देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Akola: ‘त्या’ शिक्षिकेने मुख्याध्यापकावर उगारली चप्पल!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
अकोलाक्राईम जगतविदर्भ

Akola: ‘त्या’ शिक्षिकेने मुख्याध्यापकावर उगारली चप्पल!

Digital Nagpur
Last updated: 2024/12/28 at 6:11 PM
By Digital Nagpur Published December 28, 2024
Share

आरोपी साहाय्यक शिक्षक, शिक्षिकेवर गुन्हे दाखल

अकोला (Akola) : तेल्हारा येथील सेठ बन्सीधर प्राथमिक शाळेचे (Primary School) मुख्याध्यापक आशिष अग्रवाल हे सहाय्यक शिक्षकांसोबत (Assistant Teacher) शाळेतच मीटिंग घेत होते. यावेळी कोणतीही परवानगी न घेता सेठ बन्सीधर विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका सारिका साळुंके व सेठ बन्सीधर शाळेचे सहाय्यक शिक्षक संजीव डाबेराव हे आतमध्ये आले. यावेळी सदर शिक्षिकेने मुख्याध्यापकावर चप्पल उगारीत अश्लील शिवीगाळ करीत त्यांना भविष्य खराब करण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुख्याध्यापकांनी 26 डिसेंबरला दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सारांश
आरोपी साहाय्यक शिक्षक, शिक्षिकेवर गुन्हे दाखलखोट्या केसमध्ये अडकविण्याची दिली धमकी!

खोट्या केसमध्ये अडकविण्याची दिली धमकी!

स्थानिक सेठ बन्सीधर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक (Principal) आशिष राधेश्याम अग्रवाल हे सहाय्यक शिक्षक किशोर राजूसिंग जाधव, सुधाकर त्रंबक काळमेघ, वैभव महादेव देऊळकर, स्वप्निल सुरेश महाले, सतीश लक्ष्मण मानकर यांच्यासोबत 19 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 वाजेदरम्यान शाळेच्या कार्यालयात काही शिक्षकांसमवेत शालेय विषयावर महत्त्वाची मीटिंग घेत होते. मीटिंग सुरू असताना सेठ बन्सीधर विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका सारिका श्रीकृष्ण साळुंके उर्फ सारिका संजीव डाबेराव व सेठ बन्सीधर प्राथमिक शाळेतील सहाय्यक शिक्षक संजीव नामदेव डाबेराव दोन्ही राहणार योगेश्वर कॉलनी तेल्हारा हे पूर्वपरवानगी न घेता त्यांनी बेकायदेशीररीत्या कार्यालयात शिरकाव केला. बिन कैफियतदार क्रमांक एक सारिका साळुंके यांनी उपस्थित असलेल्या सहाय्यक शिक्षकांना अश्लील व अशोभनीय भाषेत शिवीगाळ सुरू केली. फिर्यादी मुख्याध्यापक आशिष अग्रवाल यांना खोटी तक्रार देऊन तुमचं सर्व भविष्य खतम करण्याची धमकी दिली. तसेच पायातील चप्पल काढून मुख्याध्यापकावर उगारली. तसेच याच शाळेत सहाय्यक शिक्षक असलेले आरोपी संजीव डाबेराव याने फिर्यादीसह त्यांचे सोबतच्या सहाय्यक शिक्षकांना शिवीगाळ करून खोट्या केसमध्ये अडकविण्याची धमकी दिली.

या प्रकरणी मुख्याध्यापक आशिष अग्रवाल यांनी तेल्हारा पोलिस स्टेशनमध्ये गुरूवार, 26 डिसेंबर रोजी रात्री 9.26 वाजेदरम्यान तक्रार दिली. यावरून नमूद दोन्ही आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 चे कलम 296, 351, (2), 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे. पोलिस निरीक्षक प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल गोपाल बुंदे या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

You Might Also Like

Gram Mandal Sarav: जिल्हाधिकाऱ्यांनी सराव ग्राम मंडळाच्या अध्यक्षांची मुदतवाड रोखली

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

Social Work Educators: “समाजकार्य महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकरिता “मास्वे” ची गांधीगिरी!”

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लांबणीवर!

TAGGED: akola, Assistant teacher, Primary school, principal
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Wet Drought
विदर्भवाशिम

Wet Drought: वाशिम जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा!

Digital Nagpur Digital Nagpur October 3, 2025
Farmers Sabha: शेतकरी हितासाठी आज अकोल्यात “शेतकरी लूट वापसी” संवाद सभा…बघा LIVE
CM Devendra Fadnavis: ‘अग्निशिखा ‘ ई व ऑडिओ बुकच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांचा जीवन प्रवास पुढच्या पिढीपर्यंत
Bengaluru Murder Case: “फ्रिजजवळ किडे, दुर्गंधी, रक्ताचे डाग”; महिलेच्या मृतदेहाचे 30 तुकडे…
Parbhani: हार्वेस्टरच्या सहाय्याने सोयाबीनची कापणी करुन चोरी परभणीतील जिंतूर तालुक्यातील दाभा शेत शिवारातील घटना
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Gram Mandal Sarav
विदर्भअकोला

Gram Mandal Sarav: जिल्हाधिकाऱ्यांनी सराव ग्राम मंडळाच्या अध्यक्षांची मुदतवाड रोखली

January 24, 2026
Trailer-Bike Accident
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

January 24, 2026
Manora Taluka Crime
Breaking Newsक्राईम जगतवाशिमविदर्भ

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

January 24, 2026
विदर्भअमरावती

Social Work Educators: “समाजकार्य महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकरिता “मास्वे” ची गांधीगिरी!”

January 24, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?