देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान भीषण अपघात अत्यंत हृदयद्रावक, वेदनादायक…
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
Breaking Newsदेशमहाराष्ट्रमुंबई

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान भीषण अपघात अत्यंत हृदयद्रावक, वेदनादायक…

Digital Nagpur
Last updated: 2025/06/12 at 6:27 PM
By Digital Nagpur Published June 12, 2025
Share
Ahmedabad Plane Crash

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तीव्र शोकसंवेदना व्यक्त

मुंबई (Ahmedabad Plane Crash) : अहमदाबाद-लंडन विमान भीषण अपघात अत्यंत हृदयद्रावक, वेदनादायक असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी अपघातातील मृत आणि नातेवाईंकांप्रति संवेदना प्रकट केली आहे. अनेकांनी आपल्या घरातील कर्ते आणि जीवलग गमावले आहेत. काळाने घातलेली ही झडप अनेक कुटुंबियांसाठी शब्दांच्या पलिकडली आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. या सगळ्यांच्या दुःखात आम्ही सर्व, महाराष्ट्राची जनता सहभागी आहे. त्यांना या दुःखद आघातातून (Ahmedabad Plane Crash) सावरण्याची शक्ती मिळो, अशी ईश्वचरणी प्रार्थना करतो, असेही (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

सारांश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तीव्र शोकसंवेदना व्यक्तमहाराष्ट्राची जनता दुःखात सहभागी, मदतीसाठी सर्व यंत्रणाना सज्जतेचे निर्देश

महाराष्ट्राची जनता दुःखात सहभागी, मदतीसाठी सर्व यंत्रणाना सज्जतेचे निर्देश

शोकसंदेशात मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणतात, अहमदाबाद-लंडन या विमानाची झेप ही अनेकांसाठी अंतिम ठरली. रहिवासी परिसरात हा अपघात झाल्याने या अपघाताची भीषणता आणखी वाढली. या (Ahmedabad Plane Crash) अपघाताने देश दुःखात बुडला असून, विमानातील प्रवाशी, विमानातील अधिकारी-कर्मचारी, अपघातग्रस्त परिसरातील नागरिक यांच्या कुटुंबियांच्या दुःखाला पारावर राहिलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी या अपघाताची गांभीर्याने दखल घेऊन, तातडीने संबंधित यंत्रणांना निर्देशित केले आहे.

या कठीण प्रसंगात महाराष्ट्रातील नागरिक, आमच्या सर्व यंत्रणा गुजरातमधील शासन-प्रशासनासोबत ठामपणे उभे आहोत. या आपत्तीच्या काळात अपघातग्रस्त परिसरासह, प्रवाशी आणि जखमींसाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत सक्रीय सहभाग देण्यात येत आहे. (Ahmedabad Plane Crash) अपघातातील जखमींना चांगले उपचार मिळावेत यासाठी तसेच संबंधितांच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी यंत्रणांना निर्देशित करण्यात आले आहे. वाहतुकीच्या सुविधांसाठी, वैद्यकीय उपचार आणि अनुषंगिक उपाययोजनांबाबत सज्जता ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, असेही (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्र्यानी म्हटले आहे.

You Might Also Like

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

Pakistan suicide Attack: पाकिस्तानमध्ये शांतता समितीच्या अध्यक्षांच्या घरी आत्मघातकी बॉम्बस्फोट; 5 जणांचा मृत्यू

Uddhav Thackeray: “कैश फॉर वोट”, बंद दरवाज्याखालून फेकल्या नोटा: उद्धव ठाकरे

Latur Zilla Parishad Election: भात्यातून निघालेला बाण अन् दिलेला बी फॉर्म…आघाडी व युतीमधला भलामोठा अडसर!

MLA Amit Deshmukh: अनेक मित्रांना सोबत घेऊन काँग्रेस जि. प. निवडणुकीत ताकदीनिशी उतरली!

TAGGED: Ahmedabad plane crash, Amit Shah, CM Devendra Fadnavis, deep condolences, PM Narendra Modi
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Farmer Suicide
लातूरमराठवाडा

Farmer Suicide: बॅरेजचे पाणी फेरले पिकावर!

Digital Nagpur Digital Nagpur August 18, 2025
Babhulgaon Sangharsh Samiti: मुख्याधिकार्‍याच्या मनमानी विरोधात जनता उतरली रस्त्यावर!
Fields Fire: परभणीतील पाथरगव्हाण बु.शिवारात ऊसाच्या शेतांना भिषण आग!
Dengue: सावधान..! डेंग्यू तापाचा धोका वाटतोय? हि घ्या काळजी
Dattatraya Bharne: कृषिमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून जाहीर निषेध
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Manora Taluka Crime
Breaking Newsक्राईम जगतवाशिमविदर्भ

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

January 24, 2026
Pakistan suicide Attack
Breaking Newsदेशविदेश

Pakistan suicide Attack: पाकिस्तानमध्ये शांतता समितीच्या अध्यक्षांच्या घरी आत्मघातकी बॉम्बस्फोट; 5 जणांचा मृत्यू

January 24, 2026
Uddhav Thackeray
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Uddhav Thackeray: “कैश फॉर वोट”, बंद दरवाज्याखालून फेकल्या नोटा: उद्धव ठाकरे

January 24, 2026
Latur Zilla Parishad Election
मराठवाडामहाराष्ट्रराजकारणलातूर

Latur Zilla Parishad Election: भात्यातून निघालेला बाण अन् दिलेला बी फॉर्म…आघाडी व युतीमधला भलामोठा अडसर!

January 23, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?