देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Amit Deshmukh: सत्ताधाऱ्यांनी ‘देवघर’ फोडले, मात्र देवघरातला ‘देव’ आपल्याबरोबर!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडामहाराष्ट्रराजकारणलातूर

Amit Deshmukh: सत्ताधाऱ्यांनी ‘देवघर’ फोडले, मात्र देवघरातला ‘देव’ आपल्याबरोबर!

Digital Nagpur
Last updated: 2024/08/11 at 3:53 PM
By Digital Nagpur Published August 11, 2024
Share
Amit Deshmukh

शिवराज पाटील चाकूरकरांच्या ‘अडचणीं’वर माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची टिप्पणी

लातूर (Amit Deshmukh) : सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रात अनेक घरे फोडण्याचे काम केले मराठवाड्यातही अनेक घरे फोडली. बीड, नांदेड, धाराशिव, संभाजीनगर आदी ठिकाणी घरे पडली. लातूर अपवाद राहील, असे वाटले होते. मात्र सत्ताधाऱ्यांची नियत जर पाहिली तर लातूरमध्ये त्यांनी ‘देवघर’ फोडले. मात्र देवघरातला ‘देव’ आपल्याबरोबर आहे, अशी खात्री माजी मंत्री आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी व्यक्त केली.

लातूरमध्ये नवनिर्वाचित खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्यासह जालनाचे खा. डॉ. कल्याण काळे व नांदेडचे खा. वसंतराव चव्हाण यांचा सत्कार सोहळा व काँग्रेसचा विभागीय मेळावा शनिवारी लातूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर पार पडला. या मेळाव्यात आ. देशमुख (Amit Deshmukh) बोलत होते.

दैनिक ‘देशोन्नती’ने शनिवारी (दि.10) ‘खासदारांच्या सत्कार सोहळ्यात कौतुकाची थाप मारायला चाकूरकर येथील का?’ असे वृत्त प्रसिद्ध करत ‘शिवराज पाटील यांच्या भूमिकेकडे लातूरकरांचे लक्ष!’ असल्याचे वृत्त दिले होते. मात्र अपेक्षेप्रमाणे चाकूरकर शनिवारच्या मेळाव्यास उपस्थित नव्हते. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये याबाबत उलट-सुलट चर्चा होऊ नये, याची काळजी घेत आमदार अमित देशमुख यांनी शिवराज पाटील चाकूरकरांच्या भूमिकेबाबत ‘त्यावर तुम्हीच मार्ग काढू शकता…’ असे साकडे प्रदेश प्रभारींसह मान्यवर नेत्यांना घातले.

खरंतर आजच्या मेळाव्यात ते (शिवराज पाटील चाकूरकर) असायला हवे होते. कालच त्यांना आम्ही निमंत्रण दिले होते. मात्र त्यांनी काही अडचणी बोलून दाखविल्या, असे सांगत त्यावर तुम्हीच मार्ग काढू शकता, असे साकडे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी काँग्रेस नेत्यांना घातले. जनसामान्यांमध्ये कुठेही उलटसुलट चर्चेला वाव असू नये. विलासराव देशमुख यांना राजकारणात आणण्याचे काम शिवराज पाटील चाकूरकर यांनी केले, हे आम्ही विसरलो नाहीत. शंकरराव चव्हाण यांनी विलासराव देशमुख साहेबांना मोठे केले, हेही आम्ही विसरलेलो नाही. लातूर काँग्रेसची संस्कृती आम्ही व काँग्रेस कार्यकर्ता विसरला नाही काँग्रेस कार्यकर्ता अजून आहे, तिथेच आहे. तो कुठेही गेला नाही, अशी नि:संदिग्ध ग्वाही आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी दिली.

You Might Also Like

Life Saving Procedure : डाॅ.मुंडे यांनी फॉलीज कॅथेटरच्या साहाय्याने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवला!

Farm Loan Waiver : भाजप-शिंदे गटाला पाठिंबा नाही, ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात-अंबादास दानवे

Mumbai Water Tunnel: आता 40 मिनिटांचा प्रवास होणार फक्त 10 मिनिटांत…

India AI Impact Summit: महिलाच्या आर्थिक सक्षमीकरणाला एआयची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य: विजया रहाटकर

Amit Shah Gujarat Visit : कोणत्याही मंचावर चर्चेस तयार!

TAGGED: Amit Deshmukh, former minister, Shivraj Patil
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
क्राईम जगतदेश

Mahakumbh 2025: महाकुंभात चेंगराचेंगरीत हजारो लोकांचा मृत्यू झाला असेल का..? जाणून घ्या अधिक माहिती

Digital Nagpur Digital Nagpur February 3, 2025
Pathari Crime: परभणीत हार्डवेअरचे दुकान फोडून गल्ल्यातील रोकड लंपास
Risod: रेशन कार्डमध्ये नाव असलेल्या सर्व सदस्यांनी ई-केवायसी करावी!
Bhaubij: भाऊबीज सणाच्या निमित्ताने निराधार ताईला दिले उदरनिर्वाहाचे साधन!
Child welfare department: महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Life Saving Procedure
मराठवाडालातूर

Life Saving Procedure : डाॅ.मुंडे यांनी फॉलीज कॅथेटरच्या साहाय्याने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवला!

February 17, 2026
Farm Loan Waiver
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरराजकारण

Farm Loan Waiver : भाजप-शिंदे गटाला पाठिंबा नाही, ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात-अंबादास दानवे

February 17, 2026
Mumbai Water Tunnel
Breaking Newsतंत्रज्ञानदेशमहाराष्ट्रमुंबई

Mumbai Water Tunnel: आता 40 मिनिटांचा प्रवास होणार फक्त 10 मिनिटांत…

February 17, 2026
India AI Impact Summit
Breaking Newsदिल्लीदेशमहाराष्ट्र

India AI Impact Summit: महिलाच्या आर्थिक सक्षमीकरणाला एआयची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य: विजया रहाटकर

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?