देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli Ramlila Maidan:…अखेर रामलिला मैदानाचे चोहीकडील प्रवेशद्वार कुलूप बंद
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाहिंगोली

Hingoli Ramlila Maidan:…अखेर रामलिला मैदानाचे चोहीकडील प्रवेशद्वार कुलूप बंद

Digital Nagpur
Last updated: 2025/04/29 at 9:16 PM
By Digital Nagpur Published April 29, 2025
Share

हिंगोली (Hingoli Ramlila Maidan) : शहरातील रामलिला मैदान हे ऐतिहासिक मैदान म्हणून ओळखले जाते, या मैदानावर रामलिला मैदान म्हणून विविध कार्यक्रमही घेतले जातात. परंतु या मैदानावर प्रशासनाकडून लाखो रुपये खर्च करून नागरीकांच्या ट्रकसाठी रस्ताही उभाण्यात आला होता. परंतु याचा गैरफायदा अनेक मद्यपी व नागरीकांनी घेवून (Hingoli Ramlila Maidan) रामलिला मैदान कचर्‍याच्या ढिगारीत अडकले होते. दैनिक देशोन्नतीमध्ये २९ एप्रिलच्या अंकात वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाकडून रामलिला मैदानावरील चारही बाजूने असलेले लोखंडी प्रवेशद्वार बंद करून रामलिला मैदानाचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न केला आहे.

हिंगोली येथील रामलिला मैदानावर मागील काही महिन्यांपुर्वी लाखो रुपये खर्च करून (Hingoli Ramlila Maidan) रामलिला मैदानाची डागडुजी करत चारही बाजूंनी लोखंडी प्रवेशद्वार उभारले होते. परंतु काही मद्यपीने रामलिला मैदानाचा गैरवापर करत अड्डाच बनविला होता. तर काही जणांनी व्यवसायही थाटून माल कमविण्याचा गोरख धंदा उभारला आणि स्वच्छतेऐवजी घाण-कचरा करण्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून वाढले होते. २९ एप्रिल रोजी दैनिक देशोन्नतीमध्ये कचर्‍याला लावलेल्या आगीत वृक्ष होरपळली.

या मथळ्याखाली वृत्त प्रकाशीत झाल्यानंतर नगर परिषद प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने (Hingoli Ramlila Maidan) रामलिला मैदानावर उभारण्यात आलेल्या लोखंडी प्रवेशद्वाराची दुरुस्ती करून हे प्रवेशद्वार चारही बाजूनी बंद केले आहे. त्यामुळे मद्यपीसह नागरीकांना रामलिला मैदानाच्या आत जाण्यास आता अडचण होणार आहे. मात्र मद्यपीची कायमची धुडधूस बंद झालेली पहावयास मिळणार आहे. दरम्यान प्रशासनाकडून सकाळच्या पहारी फिरावयास ट्रक उभारले होते त्यांची मात्र आता पंचायत होणार आहे.

सकाळच्या ट्रॅकवर फिरणारे अथवा व्यायाम करणार्‍यांची झाली पंचायत

हिंगोली येथील रामलिला मैदानावर (Hingoli Ramlila Maidan) जिल्हा प्रशासनाकडून लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती केली होती. व सकाळच्या प्रहरी ट्रकवर फिरणार्‍या अथवा व्यायाम करणार्‍यांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर होत होती. मात्र या रामलिला मैदानावर काही मद्यपीने धुमाकूळ घालत घाण-कचरा केला होता. तर प्रवेशद्वारावरच कचर्‍याचे ढिगार साचत असल्याने दुर्गंधीही वाढली होती. मैदानाच्या प्रवेशद्वारावर कचरा टाकल्यामुळे तो जाळून टाकण्यात आल्याने अनेक वृक्ष होरपळून गेली.

तसेच व्यावसायीकांना वापरण्यासाठी परवानगीची गरज होती. अनेकाने व्यापार या ठिकाणी सुरु केला होता. मात्र या (Hingoli Ramlila Maidan) मैदानावर अनेक किरकोळ भांडणासह मद्यपींचा धुडघूस वाढल्याने प्रशासनाकडून आता चारही बाजूच्या लोखंडी गेटला कुलूप लावून हे गेटच बंद केल्याने नागरीकांना रामलिला मैदानात जाण्यास कुठलाही पर्याय राहिला नाही. मात्र सकाळच्या सुमारास ट्रकवर फिरणार्‍यांची चांगलीच पंचायत झाली आहे.

You Might Also Like

Road Accident : परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अ‍ॅटो मधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Sukliveer Sword Attack: सुकळीवीर येथे किचन ओट्याच्या कामावरून वाद; तलवारीच्या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी

Workers Union March: कामगारहिताचे कायदे रद्द केल्याचा निषेध!

Parbhani Bus Accident: परभणीत रस्ता सोडून बस खडली पुलाखाली उतरली; दहा प्रवासी जखमी…!

Mahashivratri Bhagar: महाशिवरात्री निमित्त भगरीच्या सेवनाबाबत नागरिकांनी घ्यावी काळजी..

TAGGED: Hingoli, Hingoli Ramlila Maidan, Ramlila Maidan
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsक्राईम जगतमनोरंजनमुंबई

Nitin Chauhan’s Death: नैराश्याने त्रस्त होता अभिनेता, उचललं असं पाऊल…

Digital Nagpur Digital Nagpur November 9, 2024
Baba Siddiqui case: अनमोल बिश्नोईविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी; पोलिसांच्या युक्तिवादानंतर निर्णय
Nylon Manja Campaign: नायलॉन मांजा विक्री विरोधात पोलीसांची मोहिम
Parbhani: हदगाव पावडे येथे 12 सीसीटीव्ही कॅमेराची राहणार गावावर नजर!
Commissioner Jitendra Papalkar: इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई: विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Road Accident
मराठवाडापरभणी

Road Accident : परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अ‍ॅटो मधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

February 13, 2026
Sukliveer Sword Attack
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Sukliveer Sword Attack: सुकळीवीर येथे किचन ओट्याच्या कामावरून वाद; तलवारीच्या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी

February 12, 2026
Workers Union March
मराठवाडालातूर

Workers Union March: कामगारहिताचे कायदे रद्द केल्याचा निषेध!

February 12, 2026
Parbhani Bus Accident
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Bus Accident: परभणीत रस्ता सोडून बस खडली पुलाखाली उतरली; दहा प्रवासी जखमी…!

February 12, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?