देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: accident: समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका संपता संपेना; 3 तासात 2 अपघात
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वाशिम > accident: समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका संपता संपेना; 3 तासात 2 अपघात
Breaking Newsक्राईम जगतवाशिमविदर्भ

accident: समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका संपता संपेना; 3 तासात 2 अपघात

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/29 at 11:35 AM
By Deshonnati Digital Published May 29, 2024
Share

कारंजा(Karanja):-  मागील काही दिवसांपासून स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर (Samruddhi highway)अपघाताची मालिका सातत्याने सुरू असतानाच बुधवारी 29 मे रोजी सकाळी तीन तासात कारंजा तालुका हद्दीत अपघाताच्या दोन घटना घडल्या. यात एकाचा मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले. ट्रक आणि कार अपघाताचा यात समावेश आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावरील अपघाताची(Accident) मालिका संपता संपत नसल्याचे दिसून येत आहे.

सारांश
एकाचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमीकार अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले

एकाचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी

29 मे रोजी पहाटे साडे 6 वाजता च्या दरम्यान कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या (Police Station) हद्दीत लोकेशन 188 वर एका ट्रकने समोरील ट्रकला मागून धडक दिल्याने अपघात घडला यात योगेश निवृत्ती खैनार वय 39 यांचा मृत्यू झाला.तर प्रदीपसिंग जसवंतसिंग मान वय 35 वर्ष हा गंभीर जखमी झाला. मृत चालक हा नाशिक (Nashik)जिल्ह्यातील लासनगाव येथील रहिवाशी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्राप्त माहितीनुसार नाशिक येथून एक ट्रक ऊस घेऊन ओडिसा येथे जात असताना मार्गातील अपघात स्थळी समोरील ट्रकने अचानक ब्रेक मारले त्यामुळे हा ट्रक मागून समोरील ट्रकला धडकला त्यामुळे हा अपघात घडला. हा अपघात एवढा भीषण होता की मागील ट्रकचा चालक केबिनमध्ये (Cabin)अडकला व त्यामुळे त्याचा मृत्यू झाला तर समोरच्या ट्रक मधील चालक सुद्धा गंभीर जखमी झाला.अपघाताची माहिती मिळताच कारंजा लोकेशन 108 रुग्णवाहिकेचे पायलट आतिश चव्हाण, डॉ मुदसिर, श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे (Ambulance) चालक तथा रुग्णसेवक रमेश देशमुख, महाराष्ट्र सुरक्षा बल(Maharashtra Security Force), अग्निशामन दल(fire brigade), लोकेशन समृद्धी महामार्ग पोलीस व ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि अडकलेल्या चालकाला ट्रकच्या केबिन मधून जेसीबीच्या (JCB)मदतीने बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.

कार अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले

तर अपघाताची दुसरी घटना बुधवारी 29 मे रोजी सकाळी 9 वाजता च्या दरम्यान समृद्धी महामार्गावरील लोकेशन 168 वर घडली. यावेळी कार अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. पवन सिंग अरुण सिंग वय 42 वर्ष , शैलेंद्र कुमार तिवार वय 42 वर्ष व दीपक दुबे जखमींची नावे असून हे सर्व पुणे येथील रहिवासी आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार एम. एच. 14 एच. डब्ल्यू. 4469 क्रमांकाच्या कार ने तिघेजण पुणे येथून मध्य प्रदेशातील सुलतानपूरकडे जात असताना मार्गातील अपघात स्थळी कारचालकाचे भरधाव कार वरील नियंत्रण सुटले त्यामुळे कार सुरक्षा कठड्याला जाऊन धडकली. अपघाताच्या घटनांची माहिती मिळाल्यानंतर जखमींना उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तपासणी दरम्यान ट्रक अपघातातील एकाला मृत घोषित करण्यात आले तर उर्वरित चौघा जणांवर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बाहेरगावी पाठविण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. ता.प्र

You Might Also Like

Nagpur : सरपंच व सचिवाच्या संगणमताने लाखोचा अपहार; ग्रामपंचायत अधिकारी राजू मुरले निलंबित

Parbhani : अवैध वाळू वाहतूक प्रकरणी दोन आरोपी ताब्यात; टिप्पर जप्त

Hingoli : महामार्गावर हळदीचे पोते घेउन जाणारे पिकअप टायर फुटून पलटी झाल्याने तिघे गंभीर जख्मी

Wardha Mephedrone Case : एम.डी विक्री करणारी टोळी जेरबंद; इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त

Wardha crime : सात ग्राहकांची लाखो रुपयांनी फसवणूक; कंपनीच्या चौकशीत उघड

TAGGED: Accident, Ambulance, Cabin, Fire brigade, JCB, Nashik, police station, Samruddhi Highway
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
jammu kashmir accident
क्राईम जगतदेश

Jammu Kashmir Accident: लष्कराचे वाहन पडले खोल दरीत, 2 जवान शहीद तर 3 गंभीर जखमी!

Deshonnati Digital Deshonnati Digital January 4, 2025
Badlapur Harassment Case: बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचा मूक मोर्चा
Minor Girl Dead body: शौचास गेलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला विहिरीत
Railway flyover: रेल्वे उड्डाणपुलाचे काम तात्काळ सुरू करावे
Parbhani : परभणीच्या डाव्या कालव्याच्या वितरिकेमध्ये वाढली झाडे झूडपे
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Nagpur : सरपंच व सचिवाच्या संगणमताने लाखोचा अपहार; ग्रामपंचायत अधिकारी राजू मुरले निलंबित

May 16, 2025

Parbhani : अवैध वाळू वाहतूक प्रकरणी दोन आरोपी ताब्यात; टिप्पर जप्त

May 16, 2025

Hingoli : महामार्गावर हळदीचे पोते घेउन जाणारे पिकअप टायर फुटून पलटी झाल्याने तिघे गंभीर जख्मी

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha Mephedrone Case : एम.डी विक्री करणारी टोळी जेरबंद; इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?