देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Akola : बाळापूर शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना रात्र काळोखात काढावी लागली.
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भअकोला

Akola : बाळापूर शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना रात्र काळोखात काढावी लागली.

Digital Nagpur
Last updated: 2024/05/22 at 1:29 PM
By Digital Nagpur Published May 22, 2024
Share

 ■  बाळापूर तालुक्यात अनेक झाडे उन्मळून पडली
     ■  रात्रभर नागरिकांना राहावे लागले अंधारात वादळीवाऱ्यासह जोराचा पाऊस

अकोला   (Akola)  सोमवारी सायंकाळी  बाळापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात वादळी हवेसह जोराचा पाऊस पडला असून वादळी हवेमुळे अनेक घरावरील टिनपत्रे  (Tin letters  house) उडून गेली तर अनेक वृक्ष उन्मळून पडल्याने काही रस्त्यावरील वाहतूक काही वेळासाळी प्रभावित झाली होती. विद्युत वितरण कंपनीचा (Electricity distribution company) भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून शेळद येथे विजेच्या तारावर झाड उन्मळून पडल्याने शहरातील विज पुरवठा खंडीत होती तर शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना रात्र काळोखात काढावी लागली. सायंकाळी ६ ते ७ चे दरम्यान बाळापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात वादळी हवेसह जोरदार पाऊस पडला. अचानक आलेल्या वादळी हवेमुळे अनेक घरावरील टिनपत्रे उडून गेले तर अनेक झाडे उन्मळून पडल्यामुळे काही मार्गावरील वाहतूक सुध्दा काही वेळासाठी प्रभावित झाली होती. वादळी हवेमुळे शेळद येथील विद्युत तारांवर झाड उन्मळून पडल्यामुळे तारा तूटल्या तर सायंकाळी ६.३० वाजतापासून मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडीत झाला. विजेअभावी लहान मुले, आजारी व्यक्ती तसेच वृध्दांना मोठा त्रास सहन करावा लागला.

          – ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत

सायंकाळी झालेल्या वादळी हवेमुळे बाळापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनजिवन विस्कळीत झाले
तर विज वितरण कंपनीतील जबाबदार अधिकाऱ्याच्या (officer) बेपर्वा वृत्तीमुळे तालुकावासियांना रात्रभर अंधारात राहावे लागले. अनेक आजारी नागरिकांना विजे अभावी कुलर व पंखे बंद राहिल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला विज वितरण कंपनीमधील कुणीही जबाबदार अधिकारी फोल उचलायला तयार नसून बहूतांश सर्वच अधिकारी हे बाहेरगावी राहून काम पाहत असल्यामुळे शहरासहतालुक्यातील नागरिकांना नाहक च त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप शेतकरी ग्राहक सरंक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेश ठाकरे यांनी केला आहे. अधिकाऱ्यांनी वागण्याच्या पध्दतीत बदल न केल्यास येत्या काही दिवसामध्ये नागरिकाच्या सहकार्याने विज वितरण कंपनीवर मोर्चा नेण्यात येणार असल्याचा ईशाराही रमेश ठाकरे यांनी दिला आहे.

You Might Also Like

Orange Farmers Protest : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या!

Setu Seva Kendra Scam : सेतू सेवा केंद्र वाटपात गैरवापर झाल्याचा आरोप !

Govt Transfers 2026 : मुदत संपलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या एप्रिलमध्ये बदल्या

Sant Sevalal Maharaj Jayanti : उद्या पोहरादेवीत १४ फेब्रुवारीला भक्तीचा मळा फुलणार; मुख्यमंत्री फडणवीस बंजारा बांधवांच्या भेटीला!

Grand Rally Procession : उद्या शहरात संत श्री सेवालाल महाराज जयंतीनिमित्त मिरवणूक रॅली!

TAGGED: akola, Balapur, Electricity distribution company, Officer, Tin letters  house
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Parbhani: वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांवर पोलिसांनी आकारला ८० लाखाचा दंड

Digital Nagpur Digital Nagpur January 15, 2025
Pushpa 2: ‘पुष्पा 2’ रिलीज होण्यापूर्वी अल्लू अर्जुनच्या डोळ्यांत अश्रू का आले?
Parbhani Murder Case: संपत्तीच्या वादातून परभणीत शस्त्राने वार करत एकाचा खून..!
Nagpur Crime : नागपुरातील तलावात आढळला ३५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह; कामठी परिसरात खळबळ
RSS in Bangalore : बेंगळुरूमध्ये आरएसएसची बैठक, वार्षिक अहवाल सादर, मणिपूर ते बांगलादेशपर्यंतचे मुद्दे
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Orange Farmers Protest :
विदर्भवाशिम

Orange Farmers Protest : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या!

February 13, 2026
Setu Seva Kendra Scam
विदर्भवाशिम

Setu Seva Kendra Scam : सेतू सेवा केंद्र वाटपात गैरवापर झाल्याचा आरोप !

February 13, 2026
Govt Transfers 2026
विदर्भवाशिम

Govt Transfers 2026 : मुदत संपलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या एप्रिलमध्ये बदल्या

February 13, 2026
Sant Sevalal Maharaj Jayanti
विदर्भवाशिम

Sant Sevalal Maharaj Jayanti : उद्या पोहरादेवीत १४ फेब्रुवारीला भक्तीचा मळा फुलणार; मुख्यमंत्री फडणवीस बंजारा बांधवांच्या भेटीला!

February 13, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?