सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास मान्सूनपूर्व वाऱ्याने गारांसह पाऊस सुरु झाला.
देशोवती वृत्तसंकलन
अकोला (Akola ) गत सप्ताहापासून तापमानाचा पारा वाढताच असताना गुरुवारी दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास बरसलेल्या मान्सूनपूर्व पावसाने अकोल्यास अक्षरश झोडपून काढले जोरदार वारा व गारांसह विज्ञांच्या कडकडाटात मुसळधार पावसाने अनेक घरांची टिनपत्रे उडली, वीज वाहिन्यांवर इलाहे उन्मळून पडून मोठ्या प्रमाणात नुकसान इराले मृग नक्षत्राच्या ( Mrig Nakshatra ) पूर्वसंध्येला अकोला शहरात चक्क गारांचा पाऊस ( Rain ) बरसला नेकलेस रोड, जठारपेठ, तहान उमरी परिसरात बोराएवढ्या गारा पडल्या. बादळी पावसाने गुरुवारी सायंकाळी शहरात दाणादाण उडवली त्यामुळे अनेक भागातील बीज पुरवठधारह रस्ते वाहतूकदेखील प्रभावीत झाली होती. शहरातील रस्त्यांवर असलेल्या नागरिकांची प्रेधातिरपीट उडाली. संपूर्ण जिल्ह्यात तापमानासह उष्मा आणि आर्द्रता यामुळे नागरिकाचे हाल झाले जूनची सुरुवातही लख्ख सूर्य प्रकाशाने झाली. तथापि, गुरुवार, ६ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास मान्सूनपूर्व ( Pre-monsoon ) वाऱ्याने गारांसह पाऊस सुरु झाला. दरम्यान, गत आठवडापासून अर्ध्या तासाच्या पावासाने अनेक शहरातील बहुतांश भाग अंधारात ! महावितरणच्या शहर विभागांतर्गत तोष्णीवाल ले-आऊट परिसरात वृक्ष उन्मळून पडल्याने एक विद्युत रोहित्र जमीनदोस्त झाले. उपविभाग ३ अंतर्गत देणाऱ्या जठारपेठ फोडरवर अनेक भागातील पहल्याने विद्युत भक्लापासून तहान उमरीत्साह जठारपेठ, महाजनी प्लॉट बिर्ता कॉलनी परिसर अधारात बुडाला शहरातील काही भागाचा बीजपुरवठा पूर्ववत झाला अस्तातरी मध्यवती भागासह जुने जहर, गौता नगर परिसराचा वीजपुरवठा ( power supply ) रात्री उशिरापर्यंत सुरू झाला नसल्याचे सांगण्यात आले.
> सायंकाळी अचानक . शहराच्या अनेक उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडित
गत आठवडयापासून संपूर्ण जिल्ह्यात ( throughout district ) तापमानासह उष्मा आणि आईता यामुळे नागरिकाचे हाल झाले जूनची सुरुवातही लख्ख सूर्यप्रकाशाने झाली तथापि, गुरुवार, ६ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास मान्सूनपूर्व वाद्याने गारांसह पाऊस सुरु झाला अध्र्या तासाच्या पावासाने अनेक भागात कहनावेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले अर्ध्या तासाच्या पावसाने जनजीवन विस्कळीत; नेकलेस रोड, जठारपेठ उमरी परिसरात गारपीट कडकडाट सुरु झाला आणि बधता बधता मुसळधार पावसाला सुरुवात झाती अर्ध्या तासाच्या पावसानेशहरात सर्वत्र दाणादाण उडवली. बाजारपेठेत हातगाडीवर किरकोळ वस्तू विक्रीचा व्यवसाय करणा यांच्या भागात वाहनांचेही नुकसान झाले मोठ्या प्रमाणावर भागात वीज वाहिन्यांवर झाडे, फांद्या झाला गुरुवारी सायंकाळी अचानक . शहराच्या अनेक उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंहित सोसाटाव्या वाऱ्यासह विजाचा वस्तू पावसाने भिजल्या. अकोला शहरात कमाल आणि किमान तापमानात घट झाल्याने वातावरण आल्हाददायक झाले होते कड़क उन उष्णतेची लाट दिलासा मिजण्यासाठी नागरिक पाक्साची आतुरतेने वाट पाहत होते