देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Sangali car accident : कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात, कार थेट नदीपात्रात; तिघांचा मृत्यू
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > महाराष्ट्र > Sangali car accident : कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात, कार थेट नदीपात्रात; तिघांचा मृत्यू
महाराष्ट्रक्राईम जगत

Sangali car accident : कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात, कार थेट नदीपात्रात; तिघांचा मृत्यू

Deshonnati Digital
Last updated: 2024/11/28 at 4:35 PM
By Deshonnati Digital Published November 28, 2024
Share

सांगली (Sangli): कोल्हापुरात लग्न समारंभ आटोपून घरी येत असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने अंकली पूलावरुन कृष्णा नदीत कार कोसळून झालेल्या अपघातात दोन महिलासह तिघे ठार तर तिघे गंभीर जखमी झाले. हि घटना मध्यरात्री घडली असून अपघातात मृत पावलेले सांगलीचे रहिवासी आहेत.

कारवरील सुटल्याने मोटार थेट नदीपात्रात

लग्न सोहळा आटपून सांगलीकडे येताना गाडीवरील कारवरील सुटल्याने मोटार थेट नदीपात्रात कोसळली या भीषण अपघातात (Accident) तिघेजण मृत्युमुखी पावले. मृतात दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. यातील मृत कुटुंबीय हे सांगलीतल्या कोल्हापूर रोडवरील गंगाधर कॉलनी येथील रहिवासी आहेत. कोल्हापूर येथून एक लग्न सोहळा आटोपून हे कुटुंबीय सांगलीकडे येत होते. त्यांची मोटार जयसिंगपूरहुन सांगलीकडे येत असताना अंकली पुलावर कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट नदी पात्रात कोसळली. यामध्ये प्रसाद भलचांद्र खेडेकर (४०), प्रेरणा प्रसाद खेडेकर (३५) , वैष्णवी संतोष नार्वेकर (२३) यांचा मृत्यू झाला तर साक्षी संतोष नार्वेकर (४२), वरद संतोष नार्वेकर (२१) आणि समरजित प्रसाद खेडेकर (५) हे गंभीर जखमी झाले आहेत.

You Might Also Like

Hingoli Crime: हिंगोलीत गावठी बनावट पिस्टल जप्त

Tipper Accident: दोन सख्ख्या भावंडाचा भरधाव टिप्परच्या धडकेत मृत्यू

CM Devendra Fadnavis: कृषी कर्ज पुरवठ्यावरून मुख्यमंत्र्यांनी बँकांना ताकीद

Maharashtra Assembly fire: महाराष्ट्र विधानसभेच्या प्रवेशद्वारावर अचानक लागली आग…बघा VIDEO

Parbhani Murder : विशाल आर्वीकर खून प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हा शाखेकडे; अटकेतील सहा आरोपी सद्यस्थितीत पोलीस कोठडीत…!

TAGGED: Accident
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

LokSabha Election: ‘या’ मतदारांचे घरबसल्या मतदान; निवडणूक विभागाची ‘गृहभेट’

Deshonnati Digital Deshonnati Digital April 24, 2024
Navegaon/Bandh police: अवैध धंद्यांना उत; ठाणेदारांना हटविण्याची मागणी
Badlapur Protest: महाविकास आघाडी तर्फे बदलापूर घटनेचा निषेध
Kalamanuri Crime: तब्बल 26 लाखांचा अवैध गुटख्यासह मुद्देमाल जप्त; पोलिसांची मोठी कारवाई
Hingoli: आकडे टाकून वीज चोरी; २० जणांवर गुन्हा दाखल
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli Crime
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli Crime: हिंगोलीत गावठी बनावट पिस्टल जप्त

May 19, 2025
Tipper Accident
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Tipper Accident: दोन सख्ख्या भावंडाचा भरधाव टिप्परच्या धडकेत मृत्यू

May 19, 2025
CM Devendra Fadnavis
मुंबईमराठवाडामहाराष्ट्रराजकारण

CM Devendra Fadnavis: कृषी कर्ज पुरवठ्यावरून मुख्यमंत्र्यांनी बँकांना ताकीद

May 19, 2025
Maharashtra Assembly fire
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Maharashtra Assembly fire: महाराष्ट्र विधानसभेच्या प्रवेशद्वारावर अचानक लागली आग…बघा VIDEO

May 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?