देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: १७ हजार साहित्यांचे ज्येष्ठ नागरीकांना वाटप
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani: १७ हजार साहित्यांचे ज्येष्ठ नागरीकांना वाटप
मराठवाडापरभणी

Parbhani: १७ हजार साहित्यांचे ज्येष्ठ नागरीकांना वाटप

Deshonnati Digital
Last updated: 2024/10/04 at 7:05 PM
By Deshonnati Digital Published October 4, 2024
Share

परभणी (Parbhani):- ज्येष्ठ नागरीकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या वंदनिय बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) ज्येष्ठ नागरीक मंचाच्या वतीने आ. डॉ. राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून परभणीत १७ हजार कृत्रिम साहित्य, साधनांचे मोफत वाटप करण्यात आले.

परभणी विधानसभे चे आ.डॉ.राहुल पाटील यांचा उपक्रम चार हजार ज्येष्ठ नागरीकांची उपस्थिती

शहरातील पाथरी रोडवरील आर. पी. हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये शुक्रवार ४ ऑक्टोबर रोजी देशातील, महाराष्ट्रातील सर्वात मोठे महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ.डॉ.राहुल पाटील, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, अलीमकोचे के.डी.गोटे, संजय मंडल, विजय कान्हेकर, डॉ.विवेक नावंदर, ज्येष्ठ नागरीक मंचाचे डोंगरे, विधानसभा प्रमुख दिनेश बोबडे, शिवसेना तालुका प्रमुख नंदूपाटील अवचार, सदाशिव देशमुख, अर्जून सामाले, ज्ञानेश्वर पवार, नवनीत पाचकोर, अनिल डहाळे, रवि पतंगे, प्रशास ठाकूर आदींची उपस्थिती होती. यावेळी ४ हजार जेष्ठ नागरीकांसाठी १७ हजार साहित्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये चष्मा, श्रवण यंत्र, चालण्याची काठी, कुबड्या, कमोड व्हील चेअर, कृत्रिम दात, पाटीचे पट्टे, गुडघ्याचा पट्टासह इतर साधनांचा समावेश आहे. यावेळी ज्येष्ठ नागरीक(Senior citizens) मंचाच्या माध्यमातून आगामी काळातही ज्येष्ठ नागरीकांच्या विविध समस्या सोडविण्यात येणार असल्याने जास्तीत जास्त नागरीकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

You Might Also Like

Hingoli mock drill: हिंगोलीच्या बसस्थानकात दहशतवादी घुसल्याने पळापळ; शेवटी निघाली पोलिसांची मॉकड्रिल

Achievement Award: गहिनीनाथ महाराज औसेकर यांना मानव सेवा जीवनगौरव पुरस्कार!

Parbhani suicide case : दहावी परीक्षेत नापास झालेल्या तरुणीची आत्महत्या; नैराश्यात विषारी गोळ्या खाल्ल्या

Parbhani crime : परभणीत लग्नसराईत विश्वासघात! सराफाने घेतला ग्राहकांचा विश्वास गहाण..!

Parbhani : पाथरी रोडवरील हुक्काबारवर कारवाई

TAGGED: Balasaheb Thackeray, senior citizens
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भभंडारा

Bhandara: स्टेट ट्रान्सपोर्ट को.ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ

Deshonnati Digital Deshonnati Digital September 19, 2024
Sumit Wankhede: अखेर भाजपातील आर्वीचा पेच सुटला; सुमित वानखेडे यांना उमेदवारी जाहीर
International Tour: ‘इथे’ आहेत, जगातील सर्वोत्तम सुंदर समुद्रकिनारे.!
Latur: तेरणा नदीपात्र परिसरातील सोयाबीनचे पिके पाण्यात..
Hingoli: कावड यात्रेचे मुख्यमंत्र्यांना आमंत्रण; १२ ऑगस्टच्या कावड यात्रेची जय्यत तयारी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli mock drill
मराठवाडाहिंगोली

Hingoli mock drill: हिंगोलीच्या बसस्थानकात दहशतवादी घुसल्याने पळापळ; शेवटी निघाली पोलिसांची मॉकड्रिल

May 16, 2025
Achievement Award
लातूरमराठवाडा

Achievement Award: गहिनीनाथ महाराज औसेकर यांना मानव सेवा जीवनगौरव पुरस्कार!

May 16, 2025
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani suicide case : दहावी परीक्षेत नापास झालेल्या तरुणीची आत्महत्या; नैराश्यात विषारी गोळ्या खाल्ल्या

May 16, 2025
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani crime : परभणीत लग्नसराईत विश्वासघात! सराफाने घेतला ग्राहकांचा विश्वास गहाण..!

May 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?