देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Prakash Pohare: जनसेवा करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज- प्रकाश पोहरे
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
अकोलाराजकारणविदर्भ

Prakash Pohare: जनसेवा करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज- प्रकाश पोहरे

Digital Nagpur
Last updated: 2025/01/21 at 6:46 PM
By Digital Nagpur Published January 21, 2025
Share
Akola

अकोला (Prakash Pohare) : समाजाच्या विविध क्षेत्रांत जनतेसाठी काम करणाऱ्या व्यक्तींना सर्वांनी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यामुळे त्याला जनसेवेसाठी (Public Service) अधिक ऊर्जा मिळते, असे प्रतिपादन शेतकरी नेते, देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे (Prakash Pohare) यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते रहेमान बाबू यांनी फातेमा फाउंडेशनतर्फे फार्म हाऊसवर आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. माजी राज्यमंत्री (Former Minister of State) अझहर हुसेन (Azhar Hussain) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमात माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, ज्येष्ठ पत्रकार शौकत अली मिरसाहेब, माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर, समाजसेवक जावेद जकारिया, डॉ. दीपक केळकर अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते.

सारांश
डॉ. झिशान हुसेन यांचा सत्कार!सत्ताधारी जनतेची दिशाभूल करीत आहे…

डॉ. झिशान हुसेन यांचा सत्कार!

दरम्यान, कोरोनाच्या संकटकाळात आरोग्य सेवेत (Health Care) हिरिरीने काम करणाऱ्या तज्ज्ञ डॉ. झिशान हुसेन यांचा प्रकाश पोहरे (Prakash Pohre) यांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नेते अझहर हुसेन यांनी यावेळी बोलताना अभ्यासू आणि संघर्षशील नेते प्रकाश पोहरे (Prakash Pohare) यांच्या कार्याची प्रशंसा केली. लक्ष्मणरावतायडे, गुलाबराव गावंडे, ज्येष्ठ पत्रकार मिरसाहेब, डॉ. केळकर यांनी यावेळी विचार प्रकट केले.

कार्यक्रमात आयोजक रहेमान बाबू, मिल्लत शिक्षण संस्थेचे प्रमुख प्रा. सरफराज खान, ऍड. रबी अहेमद खान, समाजसेवक जावेद जकारिया, इब्राहीम खान, माजी नगरसेवक शे. इब्राहीम, डॉ. अवेस, अयाज खान, सै. यासिन, शे. अहेमद, शेख करीम, सलीमभाई, ज्येष्ठ पत्रकार दिनेश शुक्ला, मनीष मिश्रा, अशपाकभाई, हॉटेल देहली दरबारचे संचालक तारीकखान, शाहीद इकबाल, सरदार खान, इमरान खान, संतोष गबई आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन धनंजय मिश्रा यांनी केले तर आभार खान सरदार खान यांनी मानले.

सत्ताधारी जनतेची दिशाभूल करीत आहे…

आज चोहीकडे अस्वस्थता पसरलेली आहे. शेतकरी, मजूर, मध्यमवर्गीयांसह समाजाचे विविध घटक सरकारच्या (Government) चुकीच्या धोरणामुळे संकटात आहेत. भ्रष्टाचार, महागाई अशा अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. यावर उपाय करण्यापेक्षा सत्ताधारी जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवून दिशाभूल करीत आहेत. जाती, धर्माचे मुद्दे उकरून काढले जात आहेत. धनवान लॉबीसाठी आरोग्याच्या विविध समस्या निर्माण केल्या जात आहेत, असे आरोपही पोहरे (Prakash Pohare) यांनी यावेळी केले.

You Might Also Like

Neglect of Rural Passengers :ग्रामीण भागातील प्रवाशांची अहवेलना

Daring Robbery : आरमोरी शहरात सोन्या – चांदीच्या दुकानात धाडसी चोरी

Farmers’ Uprising Inevitable : धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करा, नाहीतर शेतकर्‍यांचा उद्रेक अटळ

No-confidence motion withdrawn : उपाध्यक्षावरील अविश्वास प्रस्ताव विनाअट घेतला मागे

Project Udan : ४३०० विद्यार्थ्यांनी दिली सराव परीक्षा

TAGGED: akola, Azhar Hussain, Former Minister of State, Government, health care, Prakash Pohare, Prakash Pohre, Public service
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाकरीअरलातूर

Latur: लातूरमध्ये 28 व्या पोलीस क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ

Digital Nagpur Digital Nagpur November 29, 2024
Delhi CM Rekha Gupta: मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासोबत 6 मंत्र्यांनी घेतली शपथ
Woman jewelry stolen: बाळापूर ते नांदेड एसटी प्रवासात महिलेचे साडेचार लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी
Sonpeth Leopard: परभणीतील सोनपेठ शहरात बिबट्याचे बछड्या सह दर्शन
PM Laadki Bahin Yojna: बँक पास बुक, नवीन खाते, खात्याची केवायासी करण्यासाठी बॅकेत रांगा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Neglect of Rural Passengers :ग्रामीण भागातील प्रवाशांची अहवेलना

January 18, 2026
Daring robbery
विदर्भगडचिरोली

Daring Robbery : आरमोरी शहरात सोन्या – चांदीच्या दुकानात धाडसी चोरी

January 18, 2026
विदर्भगडचिरोली

Farmers’ Uprising Inevitable : धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करा, नाहीतर शेतकर्‍यांचा उद्रेक अटळ

January 18, 2026
विदर्भगडचिरोली

No-confidence motion withdrawn : उपाध्यक्षावरील अविश्वास प्रस्ताव विनाअट घेतला मागे

January 18, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?