देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Agricultural Research Center: कृषी संशोधन केंद्राला मिळाले शेतकरी प्रशिक्षण सभागृह
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अमरावती > Agricultural Research Center: कृषी संशोधन केंद्राला मिळाले शेतकरी प्रशिक्षण सभागृह
विदर्भअमरावतीशेती

Agricultural Research Center: कृषी संशोधन केंद्राला मिळाले शेतकरी प्रशिक्षण सभागृह

Deshonnati Digital
Last updated: 2024/12/17 at 2:31 PM
By Deshonnati Digital Published December 17, 2024
Share
Agricultural Research Center

बच्चु भाऊ कडु यांच्या प्रयत्नांतुन साकारलेले अचलपूर मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी “शेतकरी प्रशिक्षण सभागृह” लोकार्पणासाठी तयार

अचलपूर (Agricultural Research Center) : स्थानिक कृषी संशोधन केंद्राला शेतकत्यांना प्रशिक्षण देण्याकरीता सभागृह उपलब्ध झाले आहे. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संचालित सदर संशोधन केंद्राला परतवाडा ते अंजनगाव मार्गावर टुमदार इमारतीचे बांधकाम आणि रंगरंगोटीचे काम पूर्णत्वास गेले आहे. त्यामुळे या इमारतीचे लोकार्पण झाल्यानंतर सदर नवीनतम इमारत शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाकरिता वापरली जाणार आहे.

तत्कालीन राज्यमंत्री तथा अकोलाचे पालकमंत्री बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी यांच्या हस्ते आणि डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे कुलगुरू व्ही एम भाले यांच्या प्रमुख उपस्थितीत २०२१ मध्ये सदर इमारतीची मुहूर्तमेढ रोवली होती.सदर इमारत आत्ता पूर्ण झाली असून इमारतीच्या पुढील भागाचे काँक्रीटीकरण केले जात आहे. अचलपूर आणि चांदुर बा या दोन्ही तालुक्यात हजारो हेक्टर क्षेत्रावर असलेल्या संत्राबगा मागील ५ वर्षापासून संकटात आहे.हा संत्रा पट्टा भकास होण्याच्या मार्गावर आहे. बदलत्या तापमानाचा परिणाम विविध पिकांवर आणि उत्पन्नावर होत आहे. त्यामुळे या (Agricultural Research Center) संशोधन केंद्रातून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन भेटले पाहिजे, जेणेकरून भरघोस आणि दर्जेदार उत्पन्न मिळेल,असा सूर उमटत होता.

सदर (Agricultural Research Center) संशोधन केंद्रामध्ये कृषी बाबत संशोधन आणि मार्गदर्शन केले जाते. लिंबूवर्गीयवर्गिय फळे,तेलबिया,भाजीपाला, केळी,धान्य आदी पिकांच्या विविध वाणांवर संशोधन केले जाते आणि सर्व कसोट्यांवर पात्र झालेल्या वाणांच्या बियाण्यांच्या प्रमानिकरणासाठी पुढील सोपस्कार पूर्ण करून त्याबाबत कार्य केले जाते.अंजनगाव आणि चिखलदरा, धारणी मार्गालगत संशोधनकार्य करण्याकरिता शेकडो एकर मौल्यवान जमीन सदर केंद्राच्या मालकीची आहे. याच इमारतीमध्ये इंग्रजकालीन खुणा आजही कायम असून १५० वर्षे लादलेल्या गुलामगिरीची साक्ष देत आहे.

या परिसरात अनेक वर्षानंतर शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी (Agricultural Research Center) हक्काची वास्तू उभी झाली असल्याने अनेक वर्षे असलेली उणीव या इमारतीमुळे दूर झाली आहे. माजी आ. बच्चू कडू (Bachu Kadu) यांचा शेतकऱ्यांच्या भरागोस उत्पन्न वाढीसाठी आणि त्यातून आर्थिक प्रगती साध्य करण्यासाठी असलेला दुरदृष्टीकोन स्पष्ट होत असल्याचे शेतकरी बोलतात.

You Might Also Like

Chandrapur : आठ जनावरांची सुटका, दोन आरोपींना अटक

Wardha : घरफोडी करणार्‍या ५ महिला ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

Wardha : कागदपत्रांची पूर्तता करुन नझूल जमिनींचा मालकी हक्क प्राप्त करा : पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

Wardha : आर्वी येथे आमदार दादाराव केचे यांचे वाहन थांबवत आंदोलन

Chandrapur : आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर जिल्हा होणार ‘हनी हब’!

TAGGED: Agricultural Research Center, Agricultural University Akola, Dr. Punjabrao Deshmukh, Guardian Minister Bachu Kadu
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Water supply tanker
मराठवाडाहिंगोली

Water supply tanker: पाणीपुरवठा टँकरच्या देयकावरून आतापर्यंत तीन जण निलंबित

Deshonnati Digital Deshonnati Digital January 12, 2025
Windstorm Heavy Rain: पवनीत वादळासह गारांचा पाऊस; भाजी व्यवसायिकांचे अतोनात नुकसान
Manoj Jarange Patil: 15 फेब्रुवारीचं आयोजित राज्यव्यापी साखळी उपोषण 15 दिवसांसाठी स्थगित – मनोज जरांगे पाटील
Jallianwala Bagh Massacre: ‘जालियांवाला बाग हत्याकांड’ हा स्वातंत्र्यलढ्यातील वेदनादायक आणि काळा दिवस
Parbhani: आयटीआय कॉर्नर वरील एटीएम मशिन चोरण्याचा प्रयत्न
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Chandrapur : आठ जनावरांची सुटका, दोन आरोपींना अटक

June 13, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha : घरफोडी करणार्‍या ५ महिला ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

June 13, 2025
विदर्भवर्धा

Wardha : कागदपत्रांची पूर्तता करुन नझूल जमिनींचा मालकी हक्क प्राप्त करा : पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

June 13, 2025
विदर्भवर्धा

Wardha : आर्वी येथे आमदार दादाराव केचे यांचे वाहन थांबवत आंदोलन

June 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?