देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Amit Shah: उद्या गृहमंत्री अमित शाह यांची सभा; शहरातील वाहतुकीत बदल
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडापरभणीराजकारण

Amit Shah: उद्या गृहमंत्री अमित शाह यांची सभा; शहरातील वाहतुकीत बदल

Digital Nagpur
Last updated: 2024/11/12 at 8:20 PM
By Digital Nagpur Published November 12, 2024
Share
Amit Shah

परभणी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांचे आदेश

परभणी (Amit Shah) : महायुती भाजपाच्या उमेदवार मेघना बोर्डीकर साकोरे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची सभा बुधवार १३ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता जिंतूर ते परभणी रोडवरील साई मैदान येथे होणार आहे. अतिमहत्वाच्या व्यक्तीची सभा होणार असल्याने जिंतूर शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी अकरा ते सायंकाळी सहा पर्यंत वाहतूक बदल अंमलात राहिल. या बाबत पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी १२ नोव्हेंबरला आदेश काढले आहेत.

सारांश
परभणी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांचे आदेशसभेसाठी वाहन पार्किंग

जिंतूर शहरातून हिंगोली, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर कडे जाणारी वाहतूक अवजड व खाजगी प्रवाशी वाहनांच्या रहदारीसाठी बंद करण्यात आली आहे. अवजड वाहनांनी जिंतूर शहरात वाहतूक कोंडी होऊ नये याकरीता प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच खाजगी वाहनाने प्रवास करणारे प्रवाशी यांना वळण रस्त्याचा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जालना कडून जिंतूर कडे किंवा पुढे औंढा नागनाथ कडे जाणारी अवजड वाहने ही देवगाव फाटा येथून जिंतूर कडे न येता सेलू, पाथरी, पोखर्णी, सिंगणापुर फाटा, ताडकळस, पूर्णा मार्गे जातील.

जालना मार्गे जिंतूरकडे किंवा पुढे औंढा नागनाथकडे जाणारी खाजगी वाहने देवगाव फाटा येथून सेलू, मानवत रोड, पेडगाव परभणीकडून जातील. जालना मार्गे जिंतूर व हिंगोलीकडे जाणारी अवजड वाहने मंठा, लोणार, लोणी, रिसोड, सेनगाव मार्गे हिंगोलीकडे जातील. परभणी शहरातून जिंतुरमार्गे जालनाकडे जाणारी वाहने पेडगाव, मानवत रोड, सेलू , देवगाव फाटा मार्गे जातील. हिंगोलीकडून जिंतुरकडे येणारी वाहने औंढा नागनाथ, झिरोफाटा, परभणी, ताडकळस पूर्णा मार्गे जातील.

सभेसाठी वाहन पार्किंग

परभणीकडून येणार्‍या नागरीकांसाठी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे वाहनतळ उभारण्यात आले आहे. देवगाव फाटा कडून येणारी वाहने वट्टमवार यांच्या प्लॉटमध्ये उभी करण्यात येणार आहेत. तर जिंतूर शहरातून सभेसाठी येणार्‍या वाहनांसाठी जिल्हा परिषद शाळा बसस्थानक समोर वाहन तळ उभारण्यात आले आहे. औंढा रोडने येणार्‍या वाहनांसाठी औंढा टि-पॉईंट व लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे वाहनतळ उभारण्यात आले आहे.

You Might Also Like

Latur Mayorship : लातूरचे महापौरपद एससी महिला प्रवर्गासाठी!

Election Debate : कोण खोटे? भाजपा जिल्हाध्यक्ष की, रोहिण्यातील शृंगारे यांची उमेदवारी!

Hind Di Chadar : “हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा लोकप्रतिनिधी व मान्यवरांकडून आढावा

Party Switching : ‘मग काय करायचं?’ म्हणत शिवसेनेचे माजी आमदार भाजपच्या वाटेवर!

Sword Threat Case : तलवार घेऊन दहशत करणार्‍या दादाच्या आवळल्या मुस्क्या

TAGGED: Amit Shah
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Woman Harassment Case: परभणीत दोन लाखाची मागणी करत विवाहितेचा छळ..!

Digital Nagpur Digital Nagpur May 7, 2025
Pusad: केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला ठेंगा
Collector Avishyant Panda: नागरिकांपर्यंत लोकसेवा हक्क कायद्याची माहिती पोहोचवा
Gadchiroli : ‘त्या’ शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची होणार तपासणी
Parbhani: ‘कुत्रे हो तुम्ही लय माजलात’ म्हणत बंदुकीने हवेत गोळ्या झाडल्या
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

मराठवाडालातूर

Latur Mayorship : लातूरचे महापौरपद एससी महिला प्रवर्गासाठी!

January 22, 2026
Election Debate
लातूरमराठवाडा

Election Debate : कोण खोटे? भाजपा जिल्हाध्यक्ष की, रोहिण्यातील शृंगारे यांची उमेदवारी!

January 22, 2026
Hind Di Chadar
मराठवाडानांदेड

Hind Di Chadar : “हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा लोकप्रतिनिधी व मान्यवरांकडून आढावा

January 22, 2026
मराठवाडालातूर

Party Switching : ‘मग काय करायचं?’ म्हणत शिवसेनेचे माजी आमदार भाजपच्या वाटेवर!

January 22, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?