देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gangakhed Accident: अपघाताचे सत्र सुरूच; अज्ञात वाहनाच्या अपघातात बालकाचा मृत्यू
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Gangakhed Accident: अपघाताचे सत्र सुरूच; अज्ञात वाहनाच्या अपघातात बालकाचा मृत्यू
मराठवाडापरभणी

Gangakhed Accident: अपघाताचे सत्र सुरूच; अज्ञात वाहनाच्या अपघातात बालकाचा मृत्यू

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/08 at 8:40 PM
By Deshonnati Digital Published August 8, 2024
Share
Accident

गंगाखेडचा खादगाव शिवारातील घटना

परभणी/गंगाखेड (Gangakhed Accident) : अज्ञात वाहनाच्या अपघातात हरंगुळ यात्रेला जाणाऱ्या चौदा वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची (Gangakhed Accident) घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास गंगाखेड तालुक्यातील खादगाव शिवारात घडली आहे.

माहितीनुसार, गंगाखेड तालुक्यातील खादगाव येथील अफरोज ताज खान पठाण वय १४ वर्ष हा बालक सकाळी हरंगुळ येथे भरणाऱ्या यात्रेला जात असताना सकाळी ११ वाजेच्या सुमारास खादगाव शिवारातील व्यंकटी फड यांच्या शेताजवळ अज्ञात वाहनाच्या चालकाने त्याच्या जवळील वाहन भरधाव वेगात हलगर्जी व निष्काळजीपणाने चालवून हरंगुळ यात्रेला जाणाऱ्या अफरोज ताज खान पठाण यास धडक देऊन पळून गेला. (Gangakhed Accident) अपघात झाल्याची माहिती समजताच अफरोज पठाण याचे चुलत आजोबा बाबू पठाण, अर्शद पठाण, रमजान शिकुर पठाण, संभुदेव फड आदींनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी अवस्थेतील अफरोज पठाण यास गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ कल्पना घुगे, परिचारिका अंकिता कदम यांनी त्याच्यावर प्रथमोपचार करून परभणी येथे हलविले असता त्याचा मृत्यू झाल्याने बाबू उस्मान पठाण यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून (Gangakhed Accident) अज्ञात वाहन चालकाविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गडदे हे करीत आहेत.

You Might Also Like

Hingoli mock drill: हिंगोलीच्या बसस्थानकात दहशतवादी घुसल्याने पळापळ; शेवटी निघाली पोलिसांची मॉकड्रिल

Achievement Award: गहिनीनाथ महाराज औसेकर यांना मानव सेवा जीवनगौरव पुरस्कार!

Parbhani suicide case : दहावी परीक्षेत नापास झालेल्या तरुणीची आत्महत्या; नैराश्यात विषारी गोळ्या खाल्ल्या

Parbhani crime : परभणीत लग्नसराईत विश्वासघात! सराफाने घेतला ग्राहकांचा विश्वास गहाण..!

Parbhani : पाथरी रोडवरील हुक्काबारवर कारवाई

TAGGED: Accident session, Child death, Gangakhed Accident, Parbhani Accident
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Chikhli Assembly Election: चिखली मतदारसंघाचा आणखी विकास साधण्यासाठी श्वेताताईंना पुन्हा संधी द्या: प्रकाश महाराज जवंजाळ

Deshonnati Digital Deshonnati Digital October 27, 2024
Parbhani: जगप्रसिद्ध असलेला परभणीच्या उरुसातील गर्दीवर पोलिसांची करडी नजर !
Maharashtra CM Oath Ceremony: सस्पेन्स संपला! एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
Badlapur protest: बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे जाहीर निषेध
Manora: ३० गावे स्मशानभूमी विना; अंतिम संस्कार सुखकर होण्यासाठी किती वर्षे पहावी लागणार वाट ?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli mock drill
मराठवाडाहिंगोली

Hingoli mock drill: हिंगोलीच्या बसस्थानकात दहशतवादी घुसल्याने पळापळ; शेवटी निघाली पोलिसांची मॉकड्रिल

May 16, 2025
Achievement Award
लातूरमराठवाडा

Achievement Award: गहिनीनाथ महाराज औसेकर यांना मानव सेवा जीवनगौरव पुरस्कार!

May 16, 2025
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani suicide case : दहावी परीक्षेत नापास झालेल्या तरुणीची आत्महत्या; नैराश्यात विषारी गोळ्या खाल्ल्या

May 16, 2025
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani crime : परभणीत लग्नसराईत विश्वासघात! सराफाने घेतला ग्राहकांचा विश्वास गहाण..!

May 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?