देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Amravati Accident: भरधाव चारचाकी घरात शिरली, एक गंभीर
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भअमरावतीक्राईम जगत

Amravati Accident: भरधाव चारचाकी घरात शिरली, एक गंभीर

Digital Nagpur
Last updated: 2025/01/19 at 6:37 PM
By Digital Nagpur Published January 19, 2025
Share

अपघातानंतर वाहन पेटले, रहिवास्यांचा रास्ता रोको
बोरगाव धर्माळे येथील घटना

नांदगाव पेठ (Amravati Accident) : अमरावती वरून नागपूर कडे जाणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनाचे संतुलन बिघडल्याने ती कार थेट महामार्गारील एका घरात शिरली.घटनेत एक जण गंभीर असल्याची माहिती आहे. अपघातानंतर कारने पेट घेतल्याने कारची राखरांगोळी झाली तर, या घटनेने महामार्गालगत अतिक्रमण करून राहणाऱ्या रहिवास्यांनी आक्रोश करत महामार्गावर चक्काजाम केला. (Amravati Accident) घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सारांश
अपघातानंतर वाहन पेटले, रहिवास्यांचा रास्ता रोको बोरगाव धर्माळे येथील घटनासपोनि राऊत यांची गोरगरिबांवर दादागिरी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चारचाकी वाहन क्र.एम एच१४,सीएस ९१६१ सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान अमरावती वरून (Amravati Accident)  भरधाव वेगाने नागपूर कडे जात असतांना बोरगाव धर्माळे नजीक भारत पेट्रोलपंप जवळ अचानक कारचे संतुलन बिघडल्याने कार थेट महामार्गालगत असलेल्या झोपडीमध्ये शिरली. कारची धडक एवढी भीषण होती की, कडेला असलेले कडूनिंबाचे झाड देखील कोसळले. यानंतर कारने पेट घेतला व कारचा चालक फरार झाला. यामध्ये रस्त्यावर कुल्फी विकणाऱ्या राजू कुशवाह (४५) रा.बेलपुरा नामक इसमाला वाहनाची धडक लागल्याने ते गंभीर जखमी झाले. डोक्याला इजा झाल्याने त्यांना तातडीने नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेनंतर (Amravati Accident) महामार्गाच्या कडेला राहणाऱ्या सर्व अतिक्रमणधारक नागरिकांनी रस्ता रोको केला. महामार्गावर आम्हाला नाईलाजाने आणि जीव मुठीत घेऊन राहावे लागते. अश्या घटना वारंवार घडतात आणि आमची जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे शासनाने आम्हाला जागा देऊन घरकुल मंजूर करावे अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र अंभोरे आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. आंदोलनकर्त्यांची समजूत काढुन त्यांना घरी पाठविण्यात आले.

जखमीला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डोक्याला गंभीर इजा असल्याने (Amravati Accident) त्यांना तातडीने नागपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान पंचायत समितीचे माजी सभापती आशिष धर्माळे यांच्या नेतृत्वात जोशीला रितेश राऊत, रितेश सहदेव राऊत, प्रविण नारायण श्रृंगारे, गजानन नारायण श्रृंगारे, महेश नागोराव राऊत, राजु विठ्ठल वानखडे, राजू मधुकर दुधमोचन, मंगेश तुळशीराम राऊत, सागर दिलीप वानखडे, समय गजानन वानखडे, मन्नू शंकरराव राऊत, बसंती रमेश राऊत, गीता मुन्नीलाल कठोते सर्व रा. संभाजी नगर बोरगाव धर्माळे व ईतर ५० ते ६० लोकांनी बेकायदेशीररित्या वाहतुकीस अडथळा निर्माण करून पोलिसांशी हुज्जतबाजी केल्यामुळे काही वेळ पोलीस व आंदोलक यांच्यादरम्यान वाद निर्माण झाला होता. पालिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितेश राऊत यांच्या फिर्यादीवरून सर्व आंदोलकांवर बीएनएस कलम कलम २२१, १२६(२), १८९ (३), १९० अन्वये गुन्हे दाखल केले आहे.

सपोनि राऊत यांची गोरगरिबांवर दादागिरी

अपघाताच्या घटनेनंतर (Amravati Accident) नागरिकांनी रास्ता रोको केला. मी त्यांना धीर देत होतो आणि समजावून सांगत होतो. दरम्यान सपोनि रितेश राऊत यांनी गोरगरीब आंदोलकांवर दादागिरी सुरू केली. यामुळे राऊत आणि आंदोलक यांच्यातवाद निर्माण झाला होता.
– आशिष धर्माळे माजी सभापती, शिवसेना तालुका प्रमुख अमरावती.

You Might Also Like

Ji Ram Ji Scheme : जी रामजी योजने विरोधात यलगार

Gyan Deep School : ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय रिसोड येथे रौप्य महोत्सव उत्साहात साजरा

Koya Krishi Kumbh 2026 : ‘कोया कृषी कुंभ २०२६’ मध्ये ११११ किलो नाचणी शिरा तयार करून जागतिक विक्रम

Illegal Liquor Violence : अवैध दारू विक्रीची तक्रार केल्याने तंटामुक्ती सदस्याच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला

Farmer Rights Conference : भेंडाळा येथील शेतकरी हक्क परिषदेत शेतकर्‍यांच्या अन्याय, शोषणावर मंथन

TAGGED: Amravati Accident
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Pawangarh fort case: पवनगड किल्ला अतिक्रमण प्रकरण चिघळले

Digital Nagpur Digital Nagpur May 23, 2025
Old pension: जुनी पेन्शन लागू करण्यासाठी तलाठी संघटना राहणार बेमुदत संपावर
Electricity Company: दहा कॉलन्यासाठी स्वतंत्र 11 के. व्हि. फिडर बसवावा!
Maharashtra Farmer suicide Cases: धक्कादायक: महाराष्ट्रात तीन महिन्यात तब्बल 767 शेतकऱ्यांची आत्महत्या…
Hingoli Burglary case: कुरूंद्यातील घरफोडीचा गुन्हा उघड; विधी संघर्ष बालकाला पकडले
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Ji Ram Ji Scheme
विदर्भअकोला

Ji Ram Ji Scheme : जी रामजी योजने विरोधात यलगार

February 9, 2026
Gyan Deep School
विदर्भवाशिम

Gyan Deep School : ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय रिसोड येथे रौप्य महोत्सव उत्साहात साजरा

February 9, 2026
Koya Krishi Kumbh 2026
विदर्भगडचिरोली

Koya Krishi Kumbh 2026 : ‘कोया कृषी कुंभ २०२६’ मध्ये ११११ किलो नाचणी शिरा तयार करून जागतिक विक्रम

February 9, 2026
Illegal Liquor Violence
विदर्भगडचिरोली

Illegal Liquor Violence : अवैध दारू विक्रीची तक्रार केल्याने तंटामुक्ती सदस्याच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला

February 9, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?