देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Urban Nidhi: संघर्षाच्या लढाईत अर्बन निधीच्या सर्व खातेदार ठेविदारांनी साथ द्यावी- मंगेश तिडके
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वाशिम > Urban Nidhi: संघर्षाच्या लढाईत अर्बन निधीच्या सर्व खातेदार ठेविदारांनी साथ द्यावी- मंगेश तिडके
विदर्भवाशिम

Urban Nidhi: संघर्षाच्या लढाईत अर्बन निधीच्या सर्व खातेदार ठेविदारांनी साथ द्यावी- मंगेश तिडके

Deshonnati Digital
Last updated: 2024/12/24 at 7:09 PM
By Deshonnati Digital Published December 24, 2024
Share
Urban Nidhi

जनसंघर्ष अर्बन निधी घोटाळा प्रकरण
संपूर्ण संपतीचा लिलाव करुन परतावा परत मिळणार

मानोरा (Urban Nidhi) : सुलतानी संकटामुळे झालेली वित्तहानी भरून निघेल मात्र एखाद्यांचा जीव गेला तर भरपाई होणे शक्य नाही. या करिता मानोरा, कारंजा लाड, दिग़स, पुसद, दारव्हा, आर्णी, नेर परसोपंत या सातही शाखेच्या सुज्ञ खातेदार ठेविदार यांनी एकत्रित येऊन या संघर्षाच्या लढाईत साथ दिली तर यश मिळण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन पुसद येथील मंगेश तिडके मानोरा शहरातील जागृत संकटमोचन हनुमान मंदिर सभागृहात आयोजित सभेतून व्यक्त केले.

यावेळी जनसंघर्ष अर्बन निधीच्या (Urban Nidhi) सर्व खातेदार ठेविदार, निधीचे शाखा व्यवस्थापक ओजस जैन, चेतन लोढीया, शेख सलीम शेख वजीर, जुनेद नुरा बागवान तर मानोरा शाखा व्यवस्थापक कृष्णा रणखाम, आफीसर विवेक डूकरे, सचिन इंगोले, राम राऊत, गिरीश तापडीया, अशोक रत्नपारखी, मोहीत खोंड, राऊत, गणेश चिस्तळकर, राहुल लोंढे, निलेश चव्हाण, सोळंके आदींची उपस्थिती होती. जनसंघर्ष अर्बन निधी मानोरा अंतर्गत सर्व कर्मचारी, पिग्मी एजंट व खातेदार ठेविदार यांची संयुक्त सभा जागृत संकटमोचन हनुमान मंदिर सभागृहात २४ डिसेंबर रोजी घेण्यात आली.

पुढे मंगेश तिडके म्हणाले की, सातही शाखा मिळून सर्वांनी एकत्रीत येऊन कायदेशीर लढाई लढण्याकरिता निधी सुरक्षा समिती गठीत करण्याचे सर्वानुमते ठरविणे गरजेचे आहे, ही समीती शासन, प्रशासन आणि न्याय मंडळ यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. दि.१७ डिसेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस पोलिस ठाण्यात अंतर्गत अपराध क़मांक ७४५/२४ कलम ४०६, ४०९, ४२०, १२० (ब) ३४ भादवीसह कलमं (३) महाराष्ट्र ठेविदाराच्या हितसंबंधाचे संरक्षण १९९९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असतानाही अद्याप आरोपींना अटक करण्यात न आल्याने सर्व कर्मचारी पिग्मी एजंट खातेदार ठेविदार यांचे मध्ये आपले हक्काचे कष्टाचे पैसे परत मिळेल किंवा नाही हा संभ्रम निर्माण झाल्यामुळे प्रचंड आक़ोश निर्माण झाला आहे.

या (Urban Nidhi) बैठकीस गोपाल किसन चव्हाण, अ. काशीक, रामप्रसाद ठाकरे, नरेंद्र छालीवाल, अनिल खैरे, अंबुजा वानखेडे, नितीन राठोड, संतोष राठोड, सलीम बेग, संदीप घोरसडे, सुनील राठोड, कुणाल अग़वाल, नितीन कदम, परमेश्वर राठोड, सुभाष पवने,जयदिप मासोतकर, बाला होलगरे, मतीन शाह, केशव साखरकर, मुकेश सुरजूसे, दिपक चौधरी, संजय पोहणे, ओम तायडे, अनिकेत लवटे, वाजीद खान, गजानन पांडे, शंकर लवटे, रुपेश गाढवे, राम ठाकरे, दिपक हेडा, प्रथमेश राऊत, राधेश्याम राठोड, शालीग़ाम गावंडे, रविंद्र ठाकरे, संदिप हेडा, जुनेद अहेमद, मुदासिर कादरी, सुधाकर ठाकरे, संजय ठाकरे आदी शेकडोंच्यावर खातेदार ठेविदार यांची उपस्थिती होती.

आरोपींच्या संपत्तीचा लिलाव करुन परतावा करणार

ओजस वाळले आजघडीला सुलतानी संकटामुळे झालेली वित्तहानी भरून निघेल मात्र एखाद्यांचा जीव गेला तर भरपाई होणे शक्य नाही या करिता सातही शाखेच्या खातेदार ठेविदार यांचे सुरक्षा ठेव परत करण्यासाठी निधी सुरक्षा समिती गठीत करण्यात आली आहे. पोलिस प्रशासन, आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस तुकड्या आरोपींचा शोध घेण्यासाठी निघाले आहेत. आरोपींना अटक झाल्यानंतर संपूर्ण सखोल चौकशी करण्यात येईल. कुणीही घाबरू नका लवकरच आरोपी कोठडीत दिसतील. (Urban Nidhi) मुख्य आरोपींच्या संपत्तीचा लिलाव करुन खातेदार ठेविदार यांना परतावा अवश्य मिळेल. आरोपींचा हितसंबंध जोपासणाऱ्या व्यक्तींशी कुठलाही आर्थिक व्यवहार करु नये केल्यास आपली फसगत होऊ शकते असे आवाहन पुसद शाखेचे व्यवस्थापक ओजस जैन यांनी केले आहे. सर्व खातेदार ठेविदार यांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

You Might Also Like

Buldana Aagar: बुलडाणा आगारात 5 नव्या लालपरींचे आगमन!

Anganwadi: कामपूर्ण होण्याआधीच अंगणवाडी सुरु!

Bajrang Dal: कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गाईंना बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी पकडले!

Tree Stump: रिसोड येथे ‘एक पेड़ माँ के नाम’ संदर्भात वृक्षदिंडीचे आयोजन!

Risode Police: रिसोड पोलिस स्टेशन कर्मचाऱ्यांनी दाखविला माणुसकीचा धर्म!

TAGGED: Urban Nidhi
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Maratha
मराठवाडाहिंगोली

Maratha reservation: मराठा आरक्षणासाठी आणखी एका बांधवाची आत्महत्या

Deshonnati Digital Deshonnati Digital July 29, 2024
Flying Drones Case: जिल्ह्रामध्ये विनापरवानगी ड्रोन उडविल्यास आता दंडात्मक कारवाई
Banu Mushtaq News: बानू मुश्ताक: आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकणारी ‘पहिली कन्नड लेखिका’
Balochistan attacks: बलुचिस्तानमध्ये 74 जणांची हत्या, बलुच पंजाबींचा इतका द्वेष का?
PM Narendra Modi: ‘परीक्षा पे चर्चा’; पंतप्रधान मोदी यांचा विद्यार्थ्यांना विशेष सल्ला
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Buldana Aagar
बुलडाणाविदर्भ

Buldana Aagar: बुलडाणा आगारात 5 नव्या लालपरींचे आगमन!

July 12, 2025
Anganwadi
गडचिरोलीविदर्भ

Anganwadi: कामपूर्ण होण्याआधीच अंगणवाडी सुरु!

July 12, 2025
Bajrang Dal
विदर्भवाशिम

Bajrang Dal: कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गाईंना बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी पकडले!

July 12, 2025
Tree Stump
विदर्भवाशिम

Tree Stump: रिसोड येथे ‘एक पेड़ माँ के नाम’ संदर्भात वृक्षदिंडीचे आयोजन!

July 12, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?