देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli: जिल्ह्यात पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन; ६८६३० रूपयाचा देशी-विदेशी दारूसाठा जप्त
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Hingoli: जिल्ह्यात पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन; ६८६३० रूपयाचा देशी-विदेशी दारूसाठा जप्त
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli: जिल्ह्यात पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन; ६८६३० रूपयाचा देशी-विदेशी दारूसाठा जप्त

Deshonnati Digital
Last updated: 2024/10/29 at 3:49 PM
By Deshonnati Digital Published October 29, 2024
Share

हिंगोली(Hingoli):- जिल्ह्यात पोलिसांनी राबविलेल्या ऑल आऊट ऑपरेशनमध्ये २८ ऑक्टोंबरला अनेक ठिकाणी छापे मारून ६८६३० रूपयाचा देशी-विदेशी दारूसाठा(alcohol)  व २४५१५ रूपयाचा सुंगधीत पानमसाला जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिसात गुन्हे नोंदविण्यात आले.

सारांश
२४५१५ रूपयाचा सुंगधीत पानमसाला व गुटखा जप्तअधुनमधून राबविले ऑलआऊट ऑपरेशन

२४५१५ रूपयाचा सुंगधीत पानमसाला व गुटखा जप्त

सण व उत्सव निमित्ताने तसेच विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर अवैध दारू(Illegal liquor)  व गुटखा विक्रीवर छापे मारण्याच्या सूचना नांदेड परीक्षेत्राचे उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली २८ ऑक्टोंबरला जिल्हाभरात विविध ठिकाणी देशी-विदेशी दारू व सुंगधीत पानमसाला गुटख्यावर छापे मारले. या निमित्त उपविभागीय पोलीस अधिकारी भुसारे, सुरेश दळवे यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी हिंगोली जिल्ह्यात ९९ ठिकाणी हॉटेल व ढाब्याची तपासणी(Inspection) करून ६८६३० रूपयाचा देशी-विदेशी दारूसाठा व २४५१५ रूपयाचा सुंगधीत पानमसाला व गुटखा जप्त करण्यात आला. पोलिसांनी अचानक ऑल आऊट ऑपरेशन राबवून जिल्ह्यातील हॉटेल, ढाबे तसेच पानटपर्‍या, किराणा दुकानावर छापे मारून अवैध दारूसाठा व गुटखा जप्त केल्याने व्यावसायिकात एकच खळबळ उडाली आहे.

अधुनमधून राबविले ऑलआऊट ऑपरेशन

जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाभरात अधुनमधून ऑल आऊट ऑपरेशन राबविले जात आहे. त्या निमित्ताने विविध ठिकाणी हॉटेल, ढाब्यावरील अवैध देशी-विदेशी दारू तसेच पानटपर्‍यामधील आणि किराणा दुकानातील अवैध गुटख्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

You Might Also Like

Gutkha Seized: परभणीत किराणा दुकानातून 37 हजारांचा गुटखा जप्त!

Indian Army Soldiers: शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट!

Parbhani Accident: परभणीच्या राजवाडी येथे भरधाव पिकअपची दुचाकीला धडक!

Farmer Suicide: परभणीच्या पिंगळीत तरुण शेतकर्‍याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

Kalamanuri Accident: कळमनुरी शहरातील भाजी मंडी जवळ टिप्पर उलटला मोठा अनर्थ टळला!

TAGGED: alcohol, illegal liquor, Inspection
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Chikungunya patients
विदर्भआरोग्यनागपूर

Chikungunya patients: धक्कादायक: चिकनगुनियाचे रुग्ण डेंग्युपेक्षा पाचपट अधिक

Deshonnati Digital Deshonnati Digital September 17, 2024
Dr. Babasaheb Ambedkar: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकाला लोखंडी खंजरसह पकडले
Chikhli Assembly Election: चिखलीतील काँग्रेसच्या तिकिटाचे इंगित, वृषाली ताईचे नाव येताच भाऊ झाले फिक्स!
Sharad Pawar party: राकॉ शरद पवार पक्षाच्या आढावा बैठकीत आगामी निवडणुकीसह पक्ष संघटन वाढविण्यावर चर्चा
Washim: तालुक्यात राजरोसपणे वृक्षांची कत्तल !
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Gutkha Seized
परभणीमराठवाडा

Gutkha Seized: परभणीत किराणा दुकानातून 37 हजारांचा गुटखा जप्त!

May 11, 2025
Indian Army Soldiers
नांदेडमराठवाडा

Indian Army Soldiers: शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट!

May 11, 2025
Parbhani Accident
परभणीक्राईम जगतमराठवाडा

Parbhani Accident: परभणीच्या राजवाडी येथे भरधाव पिकअपची दुचाकीला धडक!

May 11, 2025
Farmer Suicide
शेतीपरभणीमराठवाडा

Farmer Suicide: परभणीच्या पिंगळीत तरुण शेतकर्‍याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

May 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?