडानागपूरविदर्भ

Intermedia T20 Cricket Tournament: देशोन्नती Vs लोकमत: सचिन खडके ‘मॅन ऑफ दी मॅच’ पुरस्काराने सन्मानित

February 17, 2026
Cotton Sale Deadline
विदर्भवाशिम

Cotton Sale Deadline : सीसीआय खरेदी केंद्रावर २७ फेब्रुवारीपर्यंत कापूस विक्री करावा!

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?