देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Agartala -LTT Express: Breaking News: आगरतळा-लोकमान्य टर्मिनस एक्स्प्रेसचे 8 डबे रुळावरून घसरले…
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > देश > Agartala -LTT Express: Breaking News: आगरतळा-लोकमान्य टर्मिनस एक्स्प्रेसचे 8 डबे रुळावरून घसरले…
देशBreaking News

Agartala -LTT Express: Breaking News: आगरतळा-लोकमान्य टर्मिनस एक्स्प्रेसचे 8 डबे रुळावरून घसरले…

Deshonnati Digital
Last updated: 2024/10/17 at 9:11 PM
By Deshonnati Digital Published October 17, 2024
Share

दिबालाँग (Agartala -LTT Express) : आसाममधील दिबालाँग स्टेशनवर आगरतळा-लोकमान्य टिळक टर्मिनसचे 8 डबे रुळावरून घसरले. मात्र, या (Agartala -LTT Express) अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर जखमी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. त्याचवेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, कोणतीही मोठी दुर्घटना किंवा दुखापत झालेली नाही आणि सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

8 coaches of Agartala-Lokmanya Tilak Express derails in Assam

Read @ANI Story | https://t.co/kD72eltdz3#Derailment #Train #AgartalaLokmanyaTilak pic.twitter.com/eMFJ20CAlH

— ANI Digital (@ani_digital) October 17, 2024

माहितीनुसार, आज सकाळी आगरतळाहून निघालेली 2520 आगरतळा-लोकमान्य टिळक टर्मिनस (Agartala -LTT Express) एक्स्प्रेस लुमडिंग विभागांतर्गत डिब्लाँग स्टेशनवर लुमडिंग-बदरपूर हिल विभागात रुळावरून घसरली. ट्रेनचे पॉवर कार आणि इंजिनसह 8 डबे रुळावरून घसरले. ईशान्य फ्रंटियर रेल्वे सीपीआरओने सांगितले की, कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नाही. बचाव आणि पुनर्संचयित कार्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लुमडिंग येथून अपघात निवारण ट्रेन आणि अपघात निवारण वैद्यकीय गाडी घटनास्थळी रवाना झाली आहे.

लुमडिंग-बदरपूर सिंगल लाईन सेक्शनवरील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. लुमडिंगमधील हेल्पलाइन क्रमांक 03674 263120, 03674 263126 आहेत. त्याचवेळी, या अपघातावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट केले की, “12520 आगरतळा-एलटीटी एक्स्प्रेसचे (Agartala -LTT Express) 8 डबे लुमडिंगजवळील डिब्लॉन्ग स्टेशनवर आज 15:55 वाजता रुळावरून घसरले. यात कोणताही मोठा अपघात किंवा दुखापत झालेली नाही आणि सर्व प्रवासी सुखरूप-सुरक्षित आहेत.

You Might Also Like

Manoj Jarange Patil: मराठा समाज बांधवांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देणारच: मनोज जरांगे पाटील

Severe Rainfall Alert: अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता..

Radhika Yadav Death: वडिलांनीच गोळी झाडून केली टेनिसपटू राधिकाची हत्या..

Deepti Sharma: दीप्ती शर्माने पाकिस्तानी खेळाडूला हरवून रचला ऐतिहासिक विक्रम!

Shubhanshu shukla: शुभांशू शुक्ला बनले अवकाशातील पहिले ‘भारतीय शेतकरी’

TAGGED: Agartala -LTT Express
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Shri Krishna Janmabhoomi
Breaking Newsदेश

Shri Krishna Janmabhoomi: श्रीकृष्ण जन्मभूमी खटला: उच्च न्यायालयाने मुस्लिम बाजूची याचिका फेटाळली!

Deshonnati Digital Deshonnati Digital August 1, 2024
Karanja Crime: पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पतीस पोलीस कोठडी
Karanja Accident: रक्षाबंधनासाठी जाणाऱ्या भावाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू
Child Unnatural act: अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याने गुन्हा दाखल
Maharashtra Mahavikas Aghadi: शिवसेना (UBT) आता स्वबळावर लढवणार निवडणूक?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Manoj Jarange Patil
Breaking Newsपरभणीमराठवाडा

Manoj Jarange Patil: मराठा समाज बांधवांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देणारच: मनोज जरांगे पाटील

July 11, 2025
Severe Rainfall Alert
Breaking Newsदिल्लीदेशमहाराष्ट्र

Severe Rainfall Alert: अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता..

July 11, 2025
Radhika Yadav Death
Breaking Newsक्रीडादेशमहाराष्ट्र

Radhika Yadav Death: वडिलांनीच गोळी झाडून केली टेनिसपटू राधिकाची हत्या..

July 11, 2025
Deepti Sharma
Breaking Newsक्रीडादेशमहाराष्ट्र

Deepti Sharma: दीप्ती शर्माने पाकिस्तानी खेळाडूला हरवून रचला ऐतिहासिक विक्रम!

July 10, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?