देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Amgaon: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये संविधानाचा अपमान!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
गोंदिया

Amgaon: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये संविधानाचा अपमान!

Digital Nagpur
Last updated: 2025/01/28 at 1:17 PM
By Digital Nagpur Published January 28, 2025
Share

प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकवला गेला नाही…

आमगाव (Amgaon) : 26 जानेवारी 1950 पासून देशात भारतीय राज्यघटना लागू झाली. तेव्हापासून भारत सरकारने सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांना संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. भारत सरकारच्या आदेशानुसार देशात प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन साजरा केला जातो. परंतु स्थानिक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) कार्यरत असलेल्या बँक व्यवस्थापकाने दोन दिवस बँकेच्या सुट्टीचा फायदा घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाचा (Constitution of India) अपमान केला व तिरंगा ध्वज न फडकावून भारत सरकारचा (Government) निषेध केला. गोंदिया मार्गावर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आदेशाचे पालन न करून भारतीय राज्यघटनेचा उघड अपमान केला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये बँक व्यवस्थापकाविरोधात रोष निर्माण झाला आहे.

सारांश
प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकवला गेला नाही…व्यवस्थापक म्हणाले कर्मचारी आजारी आहेत!

व्यवस्थापक म्हणाले कर्मचारी आजारी आहेत!

बँकेत तिरंगा का फडकावला नाही, अशी विचारणा बँक व्यवस्थापकाला (Bank Manager) मोबाईलवर विचारण्यात आले असता सूत्रांकडून समजते. तेव्हा व्यवस्थापकाने माझ्या नातेवाईकाची प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी नागपुरात असल्याचे सांगितले.
आणि माझे कर्मचारीही प्रकृती अस्वास्थ्यामुळे बँकेच्या कार्यालयात उपस्थित राहू शकले नाहीत. वरील व्यवस्थापकाच्या उलटसुलट उत्तरामुळे संबंधित वार्ताहरांमध्ये शांतता पसरली होती. एकीकडे भारतीय संविधानाचा आणि सरकारी आदेशांचा अवमान करून व्यवस्थापकाने तिरंगा फडकवला नाही, आणि सध्याच्या बातमीदाराला आजाराचे कारण सांगून तो सरकारी आदेशाची पायमल्ली करतोय. बँक व्यवस्थापकाच्या उच्च धाडसाचे कौतुक करायला हवे. भारतीय राज्यघटना आणि राष्ट्रध्वज तिरंग्याचा खुलेआम अपमान करणाऱ्या बँक व्यवस्थापकावर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि गोंदिया जिल्हा प्रशासन (District Administration) काय कारवाई करते? याकडे जनतेचे लक्ष!

You Might Also Like

District Annual Plan : जिल्हा वार्षिक योजनेच्या 2026-27 प्रारूप आराखड्यास मंजुरी:पालकमंत्री इंद्रनील नाईक

Gondia leopard attack : बिबट्याचा दहशतपूर्ण आंतक; हल्ल्यात चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Gondia Winter Temp: जिल्हा गारठला @७; यावर्षीचे सर्वाधिक निच्चांकी तापमान

Wild Boar Meat Case: रानडुकराच्या मांसासह सहा आरोपींना अटक

Journalist Day: माध्यमांच्या गर्दीत ‘प्रिंट मिडिया’चे स्थान महत्वपूर्ण

TAGGED: Amgaon, Bank Manager, Constitution of India, District Administration, Government, Republic Day, State Bank of India, tricolor flag
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Vedic Association Branch
मराठवाडाहिंगोली

Vedic Association Branch: अखिल भारतीय वैदक संघटना शाखा अध्यक्षपदी डॉ. राजेश पवार यांची निवड

Digital Nagpur Digital Nagpur September 29, 2024
Gadchiroli bus accident : बस चक्क फलाटावर चढली, लहान बालकासह दोन महिला जखमी
Farmers financial crisis: धान चुकारे अडल्याने शेतकरी आर्थिक संकटात
WHO: चार वर्षांच्या मुलाला ‘बर्ड फ्लू’
Amateur Kabaddi Federation: कबड्डी क्षेत्रातील इतर सर्व संघटना फसव्या- ए. उसी रेड्डी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

गोंदियाविदर्भ

District Annual Plan : जिल्हा वार्षिक योजनेच्या 2026-27 प्रारूप आराखड्यास मंजुरी:पालकमंत्री इंद्रनील नाईक

January 21, 2026
विदर्भक्राईम जगतगोंदिया

Gondia leopard attack : बिबट्याचा दहशतपूर्ण आंतक; हल्ल्यात चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

January 9, 2026
Gondia Winter Temp
विदर्भगोंदिया

Gondia Winter Temp: जिल्हा गारठला @७; यावर्षीचे सर्वाधिक निच्चांकी तापमान

January 6, 2026
Wild Boar Meat Case
विदर्भक्राईम जगतगोंदिया

Wild Boar Meat Case: रानडुकराच्या मांसासह सहा आरोपींना अटक

January 6, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?