देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Agriculture Centre: अचानक परभणीच्या पाथरीत कृषी केंद्रांची तपासणी!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
परभणीमराठवाडा

Agriculture Centre: अचानक परभणीच्या पाथरीत कृषी केंद्रांची तपासणी!

Digital Nagpur
Last updated: 2025/06/15 at 5:20 PM
By Digital Nagpur Published June 15, 2025
Share
Agriculture Centre

त्रुटी आढळलेल्या केंद्रांना कारणे दाखवा नोटिस!

परभणी (Agriculture Centre) : परभणीत खरीप हंगामातील (Kharif Season) पेरणी सुरू झाल्याने सध्या शेतकऱ्यांकडून खते आणि बियाण्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. त्यामुळे कृषी केंद्रांवर (Agricultural Centers) शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. याच पार्श्वभूमीवर काही कृषी केंद्र धारकांकडून (Agriculture Center Holder) शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तोंडी व लेखी तक्रारी प्राप्त झाल्याने प्रशासनाकडून (Administration) तपासणी मोहीम राबविण्यात आली. शनिवार 14 जून रोजी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकाने परभणीतील पाथरी शहरातील 5 कृषी केंद्रांची तपासणी केली. यावेळी काही केंद्रांवर नियमबाह्य बाबी आढळून आल्या असून, संबंधितांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आल्या आहेत. तसेच एकूण 200 बॅग खत विक्रीस बंदी घालण्यात आली असून, त्यांची एकूण किंमत 6 लाख रुपये इतकी आहे.

सारांश
त्रुटी आढळलेल्या केंद्रांना कारणे दाखवा नोटिस!कुठल्याही प्रकारची फसवणूक झाल्यास कृषी विभागाकडे त्वरित तक्रार करावी, असे आवाहन!

कुठल्याही प्रकारची फसवणूक झाल्यास कृषी विभागाकडे त्वरित तक्रार करावी, असे आवाहन!

भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी कृषी केंद्र चालकांना इशारा दिला की, पुढील काळात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास यापेक्षा कठोर कारवाई (Strict Action) करण्यात येईल. या तपासणी पथकात जिल्हा कृषी अधिकारी परभणी, डी. एस. चव्हाण, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद जी. बी. दहिवडे, तालुका कृषी अधिकारी गोविंद कोल्हे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक गोविंद काळे आणि विस्तार अधिकारी कृषी संदिपान घुंबरे यांचा समावेश होता. शेतकऱ्यांनी खत व बियाण्यांची खरेदी करताना पक्की रोख पावती घेणे, खरेदीचे प्रमाण व दर तपासणे आणि कुठल्याही प्रकारची फसवणूक झाल्यास कृषी विभागाकडे त्वरित तक्रार करावी, असे आवाहन कृषी विभागाने (Department of Agriculture) केले आहे.

You Might Also Like

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

Illegal sand Tipper: जिल्हाधिकार्‍यांनी पकडले अवैध रेतीचे टिप्पर

TAGGED: Administration, Agricultural centers, Agriculture Center Holder, Department of Agriculture, Kharif season, Strict action
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

HTBT cotton seed: अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्याचा साठा जप्त

Digital Nagpur Digital Nagpur May 19, 2025
Finance Dept Morcha: वित्त विभाग व नगर विकास विभागात 9 सप्टेंबरला मुंबईत मोर्चा
Kavita Navande arrested: परभणीच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना लाच घेताना अटक
Hingoli Crime: जवानाच्या दुचाकीमधील तब्बल 4 लाखांचा मुद्देमाल लंपास
IPL 2025 Suryakumar Yadav: सचिन तेंडुलकरचा 15 वर्ष जुना विक्रम मोडणार?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Sant Namdev Warkari Educational Institute
मराठवाडाहिंगोली

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

January 16, 2026
Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Shri Sarangaswamy Yatra
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

January 16, 2026
Guru Tegh Bahadur Sahibji
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरहिंगोली

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?