देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gadchiroli : रेतीची तस्करी करणार्‍या १५ ट्रॅक्टरवर कारवाई; सिरोंचा महसुल विभागाने राबविली धडक मोहीम
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Gadchiroli : रेतीची तस्करी करणार्‍या १५ ट्रॅक्टरवर कारवाई; सिरोंचा महसुल विभागाने राबविली धडक मोहीम

Digital Nagpur
Last updated: 2025/05/12 at 11:33 AM
By Digital Nagpur Published May 12, 2025
Share

सिरोंचा (Gadchiroli)  :- तालुक्यातील मद्दिकुंठा येथील गोदावरी नदीच्या (Godawari River) पात्रातून रेतीची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळताच प्रभारी तहसीलदार हमीद सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली व नायब तहसीलदार श्रीनीवास तोटावार यांच्या नेतृत्वात काल १० मे रोजी मध्यरात्रीनंतर १ ते २ वाजताच्या दरम्यान धाड टाकून तब्बल १५ ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली. यामुळे ट्रॅक्टर मालकामध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

मद्दीकुंटा येथिल गोदावरी नदीपात्रात ट्रॅक्टरद्वारे अवैधरित्या रेतीची वाहतूक करीत असल्या बाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे प्रभारी तहसीलदार हमीद सय्यद यांच्या मार्गदर्शनात व नायब तहसीलदार श्रीनिवास तोटावार मद्दीकुंटा येथिल नदी पात्रात धाड टाकली असता १५ ट्रॅक्टर नदी पात्रात अवैध रित्या रेती वाहतूक करीत असल्याचे दिसून आले. नदीपात्रात असलेल्या सर्व ट्रॅक्टरचा जप्तीनामा करून तहसील कार्यालय सिरोंचा येथे जमा करण्यात आले. ही कारवाई नायब तहसीलदार तोटावार, प्रशांत धात्रक, मंडळ अधिकारी प्रविण डोंगरे, मूरली इचकापे, तलाठी संजय सिडाम यांनी पार पाडली.

You Might Also Like

Cotton Procurement : सीसीआय कापूस केंद्रावर २५ हजार ६६४ कापसाची खरेदी!

Republic Day Celebration : रविंद्रपूर शाळेत रंगणार चार दिवसीय विवीध कार्यक्रम 

Astronomy Education : घोट येथे अवतरली ‘आकाशगंगा’

Minor Mineral Theft : गावरान, डोंगराळ भागातून दिवसाढवळ्या गौण खनिजाची सर्रास चोरी !

Murder Accused Arrested : तंगडपल्लीवार यांच्या मारेकर्‍यास अटक

TAGGED: Gadchiroli, Godawari River
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Samruddhi Highway
विदर्भगडचिरोली

भंडारा-गडचिरोली समृद्धी महामार्गाचे काम पडणार लांबणीवर!

Digital Nagpur Digital Nagpur October 29, 2025
MNREGA Scam: मोहाडी तालुक्यात मनरेगा घोटाळ्याचा पर्दाफाश
Nylon Manja: हिंगोलीत पतंगाच्या मांज्यामुळे बालकाचा कापला गळा!
Fake currency case: बनावट नोटासह दरोडा टाकून फसवणूक करणाऱ्या चार आरोपी विरुध्द गुन्हा दाखल
Buldhana Assembly Election: राजकीय सभांच्या धुमधडाक्यात गेला मंगळवार…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

cotton procurement
विदर्भवाशिम

Cotton Procurement : सीसीआय कापूस केंद्रावर २५ हजार ६६४ कापसाची खरेदी!

January 22, 2026
Republic Day Celebration
विदर्भगडचिरोली

Republic Day Celebration : रविंद्रपूर शाळेत रंगणार चार दिवसीय विवीध कार्यक्रम 

January 22, 2026
Astronomy Education
विदर्भगडचिरोली

Astronomy Education : घोट येथे अवतरली ‘आकाशगंगा’

January 22, 2026
Minor Mineral Theft
विदर्भवाशिम

Minor Mineral Theft : गावरान, डोंगराळ भागातून दिवसाढवळ्या गौण खनिजाची सर्रास चोरी !

January 22, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?